नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा,

नाशिक : टीम पुढारी वृत्तसेवा यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा आहे, असे असतानाही शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सातपूर परिसरात मुख्य जलवाहिनीच फुटल्याने, तर गंगापूर रोडला अघोषित पाणीकपातीमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सातपूरला मनपासह मनसेने टँकरसेवा सुरू केली …

The post नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा, appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा,

नाशिक: … अन् पाटातील कचर्‍याच्या स्वच्छतेला मुहूर्त, मनपाच्या आरोग्य अधिकार्‍यांसह पथकाची धाव

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद रोड, पेठ रोड आणि दिंडोरी रोड ओलांडून जाणार्‍या डाव्या कालव्यात (पाटात) साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचर्‍यासंदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच मनपाच्या आरोग्य विभागाने तातडीने पाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवून रोगप्रतिबंधक औषध फवारणी केली. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ही मोहीम नियमित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नाशिक …

The post नाशिक: ... अन् पाटातील कचर्‍याच्या स्वच्छतेला मुहूर्त, मनपाच्या आरोग्य अधिकार्‍यांसह पथकाची धाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: … अन् पाटातील कचर्‍याच्या स्वच्छतेला मुहूर्त, मनपाच्या आरोग्य अधिकार्‍यांसह पथकाची धाव

नाशिक : पाटातील सडलेल्या पाण्याचा पंचवटीकरांना धोका

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद राेड, पेठ रोड आणि दिंडोरी रोड ओलांडून जाणाऱ्या डाव्या कालव्यात (पाटात) साचलेले पाणी अक्षरश: सडले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात कचराही साचलेला आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, डासांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे पाटालगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित पाटबंधारे विभाग आणि मनपाने संयुक्तपणे याकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या …

The post नाशिक : पाटातील सडलेल्या पाण्याचा पंचवटीकरांना धोका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाटातील सडलेल्या पाण्याचा पंचवटीकरांना धोका

पंचवटीतील मनपाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; मुलगा जखमी

पंचवटी(नाशिक), पुढारी वृत्तसेवा : पंचवटीतील पेठ रोडवरील फुलेनगरमध्ये मनपाने झोपडपट्टी काढली होती. येथे नागरिकांना राहण्यासाठी १९९२ साली बांधण्यात आलेल्या जीर्ण इमारतीच्या गॅलरीची संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये रणवीर सरजू मश्राम (वय ५ वर्ष) हा लहान मुलगा जखमी झाला आहे. त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, शंकर …

The post पंचवटीतील मनपाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; मुलगा जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटीतील मनपाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; मुलगा जखमी

नाशिक : जिकडे, तिकडे, चोहीकडे… खड्डेच खड्डे..; पंचवटीत रस्त्यांची चाळण, नागरिकांना करावी लागतेय कसरत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा येथे गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचे नवीन रस्ते करून जुन्या रस्त्यांची दुरुस्ती झाली. परंतु, पहिल्याच पावसाने या रस्त्यांची अक्षरश: वाट लागली. पहिले खड्डे बुजत नाहीत, तोच पुन्हा आलेल्या पावसात अगोदरची मलमपट्टी उघडी पडत आहे. आता अवघ्या पंचवटीतील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके आणि चिखलदेखील झाला आहे. त्यामुळे …

The post नाशिक : जिकडे, तिकडे, चोहीकडे... खड्डेच खड्डे..; पंचवटीत रस्त्यांची चाळण, नागरिकांना करावी लागतेय कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिकडे, तिकडे, चोहीकडे… खड्डेच खड्डे..; पंचवटीत रस्त्यांची चाळण, नागरिकांना करावी लागतेय कसरत

नाशिक : जिकडे, तिकडे, चोहीकडे… खड्डेच खड्डे..; पंचवटीत रस्त्यांची चाळण, नागरिकांना करावी लागतेय कसरत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा येथे गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचे नवीन रस्ते करून जुन्या रस्त्यांची दुरुस्ती झाली. परंतु, पहिल्याच पावसाने या रस्त्यांची अक्षरश: वाट लागली. पहिले खड्डे बुजत नाहीत, तोच पुन्हा आलेल्या पावसात अगोदरची मलमपट्टी उघडी पडत आहे. आता अवघ्या पंचवटीतील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके आणि चिखलदेखील झाला आहे. त्यामुळे …

The post नाशिक : जिकडे, तिकडे, चोहीकडे... खड्डेच खड्डे..; पंचवटीत रस्त्यांची चाळण, नागरिकांना करावी लागतेय कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिकडे, तिकडे, चोहीकडे… खड्डेच खड्डे..; पंचवटीत रस्त्यांची चाळण, नागरिकांना करावी लागतेय कसरत

नाशिक : हिरावाडी येथे युवकाची आत्महत्या

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा पंचवटी येथील हिरावाडी परिसरातील २४ वर्षीय युवकाने मनपा उद्यानात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मोहन सोमनाथ वाटेकर असे या युवकाचे नाव आहे. मोहन याने गुरूवारी (दि. १८) मध्यरात्री गळफास घेतल्याचे समजते. सकाळी काही नागरिक उद्यानात तुळजा भवानी मंदिराजवळ गेले असता त्यांना येथे युवकाने झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी पंचवटी पोलिस …

The post नाशिक : हिरावाडी येथे युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हिरावाडी येथे युवकाची आत्महत्या

Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी?

पंचवटी, नाशिक : गणेश बोडके ‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी….’, अशी गाण्याची ट्यून कुठे ऐकू आली तर किती बरे वाटते, परंतु पंचवटीतील काही मुख्य रस्त्यांवरून आणि चौकांतून फेरफटका मारल्यावर वरील ओळी केवळ ऐकण्यासाठीच बर्‍या असून, प्रत्यक्षात परिस्थिती या उलट असल्याचे दिसून येते. सध्या पंचवटीतील बर्‍याच भागांमध्ये ठिकठिकाणी कचरा, गाळ आणि चिखलाचे साम—ाज्य निर्माण …

The post Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी?

नाशिक : कळवणमध्ये उभारणार गजानन महाराजांचे मंदिर

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा शहरातील पंचवटी म्हणून नावलौकिक असलेल्या गांधी चौकात गजानन महाराजांचे समाधी मंदिर उभारण्यात येणार असल्याने कळवण शहराच्या आध्यात्मिक वैभवात भर पडणार आहे. नाशिक : आदिवासी हेच देशाचे मूळ मालक : बाळासाहेब थोरात कळवण शहरातील गजानन महाराजांचे निस्सीम भक्त व सेवेकरी जयंत नामदेव देवघरे यांच्या संकल्पनेतून गांधी चौकातील खासगी स्वमालकीच्या जागेत हे …

The post नाशिक : कळवणमध्ये उभारणार गजानन महाराजांचे मंदिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवणमध्ये उभारणार गजानन महाराजांचे मंदिर

नाशिक : मध्यरात्री अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला, हिमतीने वाचविला जीव…

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिन्यात म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर पाचवर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि.7) मध्यरात्री याच परिसरातील मोरे वस्तीवर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यात ओढत नेत असलेल्या बिबट्यावर लोखंडी फुंकणीचा प्रहार करून युवकाने बिबट्याच्या तावडीतून जीव वाचवला. मध्यरात्रीच्या सुमारास रंगलेल्या या थरारामध्ये युवकाच्या डाव्या हाताला …

The post नाशिक : मध्यरात्री अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला, हिमतीने वाचविला जीव... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मध्यरात्री अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला, हिमतीने वाचविला जीव…