Nashik : पैशांसाठी मित्रांनीच केला मित्राचा घात, तपासादरम्यान गुन्हा उघड

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अकस्मात मृत्यूची नोंद झालेल्या बाळासाहेब पोतले या इसमाचा खून झाल्याचे उघड झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १ जून रोजी वैशाली किशोर शिंदे या जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या असता बाळासाहेब पोतले हे दरवाजा उघडत …

The post Nashik : पैशांसाठी मित्रांनीच केला मित्राचा घात, तपासादरम्यान गुन्हा उघड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पैशांसाठी मित्रांनीच केला मित्राचा घात, तपासादरम्यान गुन्हा उघड

नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाल्यानंतर महापालिकेच्या प्रभारी प्रशासक तथा आयुक्तपदाचा पदभार महसूल तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र गुरुवार (दि. ८)पासून गमे रजेवर जात असल्याने प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सुरुवातीला ही जबाबदारी आदिवासी विभाग आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे …

The post नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिकचे प्रभारी आयुक्त

उत्तरप्रदेशात लखनऊ जवळ झालेल्या अपघातात सिडकोतील महिला ठार

सिडको, पुढारी वृत्तसेवा : सिडको सिंहस्थनगर येथून नेपाळकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल बसला उत्तर प्रदेशात लखनऊ जवळ अपघात झाला. या  अपघातात सिडकोतील सिंहस्थनगर येथील महिला ठार झाली असून दोन जण जखमी झाले आहेत . या घटनेने सिंहस्थनगर परिसरावर शोककळा पसरली आहे . सुनिता अर्जुन अवारे ( वय ५५ ) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. …

The post उत्तरप्रदेशात लखनऊ जवळ झालेल्या अपघातात सिडकोतील महिला ठार appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तरप्रदेशात लखनऊ जवळ झालेल्या अपघातात सिडकोतील महिला ठार

नाशिक : भगुर गावात सोनवणे-शिंदे गटात तुंबळ हाणामारी

देवळाली कॅम्प, पुढारी वृत्तसेवा : भगुर येथील कदम वाड्यात संरक्षण भिंत तोडल्याच्या कारणावरून सोनवणे व शिंदे या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात चाकू, लोखंडी पाईप, दगडविटा चा सरस वापर केला असुन दोन्ही गटातील एक एक जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही गटावर …

The post नाशिक : भगुर गावात सोनवणे-शिंदे गटात तुंबळ हाणामारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भगुर गावात सोनवणे-शिंदे गटात तुंबळ हाणामारी

धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन

पिंपळनेर,(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दहिवेल येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमेश्वर कृषी मार्केट समोरील रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले कांद्याने भरलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आडवे लावून आंदोलन केले. शेतकऱ्यांना तीन ते चार रुपये भावाने कांदा विकावा लागत आहे. सोमेश्वर कृषी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची अतिशय लूट होत आहे. शेतकऱ्यांचा चांगल्या क्वालिटीचा कांदा सुद्धा तीन ते चार …

The post धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन

नाशिक : पोलिसांनी राबविले भरदिवसा कोम्बिंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. ६) सायंकाळी अचानक कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवली. नेहमी रात्री होणारी कारवाई दिवसा झाल्याने गुन्हेगार, टवाळखोरांची धावपळ झाल्याचे चित्र होते. यात शहर पोलिसांनी रेकाॅर्डवरील १५४ गुन्हेगारांवर कारवाई केली. Devendra Fadnavis : अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी आल्या कुठून ?: देवेंद्र फडणवीस यांचा संताप नाशिकरोड येथे झालेला …

The post नाशिक : पोलिसांनी राबविले भरदिवसा कोम्बिंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसांनी राबविले भरदिवसा कोम्बिंग

धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील 15 गावे, शिंदखेडा तालुक्यातील 5 गावे तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील 16 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून 200 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्ह्यातील विविध जलाशयातून आरक्षित पाणी सोडण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी शर्मा यांच्या …

The post धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता

जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दुचाकीची चावी हरवल्यानंतर मित्रांमध्येच वाद उफाळल्याने एकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शहरातील खोटेनगर बसथांब्याजवळ मंगळवारी (दि. 6) रात्री घडली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (दि. ७) मृत्यू झाला. अविनाश निंबा अहिरे (३५, रा. कुसुंबा) असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. धुळे : …

The post जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक

नाशिक : डोक्यात कुऱ्हाड घालून युवकाचा खून, संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मागील भांडणाची कुरापत काढून शेतात झाड तोडण्यासाठी जात असलेल्या ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत त्याला ठार केल्याची घटना तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी गावातील खुंटवड बाबा वस्ती येथे घडली. बहादूरसिंग नारायणसिंग परदेशी (७०) यांनी फिर्याद दिल्याने वडनेरभैरव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी …

The post नाशिक : डोक्यात कुऱ्हाड घालून युवकाचा खून, संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोक्यात कुऱ्हाड घालून युवकाचा खून, संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी

धुळे : मूर्ती विटंबना प्रकरणाची मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे यांच्याकडून दखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यातील मोगलाई परिसरात विटंबना झालेल्या धार्मिक स्थळाला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट दिली. यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने भारतीय जनता पार्टीचे रोहित चांदोडे यांनी परिस्थितीची माहिती दिली. या ठिकाणी यापूर्वी दोन वेळेस विटंबनेचा प्रयत्न झालेला असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. विटंबना करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले जाईल. मात्र त्यामागे असणारा सूत्रधार देखील बाहेर आला …

The post धुळे : मूर्ती विटंबना प्रकरणाची मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे यांच्याकडून दखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मूर्ती विटंबना प्रकरणाची मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे यांच्याकडून दखल