नाशिकमध्ये शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती; ढिकले, तांबडे यांची निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने शिंदे गटाने जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती केल्या आहेत. त्यानुसार नाशिक ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखदी अनिल ढिकले, तर दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखपदी भाऊलाल तांबडे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोघांनाही नियुक्तिपत्र देण्यात आले असून, जनसामान्यांची कामे मार्गी लावा, पक्षाची शाखा गावागावांत उघडा, अशा सूचनावजा आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी …

The post नाशिकमध्ये शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती; ढिकले, तांबडे यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती; ढिकले, तांबडे यांची निवड

भाजप सरकारकडून मलई देणाऱ्याला आरक्षणाची व्यवस्था : नाना पटोले

पंचवटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार दिले. परंतु त्याला क्रिमिलेयरची अट घातली गेली. क्रीम म्हणजे मलई आणि लेयर म्हणजे खालचे. आरक्षण मलई देणाऱ्याला मिळेल खालच्याला मिळणार नाही, अशी व्यवस्था भाजप सरकारने उभी केली आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश …

The post भाजप सरकारकडून मलई देणाऱ्याला आरक्षणाची व्यवस्था : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप सरकारकडून मलई देणाऱ्याला आरक्षणाची व्यवस्था : नाना पटोले

नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका

देवगाव : (जि. नाशिक) तुकाराम रोकडे विविध ठिकाणी बंधबिगारीकरिता घेऊन गेलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कातकरी समाजातील अल्पवयीन मुले-मुलींची प्रशासन व श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सुटका करून रविवारी (ता. १८) घोटी पोलिस ठाण्यातून पालकांना ताबा देण्यात आला. आपल्या आईवडिलांच्या कुशीत ही मुले विसावताना पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच श्रमजीवी संघटनेने संबंधित पालकांना वेठबिगारीचा फास कायमचा तोडून टाकण्याचे आवाहन केले. इगतपुरी …

The post नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका

नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर; विसर्ग 8000 क्यूसेकवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर पकडला आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. 18) सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन ठप्प झाले. गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा वाढता प्रभाव लक्षात घेत सायंकाळी धरणाचा विसर्ग आठ हजार क्यूसेक करण्यात आला. त्यामुळे गोदावरीला पूर आला असून, पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचले आहे. निफाड आणि सिन्नरच्या काही गावांत रात्री …

The post नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर; विसर्ग 8000 क्यूसेकवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर; विसर्ग 8000 क्यूसेकवर

नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 82 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 18) झालेल्या मतदानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भरपावसात मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावत उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त केले. तिन्ही तालुक्यांत दुपारी साडेतीनपर्यंत 74 टक्के मतदान झाले. दरम्यान, सोमवारी (दि. 19) मतमोजणी पार पडणार आहे. नाशिक, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांधील 82 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान घेण्यात …

The post नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला

भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी पवित्र गंगा नदीत अनेक मृतदेह तरंगत होते, असा अहवाल केंद्रीय समितीने दिलेला आहे. कोरोनाच्या लाटेत केंद्र सरकारने कडक लॉकडाऊन देशावर लादले. या काळात सर्वांना दिवे पेटवायला लावले आणि त्याच संधीचा फायदा घेत केंद्र सरकारने कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र या राज्यांतील …

The post भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपने लॉकडाऊनच्या संधीत सरकारे पाडली : नाना पटोले

नाशिक : मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पूर

मनमाड, पुढारी वृत्तसेवा : मनमाड ,चांदवड तालुक्यात सायंकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांजन आणि रामगूळना नद्यांना मोठा पूर आला आहे. पूरपरिस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या घरांमध्ये शिरले आहे. दरम्यान, या पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा, कांदा बियाणे यांचे प्रचंड नुकसान होणार …

The post नाशिक : मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पूर

धुळे : शिवसेनेकडून पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा

धुळे : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शिवसेना धुळे महानगराच्यावतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान युवक काँग्रेसने देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागत राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा केला. यावेळी शिवसेनेने तीव्र शब्दात टीका केली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. गेल्या 8 वर्षांपासून नरेंद्र …

The post धुळे : शिवसेनेकडून पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिवसेनेकडून पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा

नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले

देवगांव, (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील गौरी आगीवले मृत्यू प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यातील वेठबिगार मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. एकीकडे कमी पैशात आदिवासी, कातकरी बांधवांना राबवून वेठबिगारीसारखे प्रकरण उजेडात येत असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील कातकरी कुटुंबातील चार जणांना चक्क दोन हजारात अडीच महिने …

The post नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन हजार रुपयांत चौघांना अडीच महिने राबवले

Nashik Rain : इगतपुरीत वरुणराजाची धुवाधार बॅटिंग, 20 वर्षांतील विक्रमी पाऊस

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा पावसाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या इगतपुरीत यंदा वरुणराजाने धुवाधार बॅटिंग करत गत 20 ते 22 वर्षांतील विक्रम मोडीत काढला आहे. यंदा अवघ्या दोन महिन्यांत तालुक्यात सरासरीच्या दीड पट, तर 20 वर्षांतील प्रथमच 4500 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, तालुक्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून, डोंगर-दर्‍यांतून धबधबे खळखळून …

The post Nashik Rain : इगतपुरीत वरुणराजाची धुवाधार बॅटिंग, 20 वर्षांतील विक्रमी पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Rain : इगतपुरीत वरुणराजाची धुवाधार बॅटिंग, 20 वर्षांतील विक्रमी पाऊस