नव्याने पक्षबांधणी: शरद पवारांकडून भाजपला धक्का देण्याची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेपाठोपाठ भाजपने राष्ट्रवादीलाही सुरूंग लावल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नव्याने पक्षबांधणी सुरू करताना भाजपला धक्का देण्याची तयारी केली आहे. भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी बंड पुकारत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावरच दावा ठोकला. …

The post नव्याने पक्षबांधणी: शरद पवारांकडून भाजपला धक्का देण्याची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नव्याने पक्षबांधणी: शरद पवारांकडून भाजपला धक्का देण्याची तयारी

कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा गेल्या सहा महिन्यांमध्ये कांद्यावरील वाढत्या सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा वाढता रोष बघता केंद्र सरकारने बांगलादेशला ५० हजार टन आणि यूएईला १४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. त्याची अधिसूचना काढली पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना मात्र मिळला नाही. कारण कांद्याच्या तुटपुंज्या निर्यातीला परवानगी …

The post कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका

राहुल गांधींचा घणाघात; कोणी कितीही प्रयत्न केला तरी संविधान संपवू शकत नाही

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा आरएसएस, कट्टरपंथी लोक देशात द्वेष पसरवत आहेत. भावाला भावाशी, एका राज्याला दुसऱ्या राज्याशी, समाजा-समाजात व धर्मा- धर्मात एकमेकांना लढवत आहेत. या गोष्टी माध्यमांमध्ये येत नाहीत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान संपवायला निघाले आहेत. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी संविधान संपवू शकत नाहीत, असा घणाघात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी …

The post राहुल गांधींचा घणाघात; कोणी कितीही प्रयत्न केला तरी संविधान संपवू शकत नाही appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधींचा घणाघात; कोणी कितीही प्रयत्न केला तरी संविधान संपवू शकत नाही

इगतपुरी : बिबट्याच्या कातडीची गादी बनविणाऱ्यांना अटक

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा भोंदूबाबाला बसण्यासाठी बिबट्याच्या कातडीची गादी विकणारी टोळी इगतपुरी तालुक्यात जेरबंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना पिंपळगाव मोर शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित बिबट्याची कातडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे …

The post इगतपुरी : बिबट्याच्या कातडीची गादी बनविणाऱ्यांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरी : बिबट्याच्या कातडीची गादी बनविणाऱ्यांना अटक

प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि. 12) नाशिकमध्ये धनुष्यबाणच राहील, असा दावा करत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची एकतर्फी घोषणा केल्याने महायुतीत संघर्ष उफाळला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी, श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत. उमेदवारांच्या नावांचा अंतिम निर्णय हा दिल्लीचे नेतृत्वच घेईल, अशा …

The post प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही appeared first on पुढारी.

Continue Reading प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही

खासदार शरद पवार यांच्याकडून लोकसभेच्या जागांवर स्पष्टीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू असून, महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाला, तर दिंडोरीची जागा शरद पवार गटाकडून लढविली जाणार असल्याची घाेषणा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खासदार शरद पवार यांनी केली. तसेच दिंडोरीबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. विधानसभेला त्यांना जागा सोडू मात्र, त्यांनी आता सहकार्य करावे असे …

The post खासदार शरद पवार यांच्याकडून लोकसभेच्या जागांवर स्पष्टीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार शरद पवार यांच्याकडून लोकसभेच्या जागांवर स्पष्टीकरण

निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका

निफाड: पुढारी वृत्तसेवा मोदींची काय गॅरंटी आहे. त्यांनी एकही गॅरंटी पूर्ण केलेली नाही, फक्त आश्वासन दिले. राजकारणामध्ये गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. शेतकरी उत्पन्न वाढले नाही. आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. तसेच्या तुमच्यापासून लढाईची …

The post निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका appeared first on पुढारी.

Continue Reading निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका

‘भारत जोडो’ शहरात दाखल; रोड शो, चौक सभेच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस खा. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ न्याय यात्रा गुरुवारी (दि. १४) दुपारी शहरात दाखल होणार आहे. सारडा सर्कल ते त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंत त्यांचा रोड शो राहणार आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार रोड शो, चौक सभा या ठिकाणांसह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे. …

The post 'भारत जोडो' शहरात दाखल; रोड शो, चौक सभेच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात appeared first on पुढारी.

Continue Reading ‘भारत जोडो’ शहरात दाखल; रोड शो, चौक सभेच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात

गेल्यावेळी हुकलेली संधी यावेळेला आली चालून, भाजपकडून जळगावसाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले असून, माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या. तसेच ते भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत. शालेय दशकापासून ते राजकीय कारकीर्द असलेल्या स्मिता वाघ …

The post गेल्यावेळी हुकलेली संधी यावेळेला आली चालून, भाजपकडून जळगावसाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी appeared first on पुढारी.

Continue Reading गेल्यावेळी हुकलेली संधी यावेळेला आली चालून, भाजपकडून जळगावसाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी

भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी….

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. धुळ्यातून सुभाष भामरे यांचीही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. तर, जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले असून, माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी …

The post भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी.... appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात कुणाला संधी? कुणाचा पत्ता कट? पाहा यादी….