संगीतप्रेमींचे माहेरघर : दुर्मीळ दहा रागांचा अनमोल खजिना

नाशिक: आनंद बोरा नाशिकरोडच्या बिटको फॅक्टरीजवळील लोकमान्यनगरातील शालिनी बंगला म्हणजे जणू संगीतप्रेमींचे माहेरघरच… या बंगल्याचे मालक प्रसिद्ध वास्तुविशारद सुनील आहेर आणि त्यांच्या पत्नी सुजाता आहेर यांनी तब्बल एक लाखांपेक्षा अधिक गाण्यांचा संग्रह केला आहे. असे एकही गाणे नसेल ते त्यांच्या संग्रहात नसेल. याचबरोबर 4000 ओडिओ कॅसेट, पाच हजार एलपी रेकॉर्ड, दोन हजार ईपी रेकॉर्ड, 78 …

The post संगीतप्रेमींचे माहेरघर : दुर्मीळ दहा रागांचा अनमोल खजिना appeared first on पुढारी.

Continue Reading संगीतप्रेमींचे माहेरघर : दुर्मीळ दहा रागांचा अनमोल खजिना

नाशिक जिल्ह्यातील सर्वांत सुंदर गावांची घोषणा, ‘या’ दोन गावांची निवड

नाशिक/ दरेगाव : पुढारी वृत्तसेवा- स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर या गुणांकावर देण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेत नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील कोकणखेडे व निफाड तालुक्यातील तामसवाडी या गावांची निवड झाली आहे. याबाबतची घोषणा जिल्हा परिषदेकडून करण्यात आली असून, 40 लाख रो‌ख रकमेचा पुरस्कार या दोन्ही गावांना …

The post नाशिक जिल्ह्यातील सर्वांत सुंदर गावांची घोषणा, 'या' दोन गावांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील सर्वांत सुंदर गावांची घोषणा, ‘या’ दोन गावांची निवड

हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड

नाशिक: पुढारी वृत्तसेवा सलग दोन निवडणुकांत चढ्या मताधिक्क्याने विजयश्री प्राप्त करणाऱ्या नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा तिसऱ्यांदा तिकिटासाठीचा लढा राजकीय उष्मा निर्माण करीत आहे. महायुतीच्या वर्चस्वाची गाथा सांगणाऱ्या या मतदारसंघात गोडसेंना मोठ्या भावाचे बिरुद मिरवणारा भाजपच अपशकून करण्यास धजावल्याने थेट मतदानापर्यंत एकोपा राहणार का, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. हीच अस्वस्थता ऐन शिमगादिनी …

The post हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड appeared first on पुढारी.

Continue Reading हेमंत गोडसे हॅट्ट्रिकसाठी उत्सुक तर भाजपचा भाकरी फिरवण्याचा मूड

शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत नागरिकांना शासकीय नोकरीचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या संशयित सुशील भालचंद्र पाटील यास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. सुशीलच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी गंगापूर पोलिसांनी सुरू केली आहे. संशयिताने नागरिकांना फसवत त्यांच्याकडून मिळालेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. तसेच काही पैसे इतरांना दिल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, सुशील …

The post शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय नोकरीचे आमिष; बनावट नियुक्तिपत्राचा बनाव उघड

वेध रंगोत्सवाचे : विविध रंग उधळण्यासाठी सजली बाजारपेठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा होलिकाेत्सवानंतर नाशिककरांना आता रंगपंचमीचे वेध लागले आहेत. येत्या शनिवारी (दि.३०) रंगपंचमी साजरी होणार असून, त्यासाठी रंगप्रेमी सज्ज झाले आहेत. नाशिकच्या रंगोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या रहाडी उघडण्यात आल्या आहेत. या रहाडींच्या डागडुजी व रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, रंगपंचमीसाठी निरनिराळे नैसर्गिक रंग तसेच बच्चे कंपनीच्या पिचकाऱ्यांनी बाजारपेठ सजली आहे. नाशिक आणि …

The post वेध रंगोत्सवाचे : विविध रंग उधळण्यासाठी सजली बाजारपेठ appeared first on पुढारी.

Continue Reading वेध रंगोत्सवाचे : विविध रंग उधळण्यासाठी सजली बाजारपेठ

शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा होळी सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. २५) सायंकाळी रामकुंड परिसरात ‘वीरांची’ वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांसह युवकांनी केलेल्या विविध प्रकारच्या वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होळी सण साजरा …

The post शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम appeared first on पुढारी.

Continue Reading शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

‘मार्च एण्ड’ : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरकारी कार्यालयांकडील कर थकबाकी वसुलीकडे महापालिकेने मोर्चा वळविला असून, १.१० कोटीच्या पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा रुग्णालयाला पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, ‘मार्च एण्ड’साठी आता जेमतेम सहाच दिवस राहिले असून, या मुदतीत निर्धारित उ‌द्दिष्टापैकी घरपट्टीचे तब्बल १७ कोटी, तर पाणीपट्टीचे २५ कोटी रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर उभे ठाकले आहे. …

The post 'मार्च एण्ड' : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading ‘मार्च एण्ड’ : घरपट्टीतून १७ कोटी, पाणीपट्टीतून २५ कोटी वसुलीचे आव्हान

होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीपात्रात अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्मार्ट सिटी अभियानांतर्गत बसविण्यात येणाऱ्या मेकॅनिकल गेटचे काम येत्या ३१ मे पूर्वी पूर्ण करायचा अल्टिमेटम ठेकेदाराला दिल्यानंतर स्मार्ट कंपनीने या कामासाठी गांधी तलावातील पाणीप्रवाह थांबविण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी मनपाच्या बांधकाम विभागाला पत्र लिहून गांधी तलावातील पाणी प्रवाह थांबवून …

The post होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेट कामासाठी ३१ मे चा अल्टिमेटम

कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने ३१ मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांदाही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून, कांद्याला चांगला भाव मिळत नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघतो की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. सध्या द्राक्ष हंगाम सुरू असून, लाखो रुपये खर्चूनही मागील दोन-तीन वर्षांपासून द्राक्षाला …

The post कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातबंदीने भावच नसल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण

स्वच्छता अभियानामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त

नाशिक (सिडको ): पुढारी वृत्तसेवा सिडकोतील ‘संभाजी स्टेडियम दुर्दशेने सिडकोत संताप’ या शीर्षकाखाली संभाजी स्टेडीयमची दुर्दशा व स्वच्छतागृहचे दुर्गंधीयुक्त पाणी ट्रॅकवर या समस्यांची दै. पुढारीतील बातमीची मनपा आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेतली. तसेच मनपातर्फे संभाजी स्टेडीयमवर स्वच्छता अभियान सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सिडकोतील संभाजी स्टेडीयमवर ट्रॅकजवळ स्वच्छता गृह आहे. मात्र येथील स्वच्छता …

The post स्वच्छता अभियानामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छता अभियानामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त