नाशिक : चेनस्नॅचर्ससह चोरीचे सोने विकत घेणा-या सोनाराला ठोकल्या बेड्या

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबडणाऱ्या २८ वर्षीय चैन स्नॅचरसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या ३३ वर्षीय सोनारास सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत सातपूर पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. चंद्रकांत केदारे (२८) असे चेन स्नॅचरचे नाव असून कृष्णा दिलीप टाक (३३) असे चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराचे नाव आहे. …

The post नाशिक : चेनस्नॅचर्ससह चोरीचे सोने विकत घेणा-या सोनाराला ठोकल्या बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चेनस्नॅचर्ससह चोरीचे सोने विकत घेणा-या सोनाराला ठोकल्या बेड्या

जळगाव : बहिणीला सांगितले जेवणाचा डब्बा पाठवं, इकडे रेल्वे समोर स्वतःला दिले झोकून

जळगाव : शहरात बांगड्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख इरफान शेख याकूब मनियार (वय ४५, रा. हाजी अहमदनगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सालारनगर जवळील हाजी अहमदनगरातील रहिवासी शेख इरफान शेख …

The post जळगाव : बहिणीला सांगितले जेवणाचा डब्बा पाठवं, इकडे रेल्वे समोर स्वतःला दिले झोकून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बहिणीला सांगितले जेवणाचा डब्बा पाठवं, इकडे रेल्वे समोर स्वतःला दिले झोकून

नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यात प्रथम क्रमांक आला, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची …

The post नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगाव बाजार समिती ठरली ’स्मार्ट’, राज्यात पटकावले प्रथम स्थान

नाशिक : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा लिंगटांगवाडी परिसरात विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अवैध धंद्याची माहिती काढून छापे टाकण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. सदर पथक भागात पेट्रोलिंग करीत असताना पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळालेल्या …

The post नाशिक : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे दोन ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये कुठलीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. मात्र, काही काळ रस्ता बंद झाला होता. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांमार्फत त्वरित दोन्ही ठिकाणांवरील वृक्ष हटविण्यात आले. रात्री 10च्या सुमारास हिरावाडी रोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयासमोरील व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर …

The post नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले

नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ नाशिक शहराचा होणारा विकास पाहता शहराचा सर्वच बाजूंनी विस्तार होत आहे. नवनवीन कॉलनी आणि वसाहतींची भर पडत आहे. केवळ नागरी वसाहतच नव्हे, तर शिक्षण, मेडिकल, औद्योगिक या क्षेत्रांचाही विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्व क्षेत्रांतील उपयोगिता वाढत असल्याने निर्माण होणार्‍या कचर्‍याच्या प्रमाणातही वाढ होत असून, दरवर्षी नाशिक शहरात 50 मेट्रिक टन …

The post नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर

धुळ्यात हद्दपार गुन्हेगाराचा पोलिसावर कोयत्याने हल्ला

धुळे : पुढारी वृत्तसेवा हद्दपार आरोपीला नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलीसावरच गुन्हेगाराने कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलिस अधिकारी थोडक्यात बचावला असून या संदर्भात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाने कुख्यात गुन्हेगारांना दहा दिवसांसाठी हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. या अंतर्गत देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा …

The post धुळ्यात हद्दपार गुन्हेगाराचा पोलिसावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात हद्दपार गुन्हेगाराचा पोलिसावर कोयत्याने हल्ला

नाशिक : हायड्रोलिक शिडी खरेदीप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे खरेदी करण्यात येणार्‍या 90 मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म अर्थात हायड्रोलिक शिडीच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत तक्रारदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच तक्रार केली आहे. यामुळे आता आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्तांनी हायड्रोलिक शिडीशी संबंधित फाइल मागवून घेतली आहे. …

The post नाशिक : हायड्रोलिक शिडी खरेदीप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हायड्रोलिक शिडी खरेदीप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी यांनी शुक्रवारी (दि.2) जन्मेठप व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कुणाल किशोर हरकरे (28, रा. भजनी मठाजवळ, इगतपुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. इगतपुरीतील कोकणी मोहल्ला येथे 23 सप्टेंबर 2018 रोजी दीपक …

The post नाशिक : ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून युवकाची हत्या करणार्‍यास जन्मठेप

नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहर व परिसरात झालेल्या ढगफुटीसद़ृश पावसाने गुरुवारी (दि.1) रात्री हाहाकार माजवला. त्यात शहराच्या मधोमध वाहणार्‍या सरस्वती नदीला महापूर आला. परिणामी नदीलगतची दुकाने व झोपडपट्टीवासीयांना मोठा तडाखा बसला. शहरातील सुमारे 140 दुकाने व 165 घरांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सुमारे सहा कोटींचा फटका बसला असावा, असा अंदाज नगर परिषद …

The post नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा