नाशिक : भरवस्तीत पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या जेरबंद

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : मालेगाव-नामपूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या कार्यालयात शिरलेल्या बिबट्याला दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर जेरबंद करण्यात वन विभागाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. भरवस्तीत बिबट्या आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या शोधात हा बिबट्या आला असावा असा अंदाज नागरिकांतून लावण्यात येत …

The post नाशिक : भरवस्तीत पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भरवस्तीत पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या जेरबंद

नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी

नाशिक (सिन्नर) :  पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दोडी येथे गोठ्यात शिकारीसाठी घुसलेल्या बिबट्याला गायीने अक्षरश: लाथांनी तुडवले. गर्भगळीत होऊन निपचित पडलेल्या या बिवट्याला वनविभागाच्या पथकाने भुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेतले. दोडी खुर्द शिवारात कचरू भिका आव्हाड (६५) हे गट नं २६८ मध्ये वास्तव्यास असून शेजारीच त्याचा जनावराचा गोठा आहे. रविवारी (दि. ३) सकाळी ६ च्या सुमारास …

The post नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी

नाशिक : बिबट्या अडकला कोंबडीच्या खुराड्यात अन्…

कळवण; दुर्गादास देवरे : कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यातच अडकल्याची घटना नाशिकच्या कळवण तालुक्यातील नवी बेज शिवारात समोर आली. परिसरात बिबट्याच्या गुरगुरणे व डरकाळ्या फोडणे सुरू होताच शेतकऱ्याने खुराड्याजवळ धाव घेतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत खुराडा व्यवस्थित बंद करून वनखात्याला माहिती कळविली. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी साधनसामुग्रीसह घटनास्थळ गाठत बिबट्याला बेशुद्ध …

The post नाशिक : बिबट्या अडकला कोंबडीच्या खुराड्यात अन्... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या अडकला कोंबडीच्या खुराड्यात अन्…

नाशिक: शिंगवे परिसरात बिबट्याचा वावर, बंदोबस्त करण्याची मागणी

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शिंगवे गावच्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रस्त्याच्या कडेला बिबट्या फिरताना आढळून आला. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शिंगवे पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. शिंगवे गावाच्या पंचक्रोशीत मोठा डोंगराळ भाग आहे. या डोंगराळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. हा बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गावाकडे येत …

The post नाशिक: शिंगवे परिसरात बिबट्याचा वावर, बंदोबस्त करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: शिंगवे परिसरात बिबट्याचा वावर, बंदोबस्त करण्याची मागणी

नाशिक : बिबट्याचा पादचारी नागरिकांवर जीवघेणा हल्ला

नाशिकरोड , पुढारी वृत्तसेवा :  मागील काही दिवसापासून नाशिक रोड परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत सुरू आहे. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे बिबट्याने येथील आनंद नगर भागात नागरिकांना दर्शन दिले होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्द्ध आहे. रविवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमाराला येथील कदम लॉन्स जवळ रस्त्याने पायी जाणाऱ्या राजू शेख या व्यक्तीवर बिबट्याने जीव घेणा …

The post नाशिक : बिबट्याचा पादचारी नागरिकांवर जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याचा पादचारी नागरिकांवर जीवघेणा हल्ला

नाशिक : बैलाने वाचवले धन्याचे प्राण, शेतात आलेल्या बिबट्यांना लावले पिटाळून

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतकरी नारायण सामोरे शेत नांगरणी करत असताना शेतात अचानक दोन बिबट्या आणि दोन बछडे दृष्टीस पडले, त्यांना पाहताच बैलजोडी सैरावैरा धावत सुटल्याने बिबट्यानेही शेतातून पळ काढला. हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला बैलांनी हल्ल्यापासून परावृत्त केल्याने या शेतकऱ्याचा जीव वाचला. मात्र यामुळे परिसरत घबराटीचे वातावरण …

The post नाशिक : बैलाने वाचवले धन्याचे प्राण, शेतात आलेल्या बिबट्यांना लावले पिटाळून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बैलाने वाचवले धन्याचे प्राण, शेतात आलेल्या बिबट्यांना लावले पिटाळून

नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील तांदूळवाडी येथे गोप्या डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या आणि बछड्याचे मृतदेह आढळले. वाढत्या उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. ताहराबाद आणि वन परिक्षेत्रातील अधिकारी शिवाजी सहाणे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृत बिबट्या आणि बछड्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. बागलाणमध्ये …

The post नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू

Nashik Trimbakeshwar :’त्या’ बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या सातवर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींसह काही आदिवासी संघटनांनी थेट वन मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्याने नागपूर वन मुख्यालयातून आलेल्या आदेशान्वये नाशिक वनपरिक्षेत्राचा बंदोबस्त सात दिवसांपासून पिंपळदमध्ये तळ ठोकून आहे. बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांमध्ये प्रंचड रोष असून, त्यांनी बिबट्याला …

The post Nashik Trimbakeshwar :'त्या' बिबट्याच्या शोधार्थ 'सर्च ऑपरेशन' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar :’त्या’ बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’

नाशिक : जाखोरी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथून जवळच असलेल्या जाखोरी गाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून जाखोरी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने आतापर्यंत अनेक शेळ्या व कुत्रे यांच्यावर हल्ला करून फस्त केले होते. जाखोरी परिसरात राहणारे डॉ. बबलू …

The post नाशिक : जाखोरी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जाखोरी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

Nashik : बिबट्यालाही आवरला नाही द्राक्ष खाण्याचा मोह

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  नाशिकच्या आंबट गोड द्राक्षांनी अनेकांच्या जिभेवर गोडी निर्माण केली आहे. आता मानवी वस्तीत राहणारा बिबट्या देखील या द्राक्षांच्या प्रेमात पडला आहे. त्याच्या जिभेला देखील या द्राक्षांची गोडी लागल्याचे पाहायला मिळाले आहे. बिबट्याने चक्क द्राक्षांचे दोन ते तीन घड खाल्ल्याचे आढळून आले आहे. दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे मागील वर्षापासून दोन …

The post Nashik : बिबट्यालाही आवरला नाही द्राक्ष खाण्याचा मोह appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बिबट्यालाही आवरला नाही द्राक्ष खाण्याचा मोह