नाशिक : शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक महानगरपालिकेचे शिवसेनेचे माजी नगसेवक प्रविण तिदमे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत त्यांची शिंदे गटाच्या नाशिक महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकमधून तिदमे यांच्या रुपाने शिंदे गटात पहिलाच मोठा प्रवेश मानला जात आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार …

The post नाशिक : शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात

नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मनमाड येथे नुकसानीची पाहणी

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शहरात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी सोमवारी (दि. 19) नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ज्यांचे नुकसान झाले, त्यांची भेट घेऊन, सरकार तुमच्या पाठीशी असून सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, तहसीलदार, कृषी अधिकारी, बीडीओ, पालिकेचे मुख्याधिकारी …

The post नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मनमाड येथे नुकसानीची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मनमाड येथे नुकसानीची पाहणी

नाशिक : दोन महिन्यांत शहरातील आठ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू, डेंग्यूचे ‘इतके’ रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वाइन फ्लू व साथरोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून, आतापर्यंत नाशिकमध्ये उपचार घेणार्‍या 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणमधील पाच तर नाशिक शहरात उपचारार्थ आलेल्या जिल्हाबाह्य नऊ जणांचा समावेश आहे. गेल्या 19 दिवसांत शहरातील स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या 12 ने वाढून 144 वर पोहोचली आहे. गेल्या …

The post नाशिक : दोन महिन्यांत शहरातील आठ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू, डेंग्यूचे 'इतके' रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन महिन्यांत शहरातील आठ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू, डेंग्यूचे ‘इतके’ रुग्ण

नाशिक : पोटासाठी छातीपर्यंतच्या पाण्यातून शेतकऱ्याची जीवघेणी कसरत(व्हिडीओ)

गोंदेगांव : (जि. नाशिक) चंद्रकांत जगदाळे. निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील भरत चिमण घुमरे आणि कुटुंबीय शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. देव नदी काठी त्यांची शेती आहे. या शेतीत राब राब राबून घाम गाळावा आणि घामाचे मोती बनवावे, यात कुटुंबीय व्यस्त असते. परंतु, पावसाळा म्हटला की घुमरे कुटुंबियांना सरसरून घाम फुटतो. कारण, देव नदी ओलांडून शेतात जाण्यास …

The post नाशिक : पोटासाठी छातीपर्यंतच्या पाण्यातून शेतकऱ्याची जीवघेणी कसरत(व्हिडीओ) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोटासाठी छातीपर्यंतच्या पाण्यातून शेतकऱ्याची जीवघेणी कसरत(व्हिडीओ)

नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवानंतर आता नागरिकांना नवरात्रोत्सवाची ओढ लागली आहे. नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांनंतर यात्रोत्सव होत असल्याने यंदा 30 टक्के भाविक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाविकांसाठी 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय झाला असून, महिला-पुरुषांची स्वतंत्र दर्शन रांग असेल. त्याचप्रमाणे भाविकांना …

The post नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय

Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप

नाशिक, मनमाड : पुढारी वृत्तसेवा शहर, परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, रविवारी (दि. 18) दुपारी सुरू झालेला पाऊस सोमवारी (दि. 19) सकाळपर्यंत सुरू होता. अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणारी रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांना पूर येऊन त्यांनी रौद्ररूप धारण केल्याने पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक घरांमध्ये तसेच दुकानात शिरले. पाचही पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या 30 …

The post Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप

नाशिक : नारळाच्या झाडानंतर आता बिबट्या चढला थेट शेतकऱ्याच्या बंगल्यावर

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील सांगवी शिवारात नारळाच्या झाडावर झुंजणाऱ्या बिबट्यांपैकी एक येथून जवळच दीड हजार फुटावर असलेल्या एका रिकाम्या बंगल्यावर दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विजय घुमरे यांच्या बंगल्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी या बिबट्याला पाहिले द्राक्ष बागेच्या जवळ खोल वाट परिसरात बंगल्यावर मुक्त संचार करताना बिबट्या …

The post नाशिक : नारळाच्या झाडानंतर आता बिबट्या चढला थेट शेतकऱ्याच्या बंगल्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नारळाच्या झाडानंतर आता बिबट्या चढला थेट शेतकऱ्याच्या बंगल्यावर

Nashik : अबब… बाजरीच्या शेतात आढळला दहा फुटी अजगर

नगरसुल : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तुम्ही अ‍ॅनाकोंडा हा चित्रपट पाहिला असेल, त्यातील भलामोठा अजगर आणि थरकाप उडवून देणाऱ्या त्याच्या हालचाली ही पाहिल्या असतील. असाच काहीसा प्रत्यक्ष अनुभव घेतला तो येवला तालुक्यातील ममदापुर या गावाच्या शेतात बाजरी सोंगणी करीत असलेल्या शेतक-यांनी. बाजरीच्या शेतात प्रकाश तिवारी, सुरेश वैद्य, विजय तिवारी यांना सोंगणी करीत असताना अचानक एक …

The post Nashik : अबब... बाजरीच्या शेतात आढळला दहा फुटी अजगर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अबब… बाजरीच्या शेतात आढळला दहा फुटी अजगर

नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा  दिंडोरी तालुक्यात काल मोठ्या ग्रामपंचायतींसह लहान ग्रामपंचायतींमध्येसुद्धा अतिशय चुरशीने मतदान झाले. दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी तारांबळ उडाली. दिंडोरी तालुक्यात काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी काल देहरे येथे गेलेले पथक नदीला पाणी आल्यामुळे रात्रभर पूराच्या पाण्यातच अडकून पडले होते. आज सकाळी पाणी ओसरल्यावर मतमोजणीच्या ठिकाणी …

The post नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका

छगन भुजबळ : प्रकल्प पळवून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात होणारा वेदांता प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्याचा घाट घालून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव रचला जात आहे, ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. येवला मतदासंघात आज त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण पार …

The post छगन भुजबळ : प्रकल्प पळवून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळ : प्रकल्प पळवून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव