नाशिकमध्ये अवतरले रामराज्य… शहरवासीयांनी साजरी केली दिवाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सजविलेली घरे, घरांपुढील रांगोळी, मंगलवाद्यांचे सुर, घरावर उभारलेली गुढी, तसेच रामाची प्रतिमा असलेला भगवाध्वज सोबत आतषबाजी, दिव्यांची आरास, मुखी रामनामाचा जयघोष तसेच अंत:करणात साठवलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे राजस सुकुमार रूप अशा उत्साहात नाशिककरांनी अयोध्येतील प्रभू रामलल्लांचा प्रतिष्ठापना सोहळा साजरा केला. यावेळी अवघी नाशिकनगरी ‘रामनामा’च्या भक्तीत दंग झाली. सोहळ्यानिमित्ताने शहरवासीयांनी दिवाळी …

The post नाशिकमध्ये अवतरले रामराज्य... शहरवासीयांनी साजरी केली दिवाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये अवतरले रामराज्य… शहरवासीयांनी साजरी केली दिवाळी

Nashik News I महाराष्ट्रात ‘रामराज्या’साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ‘रामराज्य’ आणण्यासाठी नाशिकच्या पुण्यभूमीतून श्री काळारामाला साकडे घातले. श्री काळारामाचे सहकुटुंब दर्शन व पूजन केल्यानंतर ठाकरे यांनी शरयूच्या धर्तीवर रामकुंडावर गोदाआरतीही केली. शंखध्वनी, तुतारींचा निनाद, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि शिवसैनिकांच्या ‘जय श्रीराम’घोषाने अवघा …

The post Nashik News I महाराष्ट्रात 'रामराज्या'साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I महाराष्ट्रात ‘रामराज्या’साठी उद्धव ठाकरेंचे श्री काळारामाला साकडे

Nashik I सराफ बाजारात श्रीरामाच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्या येथील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष देशभर बघावयास मिळत असून, श्रीरामाच्या भक्तीत संपूर्ण देशवासी तल्लीन झाले आहेत. प्रत्येकजण हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्याच्या प्रयत्नात असून, घरोघरी रामलल्ला विराजमान करण्याचा अनेकांचा मनोदय आहे. त्यासाठी सोन्या-चांदीच्या लोभस मूर्ती तसेच क्वॉइन्स खरेदी करून हा दिवस कायमस्वरूपी स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सराफ …

The post Nashik I सराफ बाजारात श्रीरामाच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I सराफ बाजारात श्रीरामाच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी

Nashik I प्रभू रामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास

नाशिक : सतीश डोंगरे प्रभू श्रीरामाने सर्वाधिक काळ वास्तव्य केलेल्या नाशिकनगरीतील एक भक्त प्रभू श्रीरामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास करीत निघाला आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रवास सुरू असून, २५ ते २६ जानेवारीपर्यंत प्रभू श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीत हा भक्त पोहोचणार आहे. तोंडी श्रीरामाचे नामस्मरण करीत हा प्रवास सुरू असून, तब्बल दीड हजार किमीचा …

The post Nashik I प्रभू रामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I प्रभू रामाच्या भेटीसाठी नाशिकहून अयोध्येपर्यंत पायी प्रवास

पीएम मोदींचा नाशिक दौरा; पंचवटीला छावणीचे स्वरूप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे केंद्रीय सुरक्षा पथकासह राज्य सुरक्षा यंत्रणा व पोलिसांसह विविध यंत्रणांनी पंचवटीतील बहुतांश परिसरात बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यामुळे पंचवटीतील तपोवन परिसरासह काळाराम मंदिर, रामकुंड, मोदी मैदान येथे छावणीचे स्वरूप आले आहे. येथे येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. तसेच रोड शो ची पोलिसांनी रंगीत तालिम घेतली. …

The post पीएम मोदींचा नाशिक दौरा; पंचवटीला छावणीचे स्वरूप appeared first on पुढारी.

Continue Reading पीएम मोदींचा नाशिक दौरा; पंचवटीला छावणीचे स्वरूप

नाशिक : पंचवटीत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी फोडल्या वाहनांच्या काचा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा घराबाहेर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान करण्यात आल्याची घटना घडली असून, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्या. पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अज्ञातांचा शोध सुरू केला आहे. शिंदेनगर परिसरातील कॉलनी रस्त्यावर असलेल्या बालाजी हाइट्स येथे पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये इनाेव्हा …

The post नाशिक : पंचवटीत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी फोडल्या वाहनांच्या काचा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी फोडल्या वाहनांच्या काचा

नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पंचवटी पोलिसांनी रविवारी (दि. २) कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांसह जुगाऱ्यांची धरपकड करीत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वाल्मीक नगर, वाघाडी, संजय नगर, हिरावाडी या भागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांनी संशयित शिवाजी सिताराम …

The post नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, मद्यसाठा जप्त

नाशिक : पंचवटी मनपा प्रभारी विभागीय अधिकारीपदी योगेश रकटे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाचे प्रभारी विभागीय अधिकारी म्हणून मुख्यालयात अधीक्षक असलेले योगेश रकटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कैलास राभडिया हे डिसेंबर महिन्यात विभागीय अधिकारीपदीवरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पंचवटी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नरेंद्र शिंदे यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु, अवघ्या पाच महिन्यांतच त्यांची विभागीय अधिकारी पदावरून उचलबांगडी झाली …

The post नाशिक : पंचवटी मनपा प्रभारी विभागीय अधिकारीपदी योगेश रकटे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटी मनपा प्रभारी विभागीय अधिकारीपदी योगेश रकटे

नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा – भाजपा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क काँग्रेसच्या एका व्हीडिओवर भाजपने आक्षेप घेतला आहे. तो व्हीडिओ डिलीट करावा, अशी मागणी भाजप पक्षाने केली आहे. तसेच काँग्रेसने जाहीर माफी मागावी, असेही भाजपने म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. येत्या सहा जून रोजी छत्रपती शिवरायांचा साडेतीनशेवा राज्यभिषेकदिनाची संपूर्ण महाराष्ट्रात तयारी सुरु असताना राहुल गांधी आणि …

The post नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा - भाजपा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, माफी मागा, व्हीडिओ डिलीट करा – भाजपा

नाशिक : गांधील माशांच्या हल्ल्यात महावितरण कर्मचारी अस्वस्थ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पावसाळापूर्व कामकाज करताना गांधील माशांनी अचानकपणे हल्ला केल्याने महावितरण कंपनीचा कर्मचारी जखमी झाल्याची घटना मखमलाबाद रोडवर शनिवारी (दि.६) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. शेकडो गांधील माशा घोंगावत मागे लागल्याने जिवाच्या आकांताने पळ काढून जवळील एका दुकानात आश्रय घेतल्याने संबंधित कर्मचारी बालंबाल बचावला. नाशिक : सराईत छकुल्या स्थानबद्ध महावितरण कंपनीच्या वतीने …

The post नाशिक : गांधील माशांच्या हल्ल्यात महावितरण कर्मचारी अस्वस्थ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गांधील माशांच्या हल्ल्यात महावितरण कर्मचारी अस्वस्थ