नाशिक : आंतरधर्मीय विवाह लावल्याने पुजाऱ्याला फासले काळे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील एका विवाहसंस्थेत आंतरधर्मीय विवाह लावून देण्यात आल्याच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या काही संघटनांच्या प्रतिनिधींनी संबंधित पुजाऱ्याला जाब विचारत त्याच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित पुजाऱ्याने पंचवटी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून काळे फासणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, संबंधित पिडीत मुलीची आईदेखील पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे …

The post नाशिक : आंतरधर्मीय विवाह लावल्याने पुजाऱ्याला फासले काळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आंतरधर्मीय विवाह लावल्याने पुजाऱ्याला फासले काळे

नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधत अनेक पर्यटकांनी नाशिकला हजेरी लावली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात खंडग्रास ग्रहण आल्याने पंचवटी आदी परिसरातील मंदिरे ग्रहणकाळात बंद असल्याने पर्यटकांना एक दिवस उशीराने देवदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्जा आला पुन्हा घरी..! पंचवीस दिवसांनंतर बैलाला दरीतून बाहेर काढण्यात यश     कोराेनामध्ये …

The post नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधत अनेक पर्यटकांनी नाशिकला हजेरी लावली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात खंडग्रास ग्रहण आल्याने पंचवटी आदी परिसरातील मंदिरे ग्रहणकाळात बंद असल्याने पर्यटकांना एक दिवस उशीराने देवदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्जा आला पुन्हा घरी..! पंचवीस दिवसांनंतर बैलाला दरीतून बाहेर काढण्यात यश     कोराेनामध्ये …

The post नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : तपोवनात १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मध्यरात्री काही समाजकंटकांनी तपोवन रोड येथील सर्विस रोडवरील गॅरेज मधील १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असुन याविषयी येथील सर्व गॅरेजधारकांच्या वतीने आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे. गॅरेजमालकांकडून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजद्वारे लवकरात लवकर आरोपी शोधण्याची मागणी केली आहे. मध्यरात्री (दि १५) एक ते दिड …

The post नाशिक : तपोवनात १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तपोवनात १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

नाशिक : पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे राष्ट्रपती पदकाने सन्मानित

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा १५ ऑगस्ट २०२० रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल डॉ. सिताराम कोल्हे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते. सन २०२० व २०२१ मध्ये कोरोना साथीमुळे पदक अंलकरण समारोह आयोजित करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे (दि. १३) रोजी राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते पोलीस पदक जाहीर करण्यात आलेल्या सर्व …

The post नाशिक : पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे राष्ट्रपती पदकाने सन्मानित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे राष्ट्रपती पदकाने सन्मानित

नाशिक : पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर अपघात, दुचाकीस्वार ठार

नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर घडली. शुभम रामगोपाल पांडे (२५, रा. महालक्ष्मीनगर, अंबड) असे या युवकाचे नाव आहे. तेजस भिकाजी राणे (२९, रा. कामटवाडे) याने पंचवटी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम हा एमएच १५ एफपी २२९१ क्रमांकाच्या दुचाकीवरून शनिवारी (दि.८) सायंकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान, …

The post नाशिक : पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर अपघात, दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर अपघात, दुचाकीस्वार ठार

नाशिक : गुन्हे शाखेकडून मोबाईल, दुचाकी व जबरी चोरीचे एकूण चार गुन्ह्यांची उकल

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मोबाईल, दुचाकी व जबरी चोरीचे गुन्हे उकल करण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. यामध्ये एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली असून चार मोबाईल, एक चाकू, एक ऑटो रिक्षा, एक दुचाकी संशयितांकडून हस्तगत करण्यात आली आहे. रत्नागिरी : चिपळुणात छाप्यात लाखोंचा गुटखा जप्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी जबरी चोरी, …

The post नाशिक : गुन्हे शाखेकडून मोबाईल, दुचाकी व जबरी चोरीचे एकूण चार गुन्ह्यांची उकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्हे शाखेकडून मोबाईल, दुचाकी व जबरी चोरीचे एकूण चार गुन्ह्यांची उकल

नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या आणि अत्यंत देखण्या मूर्ती व स्थापत्यकलेतून साकारलेल्या स्वामीनारायण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा प्रारंभ 23 सप्टेंबर रोजी होत असून, यात 2 ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्संग सभा अशा माध्यमातून 10 दिवस भक्तीचा सुगंध गोदातिरी दरवळणार आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तीन दिवस लाइट आणि साउंड …

The post नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव

नाशिक : पंचवटीत डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा चिंचबन येथे डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली. नीलेशकुमार पोपटलाल छाजेड (48, रा. चिंचबन, पंचवटी) असे डॉक्टरचे नाव आहे. ते पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होते. डॉ. छाजेड यांनी सोमवारी (दि. 5) सकाळी साडेसातनंतर गळफास घेतल्याचे आढळून आले. घटना उघडकीस येताच त्यांना …

The post नाशिक : पंचवटीत डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या

नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे दोन ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये कुठलीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. मात्र, काही काळ रस्ता बंद झाला होता. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांमार्फत त्वरित दोन्ही ठिकाणांवरील वृक्ष हटविण्यात आले. रात्री 10च्या सुमारास हिरावाडी रोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयासमोरील व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर …

The post नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले