शिवसेना नेत्या शोभा मगर यांचे निधन

पंचवटी, नाशिक- शिवसेनेच्या माजी उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख शोभा मगर यांचे मंगळवार (दि. २८) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी पंचवटीतील सूधर्म रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शोभा मगर यांनी नाशिकमध्ये काळ गाजवला होता. शिवसेनेची सत्ता नसताना, अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभागी होत धुरा सांभाळली. त्या शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल यांच्या निकटवर्ती समजल्या …

The post शिवसेना नेत्या शोभा मगर यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना नेत्या शोभा मगर यांचे निधन

खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा पहाटेच्या शपथविधीवर कोणी कोणाची विकेट घेतली यावर चर्चा सुरू असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील यात उडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नाशिक येथील संयुक्त मोर्चा संमेलनात माध्यमांशी बोलताना दानवे यांनी काल-परवा शरद पवार यांनी सत्तेसाठी आम्ही सरकार पाडले, असे म्हटले पण तसे बघितले तर त्यांनी वसंतदादांचे सरकार का पाडले …

The post खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

शिवसेना फुटायला नको होती : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. पण, सेना अभेद्य असायला पाहिजे होती. शिवसेना फुटायला नको होती. खूप वाईट वाटत आहे. जेव्हा जे‌व्हा कठीण परिस्थिती असायची तेव्हा बाळासाहेब उभे राहायचे आणि त्यांच्यासोबत लोक उभे राहायचे. त्यात अभ्येद्य अशी एकजूट असायची. बाळासाहेबांनी एकदा शब्द दिला की, लोक पाळायचे, पोलिसांचीसुद्धा भीती नसायची तेव्हा ‘डू आर डाय’ हा …

The post शिवसेना फुटायला नको होती : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना फुटायला नको होती : छगन भुजबळ

नवे ‘आयुक्त’ कोणाचे, भाजप की सेनेचे?

नाशिक : सतिश डोंगरे आगामी लोकसभा, विधानसभा अन् महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून असलेल्या भाजप-सेनेत (शिंदे गट) मर्जीतील आयुक्तांसाठी सुरू असलेली चढाओढ नाशिककरांच्या संयमाचा अंत बघणारी ठरत आहे. शहरात नागरी समस्यांची पुरती दैना असून, अधिकारी कामे कागदांवरच दाखविण्यात दंग आहेत. पावसाळी कामे झाले नसतानाही, अधिकारी नुसतेच पोकळ दावे करीत आहेत. ऐरवी फोटोसाठी का होईना निवेदने घेवून …

The post नवे 'आयुक्त' कोणाचे, भाजप की सेनेचे? appeared first on पुढारी.

Continue Reading नवे ‘आयुक्त’ कोणाचे, भाजप की सेनेचे?

नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही – संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपबरोबर पुन्हा जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्याबरोबर सूत जुळवण्याच्या वावड्या जे कोणी उठवत असतील, त्यांनाच याबाबत विचारले पाहिजे, अशा शब्दांत भाजपबरोबर सूत जुळविण्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले नेते आणि त्यांची गद्दारी कधीही विसरता येणार नाही. गद्दार हे सूर्याजी पिसाळांची औलाद …

The post नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही - संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही – संजय राऊत

नाशिक : …तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा प्रभाग क्रमांक २४ मध्ये ठिकठिकाणी पावसाळी आणि ड्रेनेज लाइनचे चेंबर जमिनीत बुजले गेले आहेत, काही रस्त्याच्या वर आले आहेत, तुटले आहेत. ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत. ज्या भागात पावसाळी गटारीची लाइन नाही, तेथे पाणी तुंबणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यास या पाण्यातच जनआंदोलन करण्यात येईल, असा …

The post नाशिक : ...तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा

नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (दि.११ ) सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला.  घटनापीठाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांच्‍या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्‍यक्ष घेतील, असे स्‍पष्‍ट केले. या निर्णयामुळे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बचावले असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शिवसैनिकांनी …

The post नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (दि.११ ) सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला.  घटनापीठाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांच्‍या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्‍यक्ष घेतील, असे स्‍पष्‍ट केले. या निर्णयामुळे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बचावले असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शिवसैनिकांनी …

The post नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

भगव्याला कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाका : उद्धव ठाकरे

जळगाव : या गद्दारांना जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता खाली पुन्हा खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहेच. पण तो कलंक लावणारे हात ही राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. जळगाव …

The post भगव्याला कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाका : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading भगव्याला कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाका : उद्धव ठाकरे

नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनो वादळामुळे यंदा पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज वर्तविल्यानंतर शहरात पाणीकपात करण्याच्या हालचाली वाढल्या. महापालिका प्रशासनाने चालू महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता. मात्र, ठाकरे गटाने पाणीकपातीच्या निर्णयाची घाई कशाला, असा पवित्रा घेत त्यास विरोध दर्शविला. वास्तविक, ठाकरे गटाने पाणीकपातीच्या निर्णयाला विरोध दर्शवून शिंदे गटासह, भाजपची …

The post नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी