नाशिक जिल्ह्याला दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही नाशिक जिल्ह्यात जोरदार हजेरी लावलेली नाही. पहाटे तीनच्या सुमारास तासभर आणि दिवसभर अधूनमधून वरुणराजाने हजेरी लावली. प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात मुबलक वाढ होण्यासाठी दमदार पावसाची नाशिक जिल्ह्याला गरज आहे. इगतपुरीत ३६ मिमी, तर त्र्यंबकला ९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या पश्चिम …

The post नाशिक जिल्ह्याला दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

नंदुरबार – शोध घेऊनही संबंधित पत्त्यावर माहिती अधिकारात माहिती मागवणारा व्यक्ती सापडत नाही म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने खोट्या नावाने माहिती मागवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या अपवादाने आढळणाऱ्या या घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक 06/06/2023 रोजी सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरबार या नावाने पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे केंद्रीय …

The post नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

 वाल्मीक गवांदे इगतपुरी जि. नाशिक प्रतिनिधी इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्यातील सर्वांधिक पावसाचे केंद्र असल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून तसेच चेरापुंजी म्हणुनही प्रसिद्ध आहे. तालुक्यात भातशेतीचा दरवळ, अल्हाददायक हवा, निर्मळ परिसर, हिरवेगार निसर्गरम्य वातावरण यात हे शहर हरविल्याचे पहायला मिळते. त्यामुळे कोणत्याही मोसमात इगतपुरीत आता पर्यटकांना आपल्या मोहात पाडताना अन् आपल्या ठायी असलेल्या सौंदर्याची यथेच्छ …

The post पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर

नाशिक : सप्तशृंगीगड वार्ताहर  १२ जुलैला सप्तशृंगीगड (Saptshrungi Gad) घाटातील गणपती टप्प्यावरून तब्बल 400 फूट खोलदरीत बस कोसळली होती. या अपघातात एका महिलेचा मृत्यूही झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. ही बस दरीत तशीच अडकून पडली होती, ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज दरीत पडलेली ही बस बाहेर काढण्यात प्रशासनाला …

The post 400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading 400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर

जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

जळगाव : जिल्ह्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्‍याने नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नदीनाले भरून वाहत आहे. तसेच मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या …

The post जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका फेसबुक पेजवर बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. यात नमूद करण्यात आले की, देशमुख हे फेसबुक पेज पाहत …

The post मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

भाजपमध्ये मोठे फेरबदल, नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला असून जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुनिल बच्छाव व शंकर वाघ यांची नियुक्ती झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा बदल केला असून राज्यातील केंद्रीय …

The post भाजपमध्ये मोठे फेरबदल, नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपमध्ये मोठे फेरबदल, नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव

Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. त्याअंतर्गत सोयाबिन व कापूस या पिकांना 50 हजार रुपयांचे पिकविमा संरक्षण मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे …

The post Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण

नाशिक : सोलर ड्रायरच्या माध्यमातून बेदाणा, टोमॅटो व कांदा पिकावर प्रक्रिया

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांच्या शेतात टाटा ट्रस्टचा उपक्रम असलेल्या सस्टेन प्लसच्या माध्यमातून 90 सोलर पंप बसविल्यामुळे शेतकऱ्यांना विस्कळीत लोडशेडिंगच्या समस्येवर मात करणे शक्य झाले आहे. तसेच त्यांच्या पिकांवर होणारा परिणाम व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य झाले आहे. शिवाय सोलर ड्रायरचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेत 500 किलो क्षमतेचे 20 …

The post नाशिक : सोलर ड्रायरच्या माध्यमातून बेदाणा, टोमॅटो व कांदा पिकावर प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोलर ड्रायरच्या माध्यमातून बेदाणा, टोमॅटो व कांदा पिकावर प्रक्रिया

दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प

नाशिक : पुढारी ऑनलाइन  नाशिक महानगर पालिकेने कोट्यावधी रुपयांनी तोट्यात असणारी शहर बससेवा मोठा गाजावाजा करीत सुरू केली. मात्र सिटी लिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर चार – सहा महिन्यात कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सिटीलिंक बससेवा बंद असल्याने नाशिककरांचे हाल झाले आहेत. दोन महिन्यांचे वेतन …

The post दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प