नाशिक शहरात ड्रग्ज विक्री सुरुच, एकाकडून ३२ ग्रॅम साठा जप्त 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकरोड पोलिसांनी पंचक गावाजवळ कारवाई करीत एकाकडून ३२ ग्रॅम एमडी साठा जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित सागर शिंदे (३०, रा. पिंपळ पट्टी रोड, जेलरोड) यास पकडले आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एमडी तयार करणारा कारखाना, गोदामावर कारवाई करीत कोट्यवधी रुपयांचा एमडी साठा जप्त केला आहे. त्यानंतरही पोलिसांनी सतत कारवाई …

The post नाशिक शहरात ड्रग्ज विक्री सुरुच, एकाकडून ३२ ग्रॅम साठा जप्त  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात ड्रग्ज विक्री सुरुच, एकाकडून ३२ ग्रॅम साठा जप्त 

पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामे, अमृतमणी जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, अन्य एका जलवाहिनीची दुरुस्ती ही कामे बुधवार (दि.२७) रोजी केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील सातपूर, नाशिक पश्चिम आणि सिडकोतील जवळपास १२ प्रभागातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. शहरातील निम्म्या भागात बुधवार (दि.२७) रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून गुरुवारी …

The post पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद

आचारसंहितेत शस्त्र बाळगणारे २४ जण गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. शनिवारी (दि. १६) आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. त्यात शस्त्र बाळगणाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी दि. १६ ते २२ मार्च या कालावधीत १८ गुन्हे दाखल करून, २४ जणांना पकडून त्यांच्याविरोधात शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. …

The post आचारसंहितेत शस्त्र बाळगणारे २४ जण गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading आचारसंहितेत शस्त्र बाळगणारे २४ जण गजाआड

आचारसंहितेत शस्त्र बाळगणारे २४ जण गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. शनिवारी (दि. १६) आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. त्यात शस्त्र बाळगणाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी दि. १६ ते २२ मार्च या कालावधीत १८ गुन्हे दाखल करून, २४ जणांना पकडून त्यांच्याविरोधात शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. …

The post आचारसंहितेत शस्त्र बाळगणारे २४ जण गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading आचारसंहितेत शस्त्र बाळगणारे २४ जण गजाआड

फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून ऐनवेळी भाजपाच्या तिकिटावर लढलेल्या डॉ. भारती पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवित विजयश्री खेचून आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या सुप्त लाटेवर स्वार झालेल्या पवारांनी जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान पटकाविला. १७ व्या लोकसभेच्या अखेरच्या अडीच वर्षात केंद्रात मंत्रीपदाला गवसणी घालत त्यांनी दिल्लीत नाशिकरांची मान उंचावली. …

The post फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही! appeared first on पुढारी.

Continue Reading फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही!

मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदार आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु, जे मतदार छायाचित्र ओळखपत्र (इपीआयसी) सादर करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मतदार ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार असल्याचे आयोगाने १९ मार्चच्या आदेशान्वये …

The post मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार appeared first on पुढारी.

Continue Reading मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

इफ्तारनंतर जुन्या नाशकात मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी जमली गर्दी

रमजान महिन्यात बाजारात असे काही खास पदार्थ अगदी सहजपणे उपलब्ध असतात, जे वर्षभर शोधूनही मिळत नाहीत, त्यात एक म्हणजे मालपुवा. सध्या मुस्लीम बांधवांचे रमजान पर्व सुरू असून, जुने नाशिक परिसरात मिनारा मशिदीजवळ प्रसिद्ध मिनारा स्पेशल मालपुवा अल्पदरात खवय्यांच्या सेवेत उपलब्ध आहे. गोड पदार्थांवर विशेष प्रेम असणाऱ्यांनी या ठिकाणी मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा भेट दिली पाहिजे. …

The post इफ्तारनंतर जुन्या नाशकात मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी जमली गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading इफ्तारनंतर जुन्या नाशकात मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी जमली गर्दी

मंत्र्याचा पीए असल्याचे सांगत दाम्पत्यास ८० लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत एकाने दाम्पत्यास सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून तब्बल ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी गंगापूर पाेलिस ठाण्यात संशयित सुशील भालचंद्र पाटील (रा. मधुबन कॉलनी, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताविरोधात याआधीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. गंगापूर पोलिसांत सुभाष चेवले (३९, रा. गंगापूररोड) यांनी फिर्याद …

The post मंत्र्याचा पीए असल्याचे सांगत दाम्पत्यास ८० लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्र्याचा पीए असल्याचे सांगत दाम्पत्यास ८० लाखांचा गंडा

नाशिक लोकसभेच्या रिंगणात आता नव्या महंतांची एंट्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या अन् सिंहस्थ, कुंभमेळ्यामुळे जगभरात लौकीक असलेल्या नाशिकच्या खासदारकीचे आकर्षण केवळ राजकारण्यांनाच नसून, धार्मिक क्षेत्रातील संत, महंतांना देखील आहे. नाशिकच्या जागा कोणत्या राजकीय पक्षाच्या पारड्यात पडेल, हा तिढा अजूनही कायम असला तरी, धार्मिक क्षेत्रातील संत, महंतांनी मात्र आपल्या उमेदवारीची घोषणा करून प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. आतापर्यंत महामंडलेश्वर …

The post नाशिक लोकसभेच्या रिंगणात आता नव्या महंतांची एंट्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभेच्या रिंगणात आता नव्या महंतांची एंट्री

नाशिकच्या जागेसाठी भुजबळ आग्रही, अजित पवारांकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर जसजसे उमेदवार निश्चित करण्याची वेळ येत आहे, तसतसे महायुती, महाविकास आघाडीमध्ये उमेदवार देण्यावरून मागण्या वाढत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मित्रपक्षांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यानुसार नव्या उमेदवारासाठी चाचपणी सुरू करण्यात आली असल्याने भाजपसह राष्ट्रवादीनेही मागणी करण्यास सुरुवात केली …

The post नाशिकच्या जागेसाठी भुजबळ आग्रही, अजित पवारांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेसाठी भुजबळ आग्रही, अजित पवारांकडे मागणी