Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : शून्य फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता अकरावीच्‍या प्रवेशप्रक्रियेंतर्गत महाविद्यालयांमधील विविध कोटांतर्गत प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या शून्य फेरीतील प्रवेश निश्‍चितीला विद्यार्थ्यांचा अल्‍प प्रतिसाद मिळत आहे. या फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी पुन्हा अर्जासाठी मंगळवारी (दि.२०) अखेरची संधी मिळणार आहे. बुधवारी (दि.२१) संबंधित महाविद्यालयांकडून गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शनिवार (दि.२४)पर्यंत …

The post Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : शून्य फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : शून्य फेरीत ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

Nashik : किकवी धरण उभारणीला पुन्हा वेग, नियामक मंडळाकडून मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रस्तावित किकवी धरण उभारणीची प्रक्रिया न्यायालयीन फेऱ्यात अडकल्याने निविदा प्रक्रिया खंडीत करण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाने निविदा प्रक्रियेत क्लिनचिट दिल्याने, तत्कालिन निविदा पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सोमवारी (दि.१९) मुंबईत झालेल्या बैठकीत नियामक मंडळाने त्यास मान्यता दिली आहे. नियामक मंडळाच्या या निर्णयामुळे शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या किकवी धरण उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याची …

The post Nashik : किकवी धरण उभारणीला पुन्हा वेग, नियामक मंडळाकडून मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : किकवी धरण उभारणीला पुन्हा वेग, नियामक मंडळाकडून मान्यता

नाशिक : जगन्नाथ रथयात्रेनिमित्त आज वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जगन्नाथ रथयात्रेस मंगळवारी (दि. २०) सकाळी १० वाजता पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरुवात होणार आहे. ही रथयात्रा काट्या मारुती चौक, गणेशवाडी, देवी चौक, मुंजोबा चौक, आयुर्वेदिक दवाखाना, गाडगे महाराज पूल, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉइंट, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, काळाराम मंदिर पूर्व …

The post नाशिक : जगन्नाथ रथयात्रेनिमित्त आज वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जगन्नाथ रथयात्रेनिमित्त आज वाहतूक मार्गात बदल

शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोणत्याही क्षणी मान्सूनचे आगमन होईल, अशी स्थिती असताना शहरातील मान्सूनपूर्व कामे अद्यापपर्यंत निम्मेही झाले नसल्याची स्थिती आहे. अधिकाऱ्यांकडून कागदावरच कामे झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात या कामांच्या पूर्तीची बोंब असल्याचे चित्र आहे. दरम्यान, महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी कामांचा आढावा घेत, कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले …

The post शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड appeared first on पुढारी.

Continue Reading शहरातील मान्सूनपूर्व कामे थंड; अधिकारी कागदावरच थोपटतात दंड

Accident : राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात दि. १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२३ या कालावधीत ५५ हजार ५९ अपघातांमध्ये ५९ हजार ५४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कालावधीत दर दिवसाला राज्यात सरासरी ३५ जणांनी अपघातात जीव गमावल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात गत ५३ महिन्यांमध्ये एक लाख ३५ हजार १०३ अपघातांची नोंद झाली आहे. …

The post Accident : राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Accident : राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू

नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंडमधील गोदावरी जलकुंभ भरणारी पंपाच्या (मुख्य उर्ध्ववाहिनी) 600 मिलीमीटर व्यासाच्या पाइपलाइनला मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने, त्याच्या दुरुस्तीसाठी नाशिकरोड भागातील काही प्रभागातील पाणीपुरवठा बुधवारी (दि. २१) बंद ठेवण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील कॅनाॅलरोड परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, तिरुपतीनगर, …

The post नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद

शिवसेना फुटायला नको होती : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. पण, सेना अभेद्य असायला पाहिजे होती. शिवसेना फुटायला नको होती. खूप वाईट वाटत आहे. जेव्हा जे‌व्हा कठीण परिस्थिती असायची तेव्हा बाळासाहेब उभे राहायचे आणि त्यांच्यासोबत लोक उभे राहायचे. त्यात अभ्येद्य अशी एकजूट असायची. बाळासाहेबांनी एकदा शब्द दिला की, लोक पाळायचे, पोलिसांचीसुद्धा भीती नसायची तेव्हा ‘डू आर डाय’ हा …

The post शिवसेना फुटायला नको होती : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना फुटायला नको होती : छगन भुजबळ

धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या – बुवनेश्वरी एस

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत धुळे जिल्ह्यात महिलांची उपजिविका वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यक्रम, समांरभांमध्ये स्वागतासाठी पुष्पगुच्छ, पुष्पहार न वापरता उमेद अभियानातील ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या गिप्ट बास्केटचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक …

The post धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या - बुवनेश्वरी एस appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या – बुवनेश्वरी एस

धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या – बुवनेश्वरी एस

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत धुळे जिल्ह्यात महिलांची उपजिविका वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यक्रम, समांरभांमध्ये स्वागतासाठी पुष्पगुच्छ, पुष्पहार न वापरता उमेद अभियानातील ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या गिप्ट बास्केटचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक …

The post धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या - बुवनेश्वरी एस appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या – बुवनेश्वरी एस

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा, एकनाथ खडसे झाले न्यायालयात हजर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. याप्रकरणी खडसे यांनी गुलाबराव पाटलांविरुद्ध ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याच दाव्याच्या प्रकरणात सोमवार (दि.19) आज एकनाथ खडसे यांनी न्यायालयात हजेरी लावली. राज्याचे ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांनी …

The post जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा, एकनाथ खडसे झाले न्यायालयात हजर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा, एकनाथ खडसे झाले न्यायालयात हजर