Jalgaon murder : जुन्या वादातून तरुणाची हत्या, संशयितास अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जुन्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपीस अटक केली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलिस स्थानकात आकाश शांताराम शेळके (२५, रा. फेकरी, वाल्मिकनगर, ता.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा लहान भाऊ मंगल शांताराम …

The post Jalgaon murder : जुन्या वादातून तरुणाची हत्या, संशयितास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon murder : जुन्या वादातून तरुणाची हत्या, संशयितास अटक

नाशिक : अंबडला एकाच रात्री दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक (सिडको) : पुढारी वृतसेवा अंबड परिसरातील दातीरनगर भागात एका रात्रीतून दोन घरे फोडून एक लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दातीरनगर परिसरातील साई माऊली अपार्टमेंट या ठिकाणी राहणारे मोतीराम दातीर यांच्या घरात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत सामानाची नासधूस केली. मात्र या ठिकाणी चोरट्यांचे …

The post नाशिक : अंबडला एकाच रात्री दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबडला एकाच रात्री दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून, शाळा सुरू झाल्याने पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येत आहेत. परंतु तालुक्यातील माणिकपुंज येथील शाळेला शिक्षकांची कमतरता असल्याने ‘आम्हाला शिक्षक देता का शिक्षक’ असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. आम्हाला शिक्षक नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे …

The post नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील ४४९ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने काढले आहेत. त्यानुसार शहर पोलिस आयुक्तालयास नव्याने १५ पोलिस निरीक्षक मिळाले असून, सात निरीक्षकांची नाशिकबाहेर बदली करण्यात आली असून, दोघांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नाशिक ग्रामीण पोलिस दलातून दोघांची बदली, तर नव्याने नऊ पोलिस निरीक्षक दाखल होणार आहेत. या बदल्यांमध्ये …

The post Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक appeared first on पुढारी.

Continue Reading Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक

दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

नाशिक :  राजू पाटील भारतात मान्सून डेरेदाखल झाला आहे. यंदा मान्सूनने सरासरी कायम राखल्यास कृषी क्षेत्राची स्थिती उत्तम राहील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला लोकसभा निवडणुकीच्या वर्षात बूस्टर डोस मिळेल. त्यामुळे दुचाकी वाहन उद्योगाला पुन्हा गतवैभव पाहायला मि‌ळेल. गेल्या वर्षी कच्चा माल आणि सुट्या भागाच्या किंमतवाढीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे मालभाड्यात झालेल्या वाढीने दुचाकी वाहन उद्योगाला महागाईची …

The post दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह appeared first on पुढारी.

Continue Reading दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

Break time : अन सामाजिक कामात रमत गेलो…! अभिनेता, पर्यावरण प्रेमी चिन्मय उद्गीरकर

नाशिक : दीपिका वाघ अस्थिर असणाऱ्या अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना भविष्याची चिंता असते पण मला त्याची चिंता वाटत नाही. कारण लोक माझ्याकडे केवळ अभिनेता म्हणून नाही तर कार्यकर्ता, पर्यावरण प्रेमी म्हणून बघतील याची मला खात्री आहे. पर्यावरणासाठी काम करताना मला त्यातून मानसिक समाधान मिळते, मनातला गिल्ट निघून जातो, आत्मविश्वास निर्माण होऊन आपण पर्यावरण संरक्षणासाठी काहीतरी …

The post Break time : अन सामाजिक कामात रमत गेलो...! अभिनेता, पर्यावरण प्रेमी चिन्मय उद्गीरकर appeared first on पुढारी.

Continue Reading Break time : अन सामाजिक कामात रमत गेलो…! अभिनेता, पर्यावरण प्रेमी चिन्मय उद्गीरकर

International Picnic Day : पिकनिकला जाण्याच्या भन्नाट कल्पना

नाशिक : दीपिका वाघ रोजच्या कामातून ब्रेक मिळावा म्हणून पिकनिक प्लॅन केल्या जातात. प्रत्येक ऋतूचे खास वैशिष्ट्य असल्याने पिकनिकची ठिकाणे ऋतुमानानुसार बदलतात. पावसाळ्यात निसर्गाचे रूप बहरलेले असते, उन्हाळ्यात गारवा मिळावा म्हणून नैसर्गिक पर्यटन, बीच, तर हिवाळ्यात इतर अनेक पर्याय उपलब्ध असतात. आज आंतरराष्ट्रीय पिकनिक डे असल्याने पिकनिकला जाण्याच्या काही भन्नाट कल्पना बघू या… पौर्णिमेच्या रात्री …

The post International Picnic Day : पिकनिकला जाण्याच्या भन्नाट कल्पना appeared first on पुढारी.

Continue Reading International Picnic Day : पिकनिकला जाण्याच्या भन्नाट कल्पना

Nashik Commissioner : पंधरवडा उलटला, पण महापालिकेला आयुक्त मिळेनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली होऊन पंधरवडा उलटला, मात्र अद्यापही नाशिक महापालिकेला आयुक्त मिळालेले नाहीत. या पदाचा अतिरिक्त कार्यभार एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तब्बल तीनदा वेगवेगळ्या एकाकडून दुसऱ्याकडे सोपविला गेला. इतिहासात बहुधा प्रथमच अशा प्रकारची वेळ नाशिक महापालिकेवर आली आहे. दरम्यान, आपल्याकडील प्रभारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून सुटीवर गेलेल्या महसूल …

The post Nashik Commissioner : पंधरवडा उलटला, पण महापालिकेला आयुक्त मिळेनात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Commissioner : पंधरवडा उलटला, पण महापालिकेला आयुक्त मिळेनात

नवे ‘आयुक्त’ कोणाचे, भाजप की सेनेचे?

नाशिक : सतिश डोंगरे आगामी लोकसभा, विधानसभा अन् महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून असलेल्या भाजप-सेनेत (शिंदे गट) मर्जीतील आयुक्तांसाठी सुरू असलेली चढाओढ नाशिककरांच्या संयमाचा अंत बघणारी ठरत आहे. शहरात नागरी समस्यांची पुरती दैना असून, अधिकारी कामे कागदांवरच दाखविण्यात दंग आहेत. पावसाळी कामे झाले नसतानाही, अधिकारी नुसतेच पोकळ दावे करीत आहेत. ऐरवी फोटोसाठी का होईना निवेदने घेवून …

The post नवे 'आयुक्त' कोणाचे, भाजप की सेनेचे? appeared first on पुढारी.

Continue Reading नवे ‘आयुक्त’ कोणाचे, भाजप की सेनेचे?

नाशिक महानगरपालिका : बेघर निवारा केंद्राचा प्रश्न रखडला; आयुक्त नसल्याचा फटका बसतोय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बेघरांसाठी निवाऱ्याची व्यवस्था व्हावी, याकरिता शहरात चार ठिकाणी निवारा शेडसाठी महापालिका स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. याकरिता २२ कोटी ६३ लाखांचा खर्च येणार असून, त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, आयुक्तांअभावी महासभा होऊ न शकल्याने निवारा शेडसाठी लागणाऱ्या महासभेच्या मंजुरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी निवारा शेडचे काम …

The post नाशिक महानगरपालिका : बेघर निवारा केंद्राचा प्रश्न रखडला; आयुक्त नसल्याचा फटका बसतोय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका : बेघर निवारा केंद्राचा प्रश्न रखडला; आयुक्त नसल्याचा फटका बसतोय