घोरपडीच्या अवयव विक्रीचा डाव उधळला, संशयिताला वनकोठडी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा वनविभागाने नांदगाव तालुक्यातील अस्वलदरा येथे कारवाई करत एका संशयिताकडून इंद्रजाल वनस्पती व घोरपडीच्या अवयवांची जोडी ताब्यात घेतली आहे. हे साहित्य संशयित विक्रीच्या प्रयत्नात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या मुद्देमालाची अंदाजीत किंमत ३० लाख रुपये देण्यात आली आहे. आदेश खत्री पवार असे संशयिताचे नाव आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नांदगाव तालुक्यातील अस्वलदरा येथे …

The post घोरपडीच्या अवयव विक्रीचा डाव उधळला, संशयिताला वनकोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading घोरपडीच्या अवयव विक्रीचा डाव उधळला, संशयिताला वनकोठडी

नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री

नांदगाव : सचिन बैरागी एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात नांदगाव आणि उपबाजार समिती बोलठाणमध्ये २४ लाख ९२ हजार ५३१ क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री झाली. या माध्यमातून एकूण तीन अब्ज ४९ कोटी २० लाख ५४ हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. नांदगाव आणि उपबाजार समितीमध्ये, नांदगावसह, मालेगाव, चाळीसगाव, येवला, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर या भागातील …

The post नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री

नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री

नांदगाव : सचिन बैरागी एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात नांदगाव आणि उपबाजार समिती बोलठाणमध्ये २४ लाख ९२ हजार ५३१ क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री झाली. या माध्यमातून एकूण तीन अब्ज ४९ कोटी २० लाख ५४ हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. नांदगाव आणि उपबाजार समितीमध्ये, नांदगावसह, मालेगाव, चाळीसगाव, येवला, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर या भागातील …

The post नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री

नांदगाव परधडी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा– नांदगाव तालुक्यातील परधडी घाट शिवारात बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडला असून, नांदगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, नांदगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील परधडी घाट शिवारात बेवारस मृतदेह असल्याची माहिती (दि. 25) नांदगाव पोलिसांना समजली. नांदगाव पोलिसांना तत्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असता. …

The post नांदगाव परधडी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नांदगाव परधडी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह

पशुधन वाचविण्यासाठी गाव सोडून जाण्याची वेळ, नाशिकच्या नांदगावसह मनमाड तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव

धरणामध्ये उरलेले जेमतेम पाणी… विहिरींनी गाठलेला तळ… अन‌् बंद पडत चालेले हातपंप, बोरवेल अशा भीषण परिस्थिती मनमाडसह नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत निर्माण झाली असून, दाहीदिशा भटकंती करूनदेखील हंडाभरही पाणी मिळत नसल्यामुळे वाड्या – वस्त्यांवरील काही ग्रामस्थ गाव सोडून इतर ठिकाणी जात असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. यंदा मनमाड शहर, परिसरासह नांदगाव तालुक्यात जून महिन्यात …

The post पशुधन वाचविण्यासाठी गाव सोडून जाण्याची वेळ, नाशिकच्या नांदगावसह मनमाड तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading पशुधन वाचविण्यासाठी गाव सोडून जाण्याची वेळ, नाशिकच्या नांदगावसह मनमाड तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव

तब्बल ४० दिवस उलटूनही पाणीपुरवठा नाही

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा- तब्बल ४० ते ४५ दिवस उलटूनही नांदगाव शहरालगत असलेल्या मल्हारवाडी गावाला पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नांदगाव – येवला रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता – रोको आंदोलन केले. नांदगाव नगरपरिषद मल्हारवाडी गावाला पाणीपुरवठा करतांना सापत्न पणाची वागणूक देत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. दरम्यान, नांदगाव शहर व परिसराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची …

The post तब्बल ४० दिवस उलटूनही पाणीपुरवठा नाही appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल ४० दिवस उलटूनही पाणीपुरवठा नाही

मराठा आरक्षणासाठी नांदगावी बेमुदत उपोषण सुरू

नांदगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून, या उपोषणास पाठिंबा देत. सकल मराठा समाज नांदगाव तालुका यांच्या वतीने देखील गेल्या पाच दिवसापासून नांदगाव जुने तहसील कार्यालय जवळ …

The post मराठा आरक्षणासाठी नांदगावी बेमुदत उपोषण सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणासाठी नांदगावी बेमुदत उपोषण सुरू

मंडल आयोगाला आव्हान देवू इच्छित नाही, कारण… : जरांगे पाटील

नांदगाव(जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा- सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावणारे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे नांदगाव शहरात आज फटाक्यांची अतिषबाजी व वीस जेसीबी मधून पुष्पवृष्टी करीत भव्य स्वागत करण्यात आले. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला लाभ मिळावा यासाठी येत्या १० फेब्रुवारीला उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे …

The post मंडल आयोगाला आव्हान देवू इच्छित नाही, कारण... : जरांगे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading मंडल आयोगाला आव्हान देवू इच्छित नाही, कारण… : जरांगे पाटील

नांदगाव शहरात होणार क्रमाने पाणीपुरवठा

नांदगाव(जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा – नांदगाव शहरातील पाणीपुरवठा क्रमवारीने होणार असल्याची माहिती नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी दिली. नांदगाव नगर परिषदेमधील पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होते. नगरपरिषदेच्या वतीने शहरातील 44 भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात असतो, यासाठी तालुक्यातील दहेगाव, माणिकपुंज, गिरणा या तीन धरणांच्या माध्यमातून नांदगाव शहराला पाणी उपलब्ध होत असते. रंतु …

The post नांदगाव शहरात होणार क्रमाने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading नांदगाव शहरात होणार क्रमाने पाणीपुरवठा

माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा – माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे, यातून पाणी गळती होऊन अत्यंत कमी दाबाने नांदगावला पाणी मिळत असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात अडथळा होत होता. मागील वर्षी तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे शहराला मिळणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दहेगाव धरण कोरडे असून गिरणा …

The post माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर