नाशिक : पंचवटीत डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा चिंचबन येथे डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली. नीलेशकुमार पोपटलाल छाजेड (48, रा. चिंचबन, पंचवटी) असे डॉक्टरचे नाव आहे. ते पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होते. डॉ. छाजेड यांनी सोमवारी (दि. 5) सकाळी साडेसातनंतर गळफास घेतल्याचे आढळून आले. घटना उघडकीस येताच त्यांना …

The post नाशिक : पंचवटीत डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या

नाशिक : किरकोळ वादातून महिलांचा विनयभंग, परस्परविरोधी गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पुरुषांनी महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी (दि.३) रात्री साडे आठ ते साडे नऊ या दरम्यान ही घटना घडली. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या सोसायटीत आल्यानंतर संशयिताने रस्त्यात गाडी …

The post नाशिक : किरकोळ वादातून महिलांचा विनयभंग, परस्परविरोधी गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : किरकोळ वादातून महिलांचा विनयभंग, परस्परविरोधी गुन्हे दाखल

नाशिक : आलिशान कारच्या बहाण्याने 10 लाखांना गंडा

नाशिक : बीएमडब्ल्यू कंपनीत मोठ्या पदावर असल्याचे भासवत भामट्याने शहरातील दोघांना स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चेतन मारुती प्रभू (33, रा. गंगापूर रोड) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. चेतन प्रभू यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना दि. 11 ते 29 एप्रिल दरम्यान अमितकुमार घोष या संशयिताने गंडा …

The post नाशिक : आलिशान कारच्या बहाण्याने 10 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आलिशान कारच्या बहाण्याने 10 लाखांना गंडा

नाशिक : पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाच दिवसांच्या गणरायला गणेशभक्तांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मनपा प्रशासनाने चोख नियोजन केले होते. यावेळी गणेशभक्तांनी प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन न करता, त्या मनपा कर्मचार्‍यांकडे दान केल्या. यावेळी मनपा प्रशासनाने विविध ठिकाणी विसर्जन केंद्रे उपलब्ध करून …

The post नाशिक : पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप

नाशिक : गोरक्षकांच्या मदतीने चार गोवंशांची वाहतूक पोलिसांनी रोखली

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार छावणी पोलिसांनी बेकायदेशीर जनावरांची वाहतूक रोखली. शुक्रवारी ही कारवाई झाली. गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, विलास जगताप, बहादूर परदेशी यांनी पिकअपमधून (एम. एच. 16, क्यू 5689) चार गोवंशाची राष्ट्रीय एकात्मता चौकातून मोसम पूलमार्गे जुना-आग्रा रोडने मनमाड चौफुलीच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होणार असल्याची खबर पोलिस निरीक्षक संजय गायकवाड …

The post नाशिक : गोरक्षकांच्या मदतीने चार गोवंशांची वाहतूक पोलिसांनी रोखली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोरक्षकांच्या मदतीने चार गोवंशांची वाहतूक पोलिसांनी रोखली

नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘मविप्र’च्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करताना संस्थेवर 60 कोटींचे कर्ज आणि इतर देणे 70 कोटी असे 130 कोटींचे दायित्व असल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. संस्थेला आधी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या सूचना देतानाच, संस्थेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन पवार यांनी …

The post नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ; ‘मविप्र’ला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढा : खा. पवार

जळगाव : घरातून निघून गेलेल्या महिलेची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव : शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या ४७ वर्षीय महिलेने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सेल्फी विथ बाप्पा… याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोन्नोदेवी छोटेलाल सहानी (वय-४७) रा. भिलवाडा, मारोती मंदीराजवळ, हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. सोन्नोदेवी सहानी या पती छोटेलाल …

The post जळगाव : घरातून निघून गेलेल्या महिलेची रेल्वेखाली आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : घरातून निघून गेलेल्या महिलेची रेल्वेखाली आत्महत्या

नाशिक : इगतपुरीत 75 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने इगतपुरीतील पाडळी शिवारातून 75 लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य व ट्रक असा एकूण 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे. सचिन बाळासाहेब भोसले (29, रा. पोखरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर) असे संशयित चालकाचे नाव आहे. भरारीपथक एकचे निरीक्षक …

The post नाशिक : इगतपुरीत 75 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत 75 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक : देखाव्यांना आजपासून पाच दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी

नाशिक : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शेवटचे पाच दिवस देखाव्यांना रात्री बारापर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे भाविकांना रात्री बारांपर्यंत देखावे पाहता येणार असून, ध्वनिक्षेपकही लावता येणार आहेत. सोमवार (दि.5) ते शुक्रवार (दि.9) हे आदेश लागू राहणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत सूट देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निर्णय घेण्यासाठी शासनामार्फत प्राधिकृत …

The post नाशिक : देखाव्यांना आजपासून पाच दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देखाव्यांना आजपासून पाच दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी

नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

येवला : पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीत पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील शेतकऱ्याने कांदा चाळीतील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.४) उघडकीस आली. इंद्रजीत विश्वजीत चव्हाण (वय 28) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील निवृत्ती बाबुराव जाधव यांचे …

The post नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या