राहुल गांधींची झलक पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-‘त्यांच्या’ फक्त एका झलकसाठी शहरातील आबालवृद्ध द्वारका ते सीबीएस परिसरात ठिकठिकाणी उभे होते. ‘राहुल जी, राहुल जी’ असा आवाज देत नागरिकांनी काँग्रेस नेते व खा. राहुल गांधी यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. त्यास खा. गांधी यांनीही हात उंचावून प्रतिसाद दिला. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालेल्यांच्या उत्साहास पारावार उरला नाही. यात्रेतील …

The post राहुल गांधींची झलक पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधींची झलक पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी

कांदा, द्राक्षाला चांगला भाव हवा असेल तर …

चांदवड : सुनील थोरे-तालुक्यात सर्वाधिक कांदा पिकला जातो. हा कांदा विक्रीला आल्यानंतर केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. त्यामुळे बाजारभाव पडून शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैसेही गेले. त्यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे. जर तुमच्या कांदा, द्राक्षाला चांगला भाव हवा असेल, तर दिल्लीत तुमच्या विचारांचे, तुमचे ऐकणारे, हक्काचे सरकार हवे. तुमच्या …

The post कांदा, द्राक्षाला चांगला भाव हवा असेल तर ... appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा, द्राक्षाला चांगला भाव हवा असेल तर …

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

चांदवड : सुनील थोरे– शेतकरी हा देशाचा मूळ कणा आहे. शेतकरी टिकला, तर देश टिकणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव देण्यासाठी सर्वप्रथम स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आयात-निर्यातीचे धोरणदेखील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन राबविणे गरजेचे आहे. अतिवृष्टी, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी पीकविम्याचे संरक्षण तातडीने दिले जाईल, तसेच शेतकऱ्यावरील जीएसटीदेखील पूर्णपणे …

The post मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र appeared first on पुढारी.

Continue Reading मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, मोदींच्या गॅरंटीला प्रत्युत्तर

ओझर : पुढारी वृत्तसेवा- मोदी गॅरंटीला प्रतिउत्तर म्हणून काँगेसने राहुल गांधीं यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी पाच गॅरंटी जाहीर केल्या असून, यात केंद्रात सतेत्त आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ओझर येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी केवळ गॅरंटी नाही, तर राहुल गांधींची वॉरंटी या पाच मुद्द्यांना राहणार …

The post सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, मोदींच्या गॅरंटीला प्रत्युत्तर appeared first on पुढारी.

Continue Reading सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, मोदींच्या गॅरंटीला प्रत्युत्तर

महाविकास आघाडीची ४८ उमेदवारांची यादी तयार

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागा वाटप पूर्ण झाले असून, सर्व ४८ मतदारसंघांची पूर्ण यादी एकत्रितरीत्या जाहीर केली जाईल, अशी माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी दिली. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी नाशिक …

The post महाविकास आघाडीची ४८ उमेदवारांची यादी तयार appeared first on पुढारी.

Continue Reading महाविकास आघाडीची ४८ उमेदवारांची यादी तयार

रावेरमध्ये भावजयीविरोधात नणंद असा सामना? एकनाथ खडसेंची कोंडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- रावेर लोकसभा मतदारसंघात बारामतीची पुनरावृत्ती अर्थात भावजयीविरोधात नणंद, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार एकनाथ खडसे यांनी नाशिक दौऱ्यावर आलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी रात्री उशिरा भेट घेत कन्या रोहिणी यांच्या उमेदवारीसंदर्भात तासभर चर्चा केल्याचे वृत्त आहे. …

The post रावेरमध्ये भावजयीविरोधात नणंद असा सामना? एकनाथ खडसेंची कोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading रावेरमध्ये भावजयीविरोधात नणंद असा सामना? एकनाथ खडसेंची कोंडी

कादवा नदीकाठावर उदर व चेहरा नसलेला मृतेदह आढळल्याने खळबळ, हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता

पिंपळगाव बसवंत(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई-आग्रा महामार्गावरील टोल नाक्याजवळ कादवा नदीच्या काठावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे हिंस्त्र प्राण्याने लचके तोडलेले असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. उदर व चेहरा नसलेला मृतेदह निदर्शनास आल्यानंतर पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घातपाताची शक्यता वनअधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. हिंस्त्र प्राण्यानेच मांस भक्षण केल्याचा अंदाज …

The post कादवा नदीकाठावर उदर व चेहरा नसलेला मृतेदह आढळल्याने खळबळ, हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading कादवा नदीकाठावर उदर व चेहरा नसलेला मृतेदह आढळल्याने खळबळ, हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता

रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातेचा पोटातील बाळासह मृत्यू

पेठ (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने त्याचबरोबर योग्य औषधोपचार न मिळाल्याने कोटंबी येथील गरोदर माता कांचन सुरेश वार्डे (30) हिचा मृत्यू झाला. तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे पेठ हे गाव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातील असून, आदिवासी भागातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती विदारकच असल्याचे यातून पुन्हा …

The post रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातेचा पोटातील बाळासह मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातेचा पोटातील बाळासह मृत्यू