पाण्यासाठी उद्या लासलगाव बंद! मतदानावरील बहिष्कारही कायम

लासलगाव : वृत्तसेवा लासलगाव येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि. ११) लासलगाव बंदची हाक दिली असून लोकसभा मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे. गुरुवारी (दि. ९) लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात एमजीपीचे उपअभियंता व्ही. व्ही. निकम …

Continue Reading पाण्यासाठी उद्या लासलगाव बंद! मतदानावरील बहिष्कारही कायम

द्राक्षनगरीत फळांचा राजा हापूस, केशरला मागणी तर आंब्यांची परदेशवारी

द्राक्षनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर १२ प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. देवगडचा हापूस, रत्नागिरीचा केशर, गुजरातचा आम्रपाली, हैदराबादचा मल्लिका यासह इतर प्रकारच्या आंब्यांनी बाजारपेठ व्यापली असून, खरेदीसाठी नाशिककरांची झुंबड उडत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांच्या दरात २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ झाली असली तरी, त्याचा खरेदीवर फारसा परिणाम होत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. …

Continue Reading द्राक्षनगरीत फळांचा राजा हापूस, केशरला मागणी तर आंब्यांची परदेशवारी

लाच प्रकरणातील ‘पुरातत्त्व’चे संचालक गर्गे फरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१, रा. अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. ७) रंगेहाथ पकडले. तर विभागाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्या …

Continue Reading लाच प्रकरणातील ‘पुरातत्त्व’चे संचालक गर्गे फरार

आ. कोकाटेंकडून मुख्यमंत्र्यांसमोर गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारापासून चार हात लांब असलेले सिन्नरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी गुरूवारी (दि.९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. गोडसेंकडून मतदारसंघात हस्तक्षेप केला जात असल्याने त्यांचा प्रचार कशासाठी करायचा, असा सवालच कोकाटेंकडून मुख्यमंत्र्यांना केला गेला. …

Continue Reading आ. कोकाटेंकडून मुख्यमंत्र्यांसमोर गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढा

संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अंबड पोलिसात तक्रार

सिडको : पुढारी वृत्तसेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले. हे प्रक्षोभक व बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे. या संदर्भात राऊत यांच्या विरोधात आंबड पोलीस ठाण्यात भाजप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदिप पेशकार यांनी तक्रार अर्ज दाखल …

The post संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अंबड पोलिसात तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अंबड पोलिसात तक्रार

Nashik News | सुधाकर बडगुजरांना हद्दपारीची नोटीस- ‘मविआ’चा थेट आयुक्तांना इशारा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना बजाविण्यात आलेली हद्दपारीची नोटीस त्वरित मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदनातून महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने दिला आहे. सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले जाते, मात्र बडगुजर हे लोकसेवक आहेत. त्यांच्याविरोधात राजकीय गुन्हे दाखल आहेत. …

Continue Reading Nashik News | सुधाकर बडगुजरांना हद्दपारीची नोटीस- ‘मविआ’चा थेट आयुक्तांना इशारा 

माझ्यावर हद्दपारीची बजावलेली नोटीस बेकायदेशीर : बडगुजर

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा– समाजाला त्रासदायक असलेल्या गुन्हेगाराला तडीपार नोटीस बजावली जाते. मी समाज व लोकांसाठी काम करणारा लोकसेवक आहे. पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून सुडबुद्धीने, हेतुपुरस्कर बजावलेली हद्दपारीची नोटीस बेकायदेशीर आहे. मी दिनांक १८ मे रोजी दिलेल्या मुदतीत नोटीसला उत्तर देणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. या नोटीस मुळे …

Continue Reading माझ्यावर हद्दपारीची बजावलेली नोटीस बेकायदेशीर : बडगुजर

भारती पवारांना 2 कांद्यांचा त्रास व्हायला नको : छगन भुजबळ

पुढारी ऑनलाइन डेस्क – छगन भुजबळ हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीत नाशिकमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर वादाची ठिणगी पडली आहे. मात्र, भुजबळांकडून कांदे यांचे आरोप फेटाळण्यात आले आहे. सुहास कांदे हे आमचे विरोधक आहेत, हे …

Continue Reading भारती पवारांना 2 कांद्यांचा त्रास व्हायला नको : छगन भुजबळ

वैर मिटला; दिंडोरी लोकसभा मतदारसंघात परिवाराचे मनोमिलन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क निवडणूक म्हटली की त्यामध्ये राजकारण, घराणेशाही आणि नातीगोती विचारात घेतली जातात. नुकतेच सुप्रियांनी दादांच्या घरी जात आशाकाकीची भेट घेतली तर त्याची लगेच चर्चा झाली. राजकारणातील अशा नात्यांच्या लढती नेहमीच चर्चा केली जाते. नणंद -भावजयच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. असाच नात्यागोत्यांची चर्चा नाशिकमध्ये सुद्धा झाली. ती म्हणजे दिर-भावजय …

Continue Reading वैर मिटला; दिंडोरी लोकसभा मतदारसंघात परिवाराचे मनोमिलन

छगन भुजबळांकडून तुतारी’चा प्रचार, सुहास कांदे यांचा गंभीर आरोप

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक जिल्ह्याला राष्ट्रवादीचे छगन भुजबळ व शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यातील वाद काही नवीन नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर तेही महायुतीत सोबत असताना कांदे यांनी भुजबळांवर केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. महायुतीचे नेते छगन भुजबळ  हे शरद पवार गटाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास …

Continue Reading छगन भुजबळांकडून तुतारी’चा प्रचार, सुहास कांदे यांचा गंभीर आरोप