भाजपने ‘मिशन बारामती’ नव्हे, ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले आहे: देवेंद्र फडणवीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपने ‘मिशन बारामती’ नव्हे तर ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केली. श्री क्षेत्र ऋद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याबाबत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस हे अखिल भारतीय महानुभाव संमेलनानिमित्ताने मंगळवारी (दि.30) नाशिक येथे आले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. भाजप …

The post भाजपने ‘मिशन बारामती’ नव्हे, ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले आहे: देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपने ‘मिशन बारामती’ नव्हे, ‘मिशन महाराष्ट्र’ हाती घेतले आहे: देवेंद्र फडणवीस

नाशिक : आंबेवाडीजवळ कारमध्ये जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

इगतपुरी: पुढारी वृत्तसेवा: इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडीजवळ एका कारमध्ये जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवहे परिसरातील मिलेट्रीच्या हद्दीत काही महिन्यापूर्वी एका डॉक्टर महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याची घटना ताजी असतानाच आज (दि.३०) ही दुसरी घटना समोर आली आहे. दरम्यान, आंबेवाडी येथे एका कारमध्ये जळालेला मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह महिलेचा की पुरुषाचा याचा …

The post नाशिक : आंबेवाडीजवळ कारमध्ये जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आंबेवाडीजवळ कारमध्ये जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिकमध्ये महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकमधील डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे हेही संमेलनस्थळी उपस्थित आहेत. यावेळी फडणवीस – खडसे एकाच मंचावर उपस्थित असल्याचे बघून एकच चर्चा रंगली. गिरीश  महाजन यांच्यासह भाजपचे इतर अनेक नेते समंलेनस्थळी उपस्थित …

The post नाशिकमध्ये महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर

नाशिक सिडको : चौघांकडून जप्त केल्या तलवारी व धारदार हत्यारे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिसांनी सिडको परिसरात दोन विविध ठिकाणी सापळा रचत चार संशयितांना जेरबंद करीत त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह धारदार हत्यारे व एक दुचाकी हस्तगत केली. अंबडचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे व पोलिस शिपाई प्रशांत नागरे यांना पाथर्डी फाटा परिसरात दोन संशयित व्यक्तींकडे गावठी कट्टा तसेच अन्य हत्यारे असल्याची माहिती मिळाली होती. …

The post नाशिक सिडको : चौघांकडून जप्त केल्या तलवारी व धारदार हत्यारे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक सिडको : चौघांकडून जप्त केल्या तलवारी व धारदार हत्यारे

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार

नाशिक : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार, इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगा नऊवर्षीय असून, अत्याचार करणारा संशयितही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. संशयिताने अत्याचार केल्यानंतर पीडित मुलास जिवे मारण्याची धमकी दिली होती. …

The post नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार

नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कंत्राटदाराकडून 28 लाख 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागूल यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार आहे. यासंदर्भात त्यांच्या मालमत्तेची खुली चौकशी होणार असून, गुन्हा दाखल करण्याची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे मागितली आहे. आदिवासी वसतिगृहातील सेंट्रल किचनच्या कामाचे …

The post नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार

नाशिक : मराठीचा सर्वदूर जागर गरजेचा- बिडकर बाबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 800 वर्षांपूर्वी अटेकपार झेंडा रोवणार्‍या मराठी भाषेला संकुचित विचारसरणीने जखडले आहे. त्यामुळे आजच्या घडीला मराठी महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली असून, तिला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वदूर जागर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प. पू. बिडकर बाबा यांनी केले. श्री चक्रधरस्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभावपंथाच्या प्रचार-प्रसारासाठी पुढच्या पिढीला संस्कारक्षम केले पाहिजे, असे मतही त्यांनी …

The post नाशिक : मराठीचा सर्वदूर जागर गरजेचा- बिडकर बाबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मराठीचा सर्वदूर जागर गरजेचा- बिडकर बाबा

नाशिक : दहशतवादविरोधी शाखाही ‘त्या’ ड्रोनचा तपास करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपनगर येथील गांधीनगर परिसरातील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रतिबंधित हवाई क्षेत्रात गुरुवारी (दि.25) रात्री 10 च्या सुमारास घिरट्या घालणार्‍या ड्रोनचा तपास आता शहर पोलिसांच्या अखत्यारीतील दहशतवादविरोधी शाखादेखील करणार आहेत. ड्रोनने घिरट्या घातल्याने या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या प्रकरणाचा तपास उपनगर पोलिसही करीत आहेत. देश-विदेशात ड्रोनद्वारे …

The post नाशिक : दहशतवादविरोधी शाखाही ‘त्या’ ड्रोनचा तपास करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहशतवादविरोधी शाखाही ‘त्या’ ड्रोनचा तपास करणार

नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अर्धा डझन मंत्री पुढील तीन दिवस नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. ना. फडणवीस हे मंगळवारी (दि.30) दौर्‍यावर येत आहेत. ऐन गणेशोत्सवात व्हीव्हीआयपींच्या दौर्‍याने शहर गजबजणार असल्याने यंत्रणा झाडून कामाला लागल्या आहेत. डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला उपस्थिती …

The post नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री

नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अर्धा डझन मंत्री पुढील तीन दिवस नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. ना. फडणवीस हे मंगळवारी (दि.30) दौर्‍यावर येत आहेत. ऐन गणेशोत्सवात व्हीव्हीआयपींच्या दौर्‍याने शहर गजबजणार असल्याने यंत्रणा झाडून कामाला लागल्या आहेत. डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला उपस्थिती …

The post नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री