Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार!

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : वार्ताहर रानवड सहकारी साखर कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कारसूळ (ता. निफाड) येथील शेतकऱ्याचा मुलगा फौजदार झाला. खडतर प्रवासातून प्रशांत मधुकर ताकाटे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. त्याच्या या यशामुळे कारसूळ ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. तर मुंबई नाका परिसरात मिरवणूक काढण्यात आली. …

The post Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार!

Nashik : नदी पुलावरुन कार खाली कोसळली, सातजण जखमी

नगरसुल : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसुल येथील नारंदि नदी पुलावरून ईरटीका कार खाली कोसळून सातजण जखमी झाल्याची घटना दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ईरटीका कार (MH17AV7022 )शिर्डी कडुन नांदगावला लग्न समारंभासाठी जात असताना वळण असल्याने चालकाला अंदाज न आल्याने कार …

The post Nashik : नदी पुलावरुन कार खाली कोसळली, सातजण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नदी पुलावरुन कार खाली कोसळली, सातजण जखमी

Nashik Police : चौकसभांमधून नाशिक पोलिस नागरिकांशी साधणार संवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागरिक व पोलिसांमधील संवाद वाढवण्यासोबतच पोलिसांची प्रतिमा अधिक सकारात्मक करण्यासाठी शहर पोलिसांकडून चौकसभा घेण्यात येणार आहेत. यांमधून पोलिस नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी जाणून घेतील. तसेच नागरिकांनी कोणत्या  खबरदारी घ्याव्यात, यासाठी मार्गदर्शन करतील. महिन्यातून चार वेळेस नागरिकांशी संवाद साधण्याचे आदेश प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. …

The post Nashik Police : चौकसभांमधून नाशिक पोलिस नागरिकांशी साधणार संवाद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : चौकसभांमधून नाशिक पोलिस नागरिकांशी साधणार संवाद

धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पेसा दाखला घेण्यासाठी धुळे येथे जावे लागत होते. आता आ. मंजुळा गावीत यांच्या प्रयत्नाने पिंपळनेर तहलिस कार्यालय एकखिडकी योजनेमार्फत पेसा दाखल मिळण्याची सोय करुन दिली आहे. नुकतेच त्याचा शुभारंभ आ. मंजुळागावीत यांच्या हस्ते करण्यात आला. आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत पेसा दाखला मिळविण्यासाठी धुळे येथे जावे लागत …

The post धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला

नाशिकच्या गिर्यारोहकांकडून ‘फ्रेंडशिप’ शिखर सर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हिमाचल प्रदेशातील मनालीजवळ असलेले समुद्रासपाटीपासून साधारण 17 हजार 400 फूट उंचावरील ‘फ्रेंडशिप’ हे अत्यंत अवघड शिखर नाशिकच्या गिर्यारोहक मित्रांच्या टीमने नुकतेच सर केले. त्यात मिलिंद लोहोकरे, संदीप चाकणे, मानस लोहोकरे आणि योगेश गायकवाड आदींचा समावेश आहे. हे बालपणीचे मित्र आपल्या आपल्या वयाला हरवून मैत्रीचा वेगळा अर्थ शोधण्यासाठी या मोहिमेत सहभागी झाले …

The post नाशिकच्या गिर्यारोहकांकडून 'फ्रेंडशिप' शिखर सर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या गिर्यारोहकांकडून ‘फ्रेंडशिप’ शिखर सर

Nashik Police : नाशिक ग्रामीणचा कारभार ‘वरिष्ठां’च्या हाती, पोलिस अधीक्षकांकडून बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील चाळीस पोलिस ठाण्यांपैकी बहुतांश पोलिस ठाण्यांची धुरा सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे होती. मात्र पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी यात बदल करीत आता पोलिस ठाण्यांची जबाबदारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे सोपवली आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाच्या ६५ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलिस दलात नव्या …

The post Nashik Police : नाशिक ग्रामीणचा कारभार 'वरिष्ठां'च्या हाती, पोलिस अधीक्षकांकडून बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : नाशिक ग्रामीणचा कारभार ‘वरिष्ठां’च्या हाती, पोलिस अधीक्षकांकडून बदल्या

Nashik | महावितरण : दहा लाख ग्राहकांकडून ४७० कोटींचा भरणा, ऑनलाइन बिल भरण्यास पसंती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्याला ग्राहकांची पसंती मिळत आहे. राज्यात दरमहा सरासरी १ कोटी १० लाख ग्राहक पाच हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा घरबसल्या करतात. नाशिक परिमंडळामधील १० लाख ५३ हजार ग्राहकांकडून ४६९.६४ कोटी रुपयांचा भरणा केला जात आहे. बदलत्या जीवनशैलीसोबत महावितरणने त्यांच्या ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून …

The post Nashik | महावितरण : दहा लाख ग्राहकांकडून ४७० कोटींचा भरणा, ऑनलाइन बिल भरण्यास पसंती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | महावितरण : दहा लाख ग्राहकांकडून ४७० कोटींचा भरणा, ऑनलाइन बिल भरण्यास पसंती

नाशिक : एटीएम फोडणारी युपीतील टोळी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीतून तीन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या परप्रांतिय टोळीतील तिघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. या टोळीतील संशयितांविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून टोळीचा मुख्य सुत्रधार पोलिस वाहनांच्या धडकेत ठार झाला आहे. टाेळीतील एकाकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तुल, चार काडतुसे, कोयता अशी …

The post नाशिक : एटीएम फोडणारी युपीतील टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एटीएम फोडणारी युपीतील टोळी गजाआड

Nashik : लासलगावी यंदा उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर सोमवारी (दि.3) 2, 035 वाहनांमधून सर्वाधिक 37, 550 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. बाजारभाव कमीत कमी 700 रूपये, जास्तीत जास्त 2, 651 रूपये तर सर्वसाधारण 1,460 रूपये प्रतिक्विंटल होते. बाजार समितीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवार सकाळपासून वाहनांच्या …

The post Nashik : लासलगावी यंदा उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावी यंदा उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक

नाशिकमध्ये मतदान यंत्रांची तपासणी सुरू, भेल कंपनीची टीम दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सय्यद पिंप्री येथील जिल्हा निवडणूक शाखेच्या गोदामामध्ये मंगळवार (दि.४) पासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स‌ची पहिल्या स्तरावरील (फर्स्ट लेव्हल चेकिंग) तपासणीला सुरुवात झाली आहे. बंगळुरू येथील भेल कंपनीच्या आठ तंत्रज्ञांची टीम ही तपासणी करत असून, महिनाभर ही प्रक्रिया चालणार आहे. अवघ्या आठ महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीसाठी विविध राजकीय …

The post नाशिकमध्ये मतदान यंत्रांची तपासणी सुरू, भेल कंपनीची टीम दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मतदान यंत्रांची तपासणी सुरू, भेल कंपनीची टीम दाखल