धुळ्यातील राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. या पक्षाच्या ओबीसी आघाडीचे सरचिटणीस, धुळे शहर विधानसभा क्षेत्राध्यक्ष आणि शहर जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यात या गटबाजीवर टीका केली आहे. आपण पक्षाची ध्येय धोरणे राबवत असताना या दोन्ही गटांकडून त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या दोन …

The post धुळ्यातील राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यातील राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक

नाशिक (पंचवटी)  : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील मुख्य चौकांमधील कचरा, गाळ आणि चिखलांमुळे तयार झालेल्या ‘ब्लॅक स्पॉट’बाबत दै. ‘पुढारी’मध्ये सचित्र वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या मनपाच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाने परिसरात धडक स्वच्छता मोहीम राबवून ते ‘ब्लॅक स्पॉट’ चकाचक केले. पंचवटीतील निमाणी बसस्थानक कॉर्नर, दिंडोरी रोड कॉर्नर, पेठ रोडवरील फुलेनगर परिसर आदी ठिकाणी नेहमीच कचर्‍याचे …

The post नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक

नाशिक : शहरातील अशोकस्तंभाला झळाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेकडून शहरातील अशोकस्तंभ आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून, स्वातंत्र्यदिनी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सुशोभीकरणामुळे संपूर्ण चौकाचे रुपडे पालटल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून या कामासाठी 15 लाखांची मदत केली आहे. तसेच पुढील …

The post नाशिक : शहरातील अशोकस्तंभाला झळाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील अशोकस्तंभाला झळाळी

नाशिक : जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, नव्याने “इतके” बाधित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बुधवारी (दि.17) एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात नव्याने 19 कोरोनाबाधित आढळून आले असून, 76 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय बाधितांची संख्या घटून 344 वर आली आहे. बुधवारी शहरात 16, ग्रामीण भागात तीन बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार 903 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी शहरात …

The post नाशिक : जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, नव्याने "इतके" बाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, नव्याने “इतके” बाधित

नाशिक : अकरावीच्या दुसर्‍या फेरीत 2,228 प्रवेश निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात इयत्ता अकरावीच्या केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेंतर्गत राबविण्यात येणार्‍या दुसर्‍या फेरीची मुदत बुधवारी (दि.17) संपली असून, सायंकाळी 6 पर्यंत 2,228 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या फेरीत 8.41 टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये आतापर्यंत 11 हजार 799 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अद्यापही 14 हजार 681 जागा रिक्त आहेत. …

The post नाशिक : अकरावीच्या दुसर्‍या फेरीत 2,228 प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अकरावीच्या दुसर्‍या फेरीत 2,228 प्रवेश निश्चित

नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकसह धुळे जिल्ह्यात सीएनजी दरात प्रतिकिलो 3.40 रुपयांची कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) घेतला असून, ही दरकपात बुधवार (दि.17)पासून लागू झाली आहे. नाशिकमध्ये आता वाहनचालकांना प्रतिकिलो सीएनजीकरता 95.90 रुपयांऐवजी 92.40 रुपये मोजावे लागणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक, धुळे या शहरांमध्ये सीएनजी वाहनांमध्ये मोठी वाढ हात असल्याने …

The post नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये

नाशिक : ट्रकच्या धडकेत युवक ठार

नाशिक : ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना पळसे गावात घडली. विवेक श्रीनिवास मोरे (16, रा. सिन्नर) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. विवेक हा त्याच्या वडिलांसोबत 11 ऑगस्टला दुपारी नाशिकहून सिन्नरच्या दिशेेने जात होता. त्यावेळी पळसे गाव कमानीजवळ एका ट्रकचालकाने मोरे यांच्या दुचाकीस धडक दिल्याने त्यात विवेक जागीच ठार झाला. अपघातानंतर चालक …

The post नाशिक : ट्रकच्या धडकेत युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रकच्या धडकेत युवक ठार

मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे ‘इतके’ उमेदवारी अर्ज मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्रच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील दुसर्‍या टप्प्याला बुधवार (दि.17)पासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी अवघ्या चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.18) व शुक्रवारी (दि.19) होणार्‍या माघारीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. इच्छुक उमेदवारांच्या माघारीसाठी दोन्ही पॅनलच्या नेतृत्वाचा मोठा कस लागण्याची चर्चा मविप्र संस्थेच्या वर्तुळात …

The post मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे 'इतके' उमेदवारी अर्ज मागे appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे ‘इतके’ उमेदवारी अर्ज मागे

नाशिक : मनपाला पाचच महिन्यांत 97 कोटी रुपयांचा तोटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील कमी मनुष्यबळ आणि निवडणुकीचे कामकाज या दोन बाबींमुळे महापालिकेला 2022-23 या आर्थिक वर्षात पाचच महिन्यांत तब्बल 97 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कर्मचार्‍यांअभावी शहरातील सव्वा लाख ग्राहकांना पाणीपट्टीची बिलेच देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दिलेल्या 107 कोटींच्या उद्दिष्टापैकी केवळ 14 कोटींचाच महसूल मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे. नाशिक महापालिकेला शासनाकडून …

The post नाशिक : मनपाला पाचच महिन्यांत 97 कोटी रुपयांचा तोटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाला पाचच महिन्यांत 97 कोटी रुपयांचा तोटा

नाशिक : …अखेर मुलांचा ताबा मिळाला अन् पोलिस निघाले कर्नाटकला, काय आहे प्रकरण? तुम्हीच वाचा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून आईने दोन मुलांना घेऊन नाशिक गाठले. मात्र, पित्यानेही मुलांचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयीन लढा दिला. कर्नाटक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पिता कर्नाटक पोलिसांसह नाशिकला आला. मात्र, मुलांचा ताबा देण्यास नकार देणार्‍या आईची समजूत काढताना कर्नाटक पोलिस आणि नाशिक पोलिसांना नाकीनऊ आले. अखेर पोलिसांनी आईची समजूत काढल्यानंतर मुलांचा ताबा कर्नाटक …

The post नाशिक : ...अखेर मुलांचा ताबा मिळाला अन् पोलिस निघाले कर्नाटकला, काय आहे प्रकरण? तुम्हीच वाचा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …अखेर मुलांचा ताबा मिळाला अन् पोलिस निघाले कर्नाटकला, काय आहे प्रकरण? तुम्हीच वाचा