नाशिक : मध्यवर्ती कारागृहात कैद्यावर अत्याचार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील मध्यवर्ती कारागृहात एक न्यायबंदी (कैदी) शौचालयात लघुशंकेसाठी गेला असता दुसऱ्या संशयित न्यायबंदीने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रामचंद्र सोनवणे असे संशयिताचे नाव आहे. पीडित न्यायबंदीच्या फिर्यादीनुसार, सदरील घटना गेल्या बुधवारी (दि.१४) रात्री कारागृहातील सर्कल नंबर ५ मधील बॅरेक क्रमांक एकमध्ये घडली. फिर्यादी न्यायबंदी शौचालयात …

The post नाशिक : मध्यवर्ती कारागृहात कैद्यावर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मध्यवर्ती कारागृहात कैद्यावर अत्याचार

नाशिक : आजार बरे करून देण्याच्या बहाण्याने अत्याचार, भोंदूला अटक

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील आजारी महिलेला जादूटोणा आणि उतारा करून आजार बरे करून देण्याच्या बहाण्याने एका भोंदूने महिलेशी जबरस्तीने शरीरसंबंध केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीनुसार लासलगाव पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून घेत संशयित आरोपीस …

The post नाशिक : आजार बरे करून देण्याच्या बहाण्याने अत्याचार, भोंदूला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजार बरे करून देण्याच्या बहाण्याने अत्याचार, भोंदूला अटक

नंदुरबार : बारमाही रस्त्यांसाठी १ हजार ३०० कोटींची तरतूद – विजयकुमार गावित

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार जिल्ह्यातील गाव, पाडे, वस्ती बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी येत्या काळात 1 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन …

The post नंदुरबार : बारमाही रस्त्यांसाठी १ हजार ३०० कोटींची तरतूद - विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : बारमाही रस्त्यांसाठी १ हजार ३०० कोटींची तरतूद – विजयकुमार गावित

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; भुलीचा ओव्हर डोस दिल्याचा नातेवाईकांचा आरोप

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नाशिक पुणे रोडवरील मॅग्नम हॉस्पिटलमध्ये लेप्रोस्कोपीला गेलेल्या एका २८ वर्षीय महिलेचे निधन झाले. नातेवाईकांनी भुलीचा ओव्हर डोस झाल्यामुळे निधन झाल्याचा आरोप करत रुग्णालयात गोंधळ घातला आहे. नाशिक रोड पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयाच्या बाहेर  मोठी गर्दी झाली होती. ऋतिका डोळस असे निधन झालेल्या महिलेचे …

The post उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; भुलीचा ओव्हर डोस दिल्याचा नातेवाईकांचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; भुलीचा ओव्हर डोस दिल्याचा नातेवाईकांचा आरोप

नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटातील आमदार-खासदार पक्षाला कंटाळले असून, वर्धापनदिनी आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका दिला. भविष्यातही उद्धव ठाकरे यांना आणखी झटके बसणार आहेत. ठाकरे यांच्यासोबत सकाळच्या भोंग्याशिवाय कोणी ही नसेल, अशी टीका राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली. ना. महाजन रविवारी (दि.१८) नाशिक दौऱ्यावर …

The post नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र

Jalgaon murder : जुन्या वादातून तरुणाची हत्या, संशयितास अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जुन्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपीस अटक केली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलिस स्थानकात आकाश शांताराम शेळके (२५, रा. फेकरी, वाल्मिकनगर, ता.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा लहान भाऊ मंगल शांताराम …

The post Jalgaon murder : जुन्या वादातून तरुणाची हत्या, संशयितास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon murder : जुन्या वादातून तरुणाची हत्या, संशयितास अटक

नाशिक : अंबडला एकाच रात्री दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक (सिडको) : पुढारी वृतसेवा अंबड परिसरातील दातीरनगर भागात एका रात्रीतून दोन घरे फोडून एक लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दातीरनगर परिसरातील साई माऊली अपार्टमेंट या ठिकाणी राहणारे मोतीराम दातीर यांच्या घरात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत सामानाची नासधूस केली. मात्र या ठिकाणी चोरट्यांचे …

The post नाशिक : अंबडला एकाच रात्री दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबडला एकाच रात्री दोन घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून, शाळा सुरू झाल्याने पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येत आहेत. परंतु तालुक्यातील माणिकपुंज येथील शाळेला शिक्षकांची कमतरता असल्याने ‘आम्हाला शिक्षक देता का शिक्षक’ असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. आम्हाला शिक्षक नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे …

The post नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील ४४९ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने काढले आहेत. त्यानुसार शहर पोलिस आयुक्तालयास नव्याने १५ पोलिस निरीक्षक मिळाले असून, सात निरीक्षकांची नाशिकबाहेर बदली करण्यात आली असून, दोघांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नाशिक ग्रामीण पोलिस दलातून दोघांची बदली, तर नव्याने नऊ पोलिस निरीक्षक दाखल होणार आहेत. या बदल्यांमध्ये …

The post Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक appeared first on पुढारी.

Continue Reading Transfers : नाशिक शहरास नव्याने मिळाले १५ पोलिस निरीक्षक

दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

नाशिक :  राजू पाटील भारतात मान्सून डेरेदाखल झाला आहे. यंदा मान्सूनने सरासरी कायम राखल्यास कृषी क्षेत्राची स्थिती उत्तम राहील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला लोकसभा निवडणुकीच्या वर्षात बूस्टर डोस मिळेल. त्यामुळे दुचाकी वाहन उद्योगाला पुन्हा गतवैभव पाहायला मि‌ळेल. गेल्या वर्षी कच्चा माल आणि सुट्या भागाच्या किंमतवाढीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे मालभाड्यात झालेल्या वाढीने दुचाकी वाहन उद्योगाला महागाईची …

The post दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह appeared first on पुढारी.

Continue Reading दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह