नाशिक : आरोग्य तपासणीमध्ये चार हजार 733 विद्यार्थ्यांना विविध आजारांचे निदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेकडून 9 ते 19 फेब्रुवारीदरम्यान शहरातील महापालिकेसह खासगी शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेत तब्बल दोन लाख 29 हजार 37 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नाशिक : जिल्ह्यात आता ‘आपला दवाखाना’ यात 4 हजार 733 विद्यार्थी आजारी असल्याचे समोर आले असून, तीन हजार 282 विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले. तर …

The post नाशिक : आरोग्य तपासणीमध्ये चार हजार 733 विद्यार्थ्यांना विविध आजारांचे निदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्य तपासणीमध्ये चार हजार 733 विद्यार्थ्यांना विविध आजारांचे निदान

नाशिक महापालिकेच्या वेबसाइटवर पुन्हा सायबर हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या अधिकृत www.nmc.gov.in या वेबसाइटवर पुन्हा सायबरहल्ला झाल्याची बाब शुक्रवारी (दि. २१) उघड झाली. बँक, शासकीय संस्था नेहमीच हॅकर्सच्या रडारवर असतात. तांत्रिक चुका, वेबसाइट वापराबाबत पुरेशी काळजी न घेणे यामुळे या वेबसाइटवर हॅकर्सना सहज हल्ला करता येतो. महापालिकेच्या वेबसाइटबाबतही असाच गाफीलपणा पाळला गेल्याने वेबसाइट हॅक केल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. …

The post नाशिक महापालिकेच्या वेबसाइटवर पुन्हा सायबर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेच्या वेबसाइटवर पुन्हा सायबर हल्ला

नाशिक : अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आज रॅली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. आतापर्यंत मॉल, शाळा, बहुमजली इमारत तसेच हॉटेलमध्ये मॉकड्रिल केले आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.२०) अग्निशमन सेवा सप्ताहाचा रॅली काढून समारोप करण्यात येणार आहे. मुख्य अग्निशमन केंद्र शिंगाडा तलाव येथून ४.३० वाजता रॅली निघणार आहे. अग्निसुरक्षाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कर्तव्य बजावताना शहीद …

The post नाशिक : अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आज रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आज रॅली

नाशिक : मनपाकडे 11 दिवसांत साडेआठ कोटींचा भरणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मालमत्ता करवसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळे फंडे राबविले जात आहेत. आता महापालिकेने चालू महिन्याच्या 1 तारखेपासून सवलत योजना जाहीर केली असून, अवघ्या 11 दिवसांतच तब्बल 46 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी योजनेचा लाभ घेत आठ कोटी 33 लाख 17 हजार 555 रुपये इतका भरणा केला आहे. मलायकाने ‘तेरा की ख्याल’ वर गुरू रंधावासोबत धरला …

The post नाशिक : मनपाकडे 11 दिवसांत साडेआठ कोटींचा भरणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाकडे 11 दिवसांत साडेआठ कोटींचा भरणा

नाशिक : आग विझविणाऱ्या रोबोटला ‘डेमो’चा अडसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईच्या धर्तीवर आग विझविणारा रोबोट नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागात दाखल होण्यास आणखी काही अवधी लागणार आहे. हा रोबोट कशा पद्धतीने काम करतो, याचा ‘डेमो’ दाखविण्यासाठी संबंधित कंपनीने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण केले आहे. मात्र, संबंधित कंपनीने नाशिकमध्येच याबाबतचा डेमो दाखवावा, असा आग्रह धरल्याने अद्यापपर्यंत हा रोबोट महापालिकेच्या अग्निशमन विभागात दाखल …

The post नाशिक : आग विझविणाऱ्या रोबोटला 'डेमो'चा अडसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आग विझविणाऱ्या रोबोटला ‘डेमो’चा अडसर

नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अलनिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि.८) पाणी टंचाई आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत नाशिक शहरामधील पाणी कपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशापुढे यंदा अलनिनोचे संकट उभे ठाकले आहे. परिणामी ऑगस्टपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे. तसेच त्याचे प्रमाण हे जेमतेम राहण्याचा अंदाज हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. …

The post नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील पाणीकपातीवर आज निर्णय? पालकमंत्र्यांंनी बोलविली टंचाई बैठक

नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी महापालिकेने १ एप्रिलपासून सवलत योजना सुरू केली असून, त्यानुसार थकबाकीदारांना चालू एप्रिल महिन्यात तब्बल १० टक्के सवलत दिली जाणार आहे. ऑफलाइन कर भरल्यास आठ टक्के तर ऑनलाइन भरल्यास १० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त मेमध्ये ५ तर जूनमध्ये ३ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही सवलत थकबाकीच्या …

The post नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना

Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बसच्या ताफ्यात दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात २५ इलेक्ट्रिक बसेस (Electric Bus) सहभागी होणार आहेत. सहा-सहा महिन्यांच्या अंतराने दोन टप्प्यांत ५० बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. याकरिता केंद्र सरकारकडून ४० कोटी अनुदान देणार असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील २० कोटी अनुदान महापालिकेला प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने २०२४ …

The post Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस

नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत “निक्षय मित्र’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी ज्या संस्था, व्यक्ती पुढे येतात आणि सहाय्य करतात त्यांना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गंत ‘निक्षय मित्र’ नोंदणीचे आवाहन महापालिकेने केले आहे. प्रधानमंत्री यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी टीबीमुक्त भारत अभियानाची सुरुवात केली. केंद्र शासनाने क्षयरुग्णांना प्रतिव्यक्ती, प्रतिमहिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इत्यादी पोषण आहार …

The post नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत "निक्षय मित्र' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत “निक्षय मित्र’

नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा लांबण्याच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे. पाणीकपातीचा निर्णय बुमरँग होण्याच्या भीतीने महापालिका प्रशासनाने सावध भूमिका घेत शासनाच्या कोर्टात याबाबतचा चेंडू टाकला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानंतरच शहरात पाणीकपात लागू केली जाण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. ५) महापालिका आयुक्त डॉ. …

The post नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात