Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक

त्र्यंबकेश्वर जि. नाशिक : येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर नाव नोंदवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकरल्याप्रकरणी तलाठी व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. बुधवारी (दि.5) त्र्यंबकेश्वर तलाठी कार्यालयात दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार तलाठी संतोष शशिकांत जोशी (वय 47) आणि कोतवाल रतन सोनाजी भालेराव (वय 51, दोघे …

The post Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक

Nashik ZP : तीन ग्रामसेवक बडतर्फ; आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई, नेमकं काय कारण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार, अनधिकृत गैरहजर, अभिलेखे उपलब्ध करून न देणे व आनुषंगिक दोषारोपांमुळे जून महिन्यात विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित सर्व ग्रामसेवकांची सुनावणी घेत तीन ग्रामसेवकांना बडतर्फ करत 8 ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली. तर २ ग्रामसेवकांचे म्हणणे …

The post Nashik ZP : तीन ग्रामसेवक बडतर्फ; आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई, नेमकं काय कारण? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : तीन ग्रामसेवक बडतर्फ; आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई, नेमकं काय कारण?

नाशिक : मनपाच्या करभरणा विभागात ३३ लाखांचा अपहार, सात वर्षांनंतर बाब उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महापालिका चरायचे कुरण बनत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागात तीन अधिकाऱ्यांनी तब्बल ३३ लाखांचा अपहार केला असून, गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. सध्या या तीन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, …

The post नाशिक : मनपाच्या करभरणा विभागात ३३ लाखांचा अपहार, सात वर्षांनंतर बाब उघड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या करभरणा विभागात ३३ लाखांचा अपहार, सात वर्षांनंतर बाब उघड

नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव काचुर्ली येथील आदिवासी कुटुंबाने रानभाजी खाल्ल्याने नऊ सदस्यांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचारामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे. मंगळवारी सकाळी न्याहारी करताना पारधी कुटुंबातील महिलेने रानात नैसर्गिकरीत्या उगवलेले भुईफोड या भूछत्राची भाजी तयार केली. ती भाजी खाणारे सर्व व्यक्तींना अचानक चक्कर येणे, डोके दुखणे, …

The post नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा

राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार, त्यानंतर शिवसेनेतील शिंदे गट व भाजपाची युती आणि आता राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचा सरकारला पाठिंबा असे राजकीय चित्र जनतेने पाहिले. त्यामुळे लोकप्रतिनिधी मतदारांचा आदर न करता सत्तेसाठी युती-आघाडी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मनसेने फलकबाजी करत ‘अजूनही वेळ गेली नाही, …

The post राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी

बडव्यांमुळे आम्ही बाहेर पडलो, आम्ही भाजपत गेलेलो नाही : छगन भुजबळ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. मात्र आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरा घातला आहे. त्या बडव्यांमुळे आज आम्ही बाहेर पडलो. आम्ही भाजपत गेलेलो नाही. राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो. ज्याप्रमाणे नागालँडमध्ये परवानगी दिली, तशी आम्हाला द्या, असे आवाहन कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याचे …

The post बडव्यांमुळे आम्ही बाहेर पडलो, आम्ही भाजपत गेलेलो नाही : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading बडव्यांमुळे आम्ही बाहेर पडलो, आम्ही भाजपत गेलेलो नाही : छगन भुजबळ

नाशिक : मनमाडमध्ये उध्दव सेनेला मोठा धक्का! दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

मनमाड; पुढारी वृत्तसेवा : नांदगाव विधानसभा मतदार संघातील उध्दव सेनेचे निष्ठावंत माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि अल्ताफ खान यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. बुधवारी (दि.५) रात्री मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश त्यांनी केला. त्यांच्या या प्रवेशानंतर मनमाड शहर उध्दव सेनेला मोठा धक्का बसला असून आपण विकासाच्या मुद्यावर …

The post नाशिक : मनमाडमध्ये उध्दव सेनेला मोठा धक्का! दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडमध्ये उध्दव सेनेला मोठा धक्का! दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्षपदी अंबादास खैरे यांची फेरनिवड

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी अंबादास खैरे यांची नाशिक शहराध्यक्ष पदावर फेरनिवड करण्यात आली. याबाबतची घोषणा आज (दि.५) मुंबई एज्युकेशन ट्रस्ट येथे झालेल्या बैठकीत केली. अंबादास खैरे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे नाशिक शहराध्यक्ष राहणार असून त्यांच्या फेरनिवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिले आहे. आज बांद्रा येथील आज …

The post राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्षपदी अंबादास खैरे यांची फेरनिवड appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्षपदी अंबादास खैरे यांची फेरनिवड

नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने भामट्याने युवकास ऑनलाइन पद्धतीने सुमारे पावने तीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी संजय छनुलाल सेऊत (२५, रा. कामगार नगर, सातपूर) याने सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. संजय यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने १८ ते २१ एप्रिल दरम्यान इंटरनेट व फोनवरून गंडा घातला. संजय …

The post नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा

Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार!

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : वार्ताहर रानवड सहकारी साखर कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कारसूळ (ता. निफाड) येथील शेतकऱ्याचा मुलगा फौजदार झाला. खडतर प्रवासातून प्रशांत मधुकर ताकाटे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. त्याच्या या यशामुळे कारसूळ ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. तर मुंबई नाका परिसरात मिरवणूक काढण्यात आली. …

The post Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार!