सावधान! आधारकार्ड अपडेट करताय? नाशिकमध्ये फसवणूक करणारे तिघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधारसेवा केंद्रामार्फत आधारकार्ड अपडेशन करताना बायोमेट्रिक फिंगर स्कॅनरद्वारे तिघांनी नागरिकांच्या अंगठ्यांचे ठसे संकलित केले. त्यानंतर सीएससी डीजीपे या ऑनलाइन मनी ट्रान्सफर सर्व्हिस ॲपमध्ये नागरिकांचे ठसे वापरून त्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये परस्पर काढून गंडा घातला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी गंडा घालणाऱ्या तिघांना पकडले आहे. तिघांनी आधार ईनेबल …

The post सावधान! आधारकार्ड अपडेट करताय? नाशिकमध्ये फसवणूक करणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading सावधान! आधारकार्ड अपडेट करताय? नाशिकमध्ये फसवणूक करणारे तिघे गजाआड

सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी काश्मीरमधील बाबा अमरनाथ यात्रा पूर्ण करत पाच किलो कांदा प्रसाद बाबा अमरनाथ यांना अर्पण करत, कांदा आयात-निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे..! अशी प्रार्थना केली. नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे हे अमरनाथ यात्रेसाठी सोबत पाच …

The post सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना

धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बारा वर्षे सक्त मजुरी

धुळे पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बारा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी सुनावली आहे. या गुन्ह्यात वैद्यकीय अधिकारी यांनी दाखवलेल्या हलगर्जीपणा बाबत चौकशीचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. अल्पवयीन असलेल्या पीडितेवर डिसेंबर 2018 ते मार्च 2019 या दरम्यान अत्याचार करण्यात …

The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बारा वर्षे सक्त मजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बारा वर्षे सक्त मजुरी

किरीट सोमय्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट रस्त्यावर

पंचवटी नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभरात सर्वत्र संताप व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. याचे पडसाद नाशिकमध्येही उमटत असून, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. १८) सकाळी पंचवटी कारंजा येथे किरीट सोमय्यांचा जाहीर निषेध करत ‘जोडे मारो’ आंदोलन केले. कथित व्हिडिओमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या हे अश्लील …

The post किरीट सोमय्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading किरीट सोमय्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट रस्त्यावर

नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच, कारवाईची प्रतिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटी व सातपूर विभागातील घंटागाडी ठेक्यासंदर्भातील तक्रारींवरून नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच असून, आणखी १५ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता चौकशी समितीतील प्रमुख अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. दोन महिने उलटून देखील अहवाल सादर केला जात नसल्याने, ठेकेदाराला अभय देण्यासाठी तर विलंब केला जात नसावा ना असा सवाल आता उपस्थित …

The post नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच, कारवाईची प्रतिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच, कारवाईची प्रतिक्षा

नाशिक : धानोरेतील जवान श्रीराम गुजर अनंतात विलीन

देवगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर (२४) यांच्या अपघाती निधनानंतर मंगळवारी (दि. १८) धानोरे (ता. निफाड) येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीराम भारतीय सैन्य दलात आसाम येथे बॉम्बे इंजिनिअर कोर २३६ आयटी युनिटमध्ये शिपाई जहाज ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. ते सुटीनिमित्त घरी आलेले असताना पाथरे गावाजवळ …

The post नाशिक : धानोरेतील जवान श्रीराम गुजर अनंतात विलीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धानोरेतील जवान श्रीराम गुजर अनंतात विलीन

सप्तशृंगीगड घाट रस्ता आज सहा तास बंद, ‘हे’ आहे कारण

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  सप्तशृंगगड घाट रस्ता आज बुधवारी (दि. १९) सुमारे सहा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ जुलै रोजी गडावरील अवघड अश्या गणपती टप्प्यावरून बस ४०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातातील बस काढण्यासाठी हा घट बंद ठेवण्यात आला आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी व कळवणचे प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांनी सकाळी ९.४५ …

The post सप्तशृंगीगड घाट रस्ता आज सहा तास बंद, 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगीगड घाट रस्ता आज सहा तास बंद, ‘हे’ आहे कारण

नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी तीन वाजेनंतर ‘नो एन्ट्री’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधब्यात युवक वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग सरसावला असून, वीकेण्डला हरिहरगड तसेच दुगारवाडी धबधबा या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी तीन वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हौशी पर्यटकांच्या हुल्लडबाजीलाही लगाम बसणार आहे. वरुणराजाच्या कृपेने त्र्यंबकेश्वर तालुका हिरवाईने नटला आहे. हरिहरगडासह …

The post नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी तीन वाजेनंतर 'नो एन्ट्री' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरिहरगड-दुगारवाडीला दुपारी तीन वाजेनंतर ‘नो एन्ट्री’

जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक

जळगाव : भुसावळ शहरात काही दिवसापूर्वी बायोडिझेल वाहतुकीवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी ५ लाखांची लाच मागून तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी बायोडिझेलच्या वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे …

The post जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तत्काळ दखल घेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी …

The post नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन