धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील मोगलाई परिसरात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. या संदर्भात विटंबना करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मंदिराच्या आवारात भजन आंदोलन करण्यात आले असून या आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आश्वासन पोलीस अधीक्षक संजय …

The post धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव

Nashik : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय सत्संग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत ‘श्री अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन व श्री ललिता सहस्त्रनाम पठण’ या सेवेचा अंतर्भाव असलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळ्याचे आयोजन श्री क्षेत्र पशुपतीनाथ, हंसमंडप, गौशाला, काठमांडू (नेपाळ) येथे शनिवारी (दि.१०) जून रोजी करण्यात आल्याची माहिती श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे देश- विदेश अभियान …

The post Nashik : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय सत्संग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय सत्संग

Mission Bhagiratha : ‘मिशन भगीरथ’मध्येदेखील सुरगाणा तालुका पिछाडीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेने दुसऱ्या राज्यात विलीन होण्याची मागणी करणाऱ्या सुरगाणा तालुक्यासाठी विशेष आराखडा तयार केला असला तरी त्याची अंंमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्हा परिषदेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिशन भगीरथ प्रयासमध्ये  सुरगाणा तालुक्यात अद्याप एकच काम पूर्ण झाल्याचे बघायला मिळत आहे. तुलनेने इतर तालुक्यांमध्ये चांगली कामे झाली आहेत.  मिशन भगीरथ अंतर्गत महात्मा …

The post Mission Bhagiratha : 'मिशन भगीरथ'मध्येदेखील सुरगाणा तालुका पिछाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading Mission Bhagiratha : ‘मिशन भगीरथ’मध्येदेखील सुरगाणा तालुका पिछाडीवर

Nashik Crime : प्रवाशाचे दागिने, मोबाइल चोरणारे गुजरातेत जेरबंद

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा औरंगाबादहून खासगी बसने सुरतला जात असलेल्या प्रवाशाचे दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाइल प्रवासात लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना दिंडोरी पोलिसांनी गुजरातमध्ये मुद्देमालासह अटक केली. सुनीता संतोष गुप्ता (45, रा. अंकलेश्वर, गुजरात) या औरंगाबाद येथुन मुशाफीर कंपनीच्या बसमधून सूरतला चालल्या होत्या. प्रवासात चोरट्यांनी त्यांचे दोन लाखांचे दागिने, रोकड तसेच मोबाइल …

The post Nashik Crime : प्रवाशाचे दागिने, मोबाइल चोरणारे गुजरातेत जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : प्रवाशाचे दागिने, मोबाइल चोरणारे गुजरातेत जेरबंद

नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी?

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी तालुक्यातील शिक्षण विभागातील शेकडो पदे रिक्त असून, तालुक्यातील शालेय विद्यार्थांचा शैक्षणिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीच शिक्षण विभागात कर्मचारी तुटवडा असताना यंदा तालुक्यातील ११२ प्राथमिक शिक्षक बदलून गेले, तर अवघे ६१ शिक्षक तालुक्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास शिक्षण आयुक्तांचे पत्र राज्य सरकारकडून गुणवत्ता वाढविण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे …

The post नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव शिक्षण विभागातील जागा भरणार कधी?

नाशिक : वारकर्‍यांना मिळणार फिरत्या दवाखान्याची मोफत सेवा; आजच होणार लोकार्पण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यासोबत येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेचा फिरता दवाखाना सहभागी होऊन वारकर्‍यांची आरोग्य सेवा करणार आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. 7) संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे सिन्नर येथे आगमन होणार असून या मुहूर्तावर …

The post नाशिक : वारकर्‍यांना मिळणार फिरत्या दवाखान्याची मोफत सेवा; आजच होणार लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वारकर्‍यांना मिळणार फिरत्या दवाखान्याची मोफत सेवा; आजच होणार लोकार्पण

नाशिक जिल्ह्याच्या मुख्यालयीच पसरतोय अंधार; प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील विद्युत जनरेटर आठ ते १० वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यातच महावितरणचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतर अवघ्या कार्यालयात अंधार पसरत असल्याने कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय निर्माण होताे. मात्र, प्रशासनाला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने कर्मचारी व सामान्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 15 तालुक्यांचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दररोज हजारो …

The post नाशिक जिल्ह्याच्या मुख्यालयीच पसरतोय अंधार; प्रशासनाचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याच्या मुख्यालयीच पसरतोय अंधार; प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक : अशोकनगरला मद्यपींचा हॉटेलवर हल्ला; सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल-खुर्च्यांची मोडतोड

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा अशोकनगर येथील श्रीकृष्णा चायनीज या हाॅटेलमध्ये चायनीज खाण्यासाठी आलेल्या सात मद्यपी टवाळखोरांनी किरकोळ कारणावरून सीसीटीव्ही कॅमेरा तोडून टेबल-खुर्च्यांची मोडतोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रविवारी (दि. 4) रात्री ही घटना घडली. टवाळखोरांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व कॅश काउंटर उलटे करून ड्राॅवरमधील गल्ल्यातून रोकड अकरा हजार रुपये घेऊन पलायन केले. …

The post नाशिक : अशोकनगरला मद्यपींचा हॉटेलवर हल्ला; सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल-खुर्च्यांची मोडतोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अशोकनगरला मद्यपींचा हॉटेलवर हल्ला; सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल-खुर्च्यांची मोडतोड

उर्दू पुस्तकांचे फिरते ग्रंथालय आज नाशिक शहरात दाखल

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे चालविण्यात येणाऱ्या नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज अर्थात एनसीपीयूएलकडून देशभर फिरणारे फिरते ग्रंथालयाचे वाहन बुधवारी (दि. ७) शहरातील सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू कॅम्पसमध्ये पोहोचणार आहे. दरम्यान, हे वाहन सकाळी ११ ते सायंकाळी पाच पर्यंत शाळेच्या आवारात राहणार आहे. यावेळी उर्दूप्रेमींनी ग्रंथालयाला भेट देऊन …

The post उर्दू पुस्तकांचे फिरते ग्रंथालय आज नाशिक शहरात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading उर्दू पुस्तकांचे फिरते ग्रंथालय आज नाशिक शहरात दाखल

नाशिक : अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांना पदस्थापना ; दाैंडे, हिले, आवळकंठे यांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झालेले आणि गेल्या महिनाभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना अखेर शासनाने पदस्थापना केली. या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे तत्कालीन तहसीलदार अनिल दाैंडे व येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांचा समावेश आहे. शासनाने मे महिन्यात राज्यातील ५८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढती दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आनंद संचारला होता. महिनाभर उलटूनही पदस्थापना मिळत नसल्याने संबंधित …

The post नाशिक : अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांना पदस्थापना ; दाैंडे, हिले, आवळकंठे यांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांना पदस्थापना ; दाैंडे, हिले, आवळकंठे यांचा समावेश