धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील एका तरुणाचा धरणगाव तालुक्यातील जांभोरे गावाजवळ बुडून मृत्यू झाला. (दि. २५) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धरणगाव येथील ज्ञानेश्वर काशिनाथ महाजन हा तरुण सकाळी धूलिवंदन खेळल्यानंतर  आपल्या तीन ते चार मित्रांसोबत …

The post धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

नाशिकच्या उमेदवारीसाठी हेमंत गोडसे आग्रही; कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवास्थानी शक्तीप्रदर्शन

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : नाशिक लोकसभेच्या जागेसाठी आग्रही असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थाना बाहेर जोरदार प्रदर्शन केले. नाशिकच्या जागेबाबत महायुतीमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नसल्याने ही जागा शिवसेनेला मिळावी तसेच या ठिकाणी पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी गोडसे यांनी दबाव तंत्राचा वापर करण्यास सुरुवात …

The post नाशिकच्या उमेदवारीसाठी हेमंत गोडसे आग्रही; कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवास्थानी शक्तीप्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या उमेदवारीसाठी हेमंत गोडसे आग्रही; कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवास्थानी शक्तीप्रदर्शन

अपहृत परप्रांतीय मुलीची नाशिकमध्ये सुटका, दोघा अपहरणकर्त्यांना पकडलं

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तरप्रदेश येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अपहरणकर्त्यांनी तिला नाशिकला आणले. याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकास मिळाल्यानंतर पोलिसांनी अपहृत मुलीची सुटका करीत दोघा अपहरणकर्त्यांना पकडले आहे. संशयित गोरख मिठ्ठु बिंद (२१) व अभिषेक गोपाल मौर्या (दोघे रा. जि. चंदौली, राज्य उत्तरप्रदेश) यांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नाशिकला आणले होते. …

The post अपहृत परप्रांतीय मुलीची नाशिकमध्ये सुटका, दोघा अपहरणकर्त्यांना पकडलं appeared first on पुढारी.

Continue Reading अपहृत परप्रांतीय मुलीची नाशिकमध्ये सुटका, दोघा अपहरणकर्त्यांना पकडलं

अरे बापरे ! चक्क लक्झरी बसमधून गोमांस वाहतूक

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई – आग्रा महामार्गाने अवैधरीत्या चोरट्या पध्दतीने लक्झरी बसमधून गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात वडनेर भैरव पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत ४८० किलो गोमांस व लक्झरी बस असा एकूण ३५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोघा आरोपींना चांदवड न्यायालयाने दोन दिवसांची …

The post अरे बापरे ! चक्क लक्झरी बसमधून गोमांस वाहतूक appeared first on पुढारी.

Continue Reading अरे बापरे ! चक्क लक्झरी बसमधून गोमांस वाहतूक

देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे नाकाबंदी दरम्यान एकास देशी-विदेशी मद्याची वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दारु जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 23 रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पो. नि संदीप पाटील, हवालदार योगेश बेलदार, नितेश पाटील, पंढरीनाथ पवार, …

The post देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक

डॉ. सुभाष भामरेंनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट, नाशिकच्या उमेदवारीविषयी गुप्तगू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिकच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीतही ताणातणी सुरू असताना धुळे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत नाशिकच्या उमेदवारीविषयी ‘गुप्तगू’ झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ही भेट राजकीय नसल्याचे नमूद करत आपण महाराजांचे फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलो …

The post डॉ. सुभाष भामरेंनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट, नाशिकच्या उमेदवारीविषयी गुप्तगू appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. सुभाष भामरेंनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट, नाशिकच्या उमेदवारीविषयी गुप्तगू

अल्पभुधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी, आई वडिलांच्या घामाचं केलं सोनं

तालुक्यात पाट पाण्याची व्यवस्था नाही, जानेवारी उजाडताच विहीरी तळ दाखवतात, पर्जन्याच्या लहरीपणाचे हिंदोळे त्यात कधी तरी हसवणारा लाल कांदा हे नगदी पीक अन् त्यावरच कुटुंबाची गुजरान अशाही विपरीत परिस्थितीत खंबीरपणे उभे राहून मुलाला लढ म्हणून बळ देणाऱ्या रेडगाव खुर्द येथील अल्पभुधारक शेतकरी बापाच्या मुलाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पदाला गवसणी घालून आई वडीलांच्या …

The post अल्पभुधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी, आई वडिलांच्या घामाचं केलं सोनं appeared first on पुढारी.

Continue Reading अल्पभुधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी, आई वडिलांच्या घामाचं केलं सोनं

नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जबरी चोरी, चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या संशयिताचा एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना फुलेनगर परिसरात सोमवारी (दि.२५) मध्यरात्री घडली. नीलेश श्रीपत उफाडे (२१, रा. दिंडोरी रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मारेकऱ्यांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नीलेश याच्याविरोधात अनेक गुन्हे …

The post नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जबरी चोरी, चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या संशयिताचा एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना फुलेनगर परिसरात सोमवारी (दि.२५) मध्यरात्री घडली. नीलेश श्रीपत उफाडे (२१, रा. दिंडोरी रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मारेकऱ्यांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नीलेश याच्याविरोधात अनेक गुन्हे …

The post नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास, नाशिकच्या जागेवरुन काय म्हणाले हेमंत गोडसे?

पुढारी ऑनलाइन डेस्क; नाशिक शिवसेनेची जागा असली तरी या जागेवर भाजप, राष्ट्रवादीसह मनसेनी दावा केल्याने शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता बघावयास मिळत आहे. अशात नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी काल शेकडो कार्यकर्त्यांसह ठाणे येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी आग्रही मागणी केली. हेमंत गोडसे यांनी मुख्यमत्र्यांच्या …

The post मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास, नाशिकच्या जागेवरुन काय म्हणाले हेमंत गोडसे? appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास, नाशिकच्या जागेवरुन काय म्हणाले हेमंत गोडसे?