म्हणून गोडसेंच्या हाती दिला नारळ, शांतीगिरी महाराज यांचा गौप्यस्फोट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या सिन्नर येथील भेटी प्रसंगी बादलीला मतदान करावे, असा संदेश देताना हाती नारळ सोपविला. नारळसोबत तुम्ही घरी राहाण्याचा आशिर्वाद दिला, असा गौप्यस्फोट अपक्ष शांतिगिरी महाराज यांनी शुक्रवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केला. मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट असल्याची त्यांनी स्पष्ट केले. नाशिक लोकसभा …

Continue Reading म्हणून गोडसेंच्या हाती दिला नारळ, शांतीगिरी महाराज यांचा गौप्यस्फोट

शिक्षक मतदारसंघासाठी 12 मेपर्यंत नावनोंदणी करता येणार

धुळे : पुढारी वृत्तसेवा – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघासाठी सोमवार, 10 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव …

Continue Reading शिक्षक मतदारसंघासाठी 12 मेपर्यंत नावनोंदणी करता येणार

इगतपुरीत भरदिवसा बिबट्याचा थरार, पाच ते सहा वनरक्षक हल्ल्यात जखमी

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरामध्ये एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका अकरा वर्षे वयाच्या युवकावरती या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर शुक्रवारी (दि.10) सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असतांना या  नरभक्षक बिबट्याने रेस्क्यू सुरू असताना पाच ते …

Continue Reading इगतपुरीत भरदिवसा बिबट्याचा थरार, पाच ते सहा वनरक्षक हल्ल्यात जखमी

गोडसेंच्या प्रचारापासून भुजबळ दूरच, मनात नेमंक काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीचे पाढे कायम आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारापासून दूरच असल्याचे दिसत आहे. ही बाब खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनाही नाशिक दौऱ्यादरम्यान खटकली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र भुजबळ …

Continue Reading गोडसेंच्या प्रचारापासून भुजबळ दूरच, मनात नेमंक काय?

सोसवेना दुष्काळ दाह; जुनचेही उभे ठाकले आव्हान! टँकर्सवर भागतेय तहान

पहिलेच भीषण दुष्काळी परिस्थिती, त्यात ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान, तप्त उन्हाची दाहकता… यामुळे भूजलपातळी ८० ते ९० फूट खोलपर्यंत गेली आहे. पर्यायाने चांदवड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना दीड ते दोन किमी अंतरापर्यंत पायपीट करण्याची वेळ आली आहे. सध्या चांदवड तालुक्यातील नागरिकांची तहान निफाड तालुक्यातील शिवरे, जळगाव, कातरगाव, …

Continue Reading सोसवेना दुष्काळ दाह; जुनचेही उभे ठाकले आव्हान! टँकर्सवर भागतेय तहान

‘सिकाडा’ने दिलाय मादीला साद! लवकर पाऊस येण्याचे दिले संकेत

नाशिकमधील गोदापार्क परिसरात गेल्या काही दिवसांपासून झाडांमधून येणारा किर्रर्र आवाज हा रातकिड्यांचा नसून तो सिकाडा या कीटकाचा असून, हा कीटक दाट जंगलात आढळतो. जंगलात याचा आवाज मे महिन्यात ऐकण्यास मिळतो. आता चक्क शहरातदेखील हा आवाज ऐकायला मिळत असून, सिकाडाचा किरकिराट विणीच्या हंगामात मादीला साद घालण्यासाठी सुरू असतो. त्याचा आवाज जसजसा वाढतो तसे तापमान वाढते व …

Continue Reading ‘सिकाडा’ने दिलाय मादीला साद! लवकर पाऊस येण्याचे दिले संकेत

नरहरी झिरवाळांचा महाविकास आघाडीत प्रवेश, खरं काय?

पुढारी ऑनलाइन डेस्क – एक फोटो व्हायरल झाला आणि नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या फोटोत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले आहेत. त्यांच्यासोबत शरदचंद्र पवार गटाचे नेते श्रीराम शेटे देखील आहेत. त्यामुळे नरहरी झिरवाळ हे महाविकास …

Continue Reading नरहरी झिरवाळांचा महाविकास आघाडीत प्रवेश, खरं काय?

टँकर्सने भागवली जिल्ह्यात पावणेसहा लाख लोकसंख्येची तहान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात एकीकडे लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागले असताना तळपत्या उन्हामुळे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणी टँकर्सच्या मागणीत वाढ होत आहे. सद्यस्थितीत एक हजार ५३ गावे-वाड्यांना ३२६ टॅंकर्सद्वारे पाणी पुरविले जात आहे. याद्वारे पाच लाख ७७ हजार १६६ लोकसंख्येची तहान भागविण्यात येत आहे. चालू वर्षी जिल्ह्यात उन्हाचा …

Continue Reading टँकर्सने भागवली जिल्ह्यात पावणेसहा लाख लोकसंख्येची तहान

चर्चा तर होणारच ! शिवसेनेच्या उमेदवारासाठी मनसेच्या दारात मंडप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- निवडणूक कुठलीही असो, राजकीय पक्ष अन् उमेदवारासाठी ती एखाद्या सोहळ्याप्रमाणे असते. लग्न सोहळ्यात जशी वर्दळ असते, तशीच वर्दळ उमेदवाराच्या घरी, पक्ष कार्यालयात अन् सोबत बघावयास मिळत असते. दारात मंडप, कार्यकर्ते, वाजंत्री, प्रचाररथ अशी तयारी करून उमेदवाराला मतदानाच्या दिवसापर्यंत वावरावे लागते. सध्या महाविकास आघाडी, महायुती व वंचितच्या उमेदवाराबाबत असे चित्र बघावयास मिळत …

Continue Reading चर्चा तर होणारच ! शिवसेनेच्या उमेदवारासाठी मनसेच्या दारात मंडप

धोकादायक जर्जर वाड्यांना नोटीसा, महापालिका करणार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील १०७७ धोकेदायक वाडे, घरे, इमारतींच्या मालकांना महापालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून, धोकादायक भाग स्वत:हून उतरवून घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मालक अथवा भाडेकरूंनी महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद न दिल्यास पोलिस बंदोबस्तात धोकादायक वाडे, इमारतींचा भाग उतरविला जाणार असून, खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. दरवर्षी पावसाळा आला की, …

Continue Reading धोकादायक जर्जर वाड्यांना नोटीसा, महापालिका करणार कारवाई