नाशिक : यांत्रिकी झाडू खरेदीचा मार्ग मोकळा, शासनाकडून क्लीन चिट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यांत्रिकी झाडू खरेदी प्रक्रियेविरुद्ध मंत्रालयात करण्यात आलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढले नसल्याने, शासनाने यांत्रिकी झाडू खरेदीला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता असून, महापालिकेत चार यांत्रिकी झाडू दाखल होणार आहेत. शहरातील रस्ते यांत्रिकी झाडूच्या सहाय्याने चकाचक केले जातील. शहराचे भौगोलिक क्षेत्र वाढत असून त्या तुलनेत शहर …

The post नाशिक : यांत्रिकी झाडू खरेदीचा मार्ग मोकळा, शासनाकडून क्लीन चिट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यांत्रिकी झाडू खरेदीचा मार्ग मोकळा, शासनाकडून क्लीन चिट

नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत “आरआरआर’ केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर (कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया केंद्र – आरआरआर) स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ …

The post नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत "आरआरआर' केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या सहाही विभागांत “आरआरआर’ केंद्र

नाशिकच्या तारांगणच्या पत्रिकेतील साडेसाती कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेने अंतराळाविषयी माहितीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पाची निर्मिती केली. मात्र तारांगणवर होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असल्याने याचा समतोल साधताना महापालिकेची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे तारांगणच्या पत्रिकेतील साडेसाती कायम असल्याचे चित्र आहे. नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून त्यानंतर २००७ …

The post नाशिकच्या तारांगणच्या पत्रिकेतील साडेसाती कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या तारांगणच्या पत्रिकेतील साडेसाती कायम

आनंदी आनंद गडे

नाशिक : सतिश डोंगरे प्रासंगिक प्रलंबित कामांची रीघ, तक्रारींचा ढीग’ अशी स्थिती असलेल्या महापालिकेत ‘आनंदी आनंद गडे’ असा कारभार सुरू आहे. ‘अधिकारी दालनात दाखवा अन् रोख बक्षीस मिळवा’ अशी एखाद्याने योजना सुरू केली तर ती अतिशोयक्ती ठरू नये. मीटिंग, व्हिजिटच्या नावे अधिकारी असे काही पसार होत आहेत की, त्यांचा नेमका ठिकाणा सांगणे इतर कर्मचार्‍यांनाही मुश्किल …

The post आनंदी आनंद गडे appeared first on पुढारी.

Continue Reading आनंदी आनंद गडे

नाशिक : राधाकृष्ण गमे यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार 6 मे ते 3 जून यादरम्यान मसुरी येथे प्रशिक्षणासाठी जात असल्याने या कालावधीसाठी आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार शासन निर्देशानुसार विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविला आहे. राज्यातील 11 सनदी अधिकार्‍यांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली असून, त्यात पुलकुंडवार यांचाही समावेश आहे. नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा …

The post नाशिक : राधाकृष्ण गमे यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राधाकृष्ण गमे यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार

नाशिक : रस्ते दुरुस्तीचा घाट; 140 कोटी जाणार खड्ड्यात : दशरथ पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच वर्षांत रस्ते दुरुस्तीवर सुमारे 1200 कोटींची उधळपट्टी करणार्‍या नाशिक महापालिकेने यंदाही रस्ते दुरुस्तीसाठी 140 कोटी खर्च करण्याचा घाट घातला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत शहरात जागोजागी फोडलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुमारे 140 कोटींच्या निधीतून रस्ते दुरुस्तीचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, टेंडर प्रक्रिया राबविण्यासाठी …

The post नाशिक : रस्ते दुरुस्तीचा घाट; 140 कोटी जाणार खड्ड्यात : दशरथ पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्ते दुरुस्तीचा घाट; 140 कोटी जाणार खड्ड्यात : दशरथ पाटील

नाशिक : मनपा करणार प्लास्टिकपासून इंधननिर्मिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घंटागाड्यांच्या माध्यमातून संकलित केल्या जाणाऱ्या दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण बघता त्यातील चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकपासून इंधननिर्मिती करणे शक्य असल्याने, महापालिकेच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रात पाच लिटर प्रतिदिन क्षमतेच्या ‘प्लास्टिक टू फ्युएल’ या सयंत्राची उभारणी करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या कचऱ्याचे आणखी चांगल्या पद्धतीने वर्गीकरण करण्यासाठी २५० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा नवीन बॅलेस्टिक सेपरेटर …

The post नाशिक : मनपा करणार प्लास्टिकपासून इंधननिर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा करणार प्लास्टिकपासून इंधननिर्मिती

नाशिक : पावसाळ्यापूर्वीच वाडा खाली करा अन्यथा..; ११८६ धोकादायक वाड्यांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोडकळीस आलेल्या वाड्यांचा प्रश्न दरवर्षीच उद्भवत असून, वारंवार नोटिसा बजावूनही वाडा मालकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे यंदाही महापालिका प्रशासनाने तब्बल एक हजार १८६ वाड्यांना नोटिसा बजावल्या असून, पावसाळ्यापूर्वीच वाडे खाली करण्याचा इशारा दिला आहे. तसेच वाडा खाली न केल्यास वीज आणि नळकनेक्शन तोडले जाणार आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी विभागीय …

The post नाशिक : पावसाळ्यापूर्वीच वाडा खाली करा अन्यथा..; ११८६ धोकादायक वाड्यांना नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाळ्यापूर्वीच वाडा खाली करा अन्यथा..; ११८६ धोकादायक वाड्यांना नोटिसा

नाशिक : ..अन्यथा अनधिकृत नळजोडण्यांसाठी तिप्पट दंड, महापालिकेचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनधिकृत नळजोडण्या अधिकृत करून देतानाच महसूल वाढीसाठी शहरात १ मेपासून अभय योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या योजनेत अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी नागरिकांना अर्ज करायचा असून, त्यासोबत नळजोडणी शुल्क व अल्प दंड भरावा लागेल. १ मेपासून पुढील ४५ दिवस ही योजना लागू असेल. त्यानंतर अनधिकृत नळजोडणी आढळल्यास तिप्पट दंड आकारणीसह …

The post नाशिक : ..अन्यथा अनधिकृत नळजोडण्यांसाठी तिप्पट दंड, महापालिकेचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ..अन्यथा अनधिकृत नळजोडण्यांसाठी तिप्पट दंड, महापालिकेचा निर्णय

पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला ‘हा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुण्यातील घटनेनंतर महापालिकेला जाग आली असून, ज्या-ज्या ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत त्यांची स्थिरता प्रमाणपत्र म्हणजेच संरचना मजबुती पालिकेकडून तपासली जाणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने नगररचना विभागाने खासगी व मनपाच्या जागेत उभारणी केलेल्या होर्डिंग्जची मजबुती तपासण्याकरिता सिव्हिल टेक, मविप्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व संदीप पॉलिटेक्निक या …

The post पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला 'हा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला ‘हा निर्णय