धुळ्यात पाणीटंचाईच्या निषेधार्थ हंडा बजाव आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यात पाणी प्रश्न पेटला असून आज साक्री रोड परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर हंडा बजाव आंदोलन करून महापालिकेतील सत्ताधारी गट आणि प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. येत्या पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेच्या विरोधात मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. महापालिकेतील सत्ताधारी गटाला निवेदन देण्याच्या मागणीसाठी …

The post धुळ्यात पाणीटंचाईच्या निषेधार्थ हंडा बजाव आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात पाणीटंचाईच्या निषेधार्थ हंडा बजाव आंदोलन

नाशिक : जून महिन्याचा पंधरवडा असूनही जिल्ह्यात टँकरचा फेरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अर्ध्या अधिक जिल्ह्यात टँकरचा फेरा सुरू आहे. ग्रामीण भागात 1 लाख 22 हजार 701 नागरिकांना तब्बल 57 टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टँकरच्या 136 फेर्‍या होत आहेत. भाई का बड्डे ! बारामतीत भरचौकात वाढदिवस साजरा करणं पडलं महागात ! केरळमधून मान्सूनने आगेकूच केली असून, दोन दिवसांत …

The post नाशिक : जून महिन्याचा पंधरवडा असूनही जिल्ह्यात टँकरचा फेरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जून महिन्याचा पंधरवडा असूनही जिल्ह्यात टँकरचा फेरा

पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा मे महिन्यातील उन्हाचा पारा वाढला असून, साक्री तालुक्यामधील धरणातील पाण्याची मागणी नदीकाठची गावांकडून होत आहे.   तर पिंपळनेच्या लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तसेच जामखेली ३१, वीरखेल १८ तर शेलबारी धरणात  अवघा दाेनच टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरणातील पाण्याची परिस्थिती पाहता काही अंशी …

The post पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक (मनमाड) : रईस शेख शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्या शहरात 12 ते 15 दिवसांड पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट सुमारे आठ महिन्यांपूर्वी शहर परिसरासोबत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार …

The post नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली असून, पाण्याचे आवर्तन रखडल्यास हंडाभर पाण्यासाठी भटकंतीचे संकट सव्वा लाख नागरिकांवर येण्याची शक्यता आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी …

The post नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक

नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी?

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा सर्वत्र देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदात साजरा होताना ही स्वातंत्र्याची किरणे अजूनही महाराष्ट्रातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या-पाड्यांत पोहोचलीच नाहीत हे वास्तव आता समोर आले आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ठोकळवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाईचीही भयानक व बकाल स्थिती दिसून येत आहे. पाणी हे माणसाचे जीवन आहे. मात्र ठोकळवाडीतील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात …

The post नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी?

नाशिक : जय भवानी रोड परिसरात महिलांचा हंडा मोर्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जय भवानी रोड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नवीन बांधण्यात आलेला जलकुंभ त्वरित सुरू करावा, या मागणीसाठी शिवसेनेने (ठाकरे गट) हंडा मोर्चा काढला. पाणीपुरवठा अधिकारी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश देशमुख, योगेश गाडेकर, जयंत गाडेकर, नितीन चिडे, मसुद जिलाणी, माजी महापौर नयना घोलप, योगिता गायकवाड, माजी …

The post नाशिक : जय भवानी रोड परिसरात महिलांचा हंडा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जय भवानी रोड परिसरात महिलांचा हंडा मोर्चा

दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र

नाशिक : सतीश डोंगरे भारतात पाण्याचे इकोसिस्टीम असले तरी गेल्या काही काळात ज्या पद्धतीने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे, त्यावरून आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या जलपुरवठा पद्धतीचे पुनर्जीवन करण्याची गरज निर्माण झाली आहे. होय, कधी काळी ‘बारवांचा महाराष्ट्र’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील बारव मृत स्थितीत असल्याने जलव्यवस्थापन अन् स्थापत्यशास्त्राचा हा अद्भूत नमुना जमीनदोस्त आहे. सध्या या बारवांचा …

The post दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र

नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वदूर पावसाचे प्रमाण चांगले असताना नाशिक शहर आणि धरणांच्या कॅचमेंट एरियामध्येच पावसाने ओढ दिली आहे. यामुळे नाशिक शहरापुढे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, गंगापूर धरणात केवळ 28 दिवस पुरेल इतकेच पाणी आरक्षण शिल्लक राहिले आहे. दरम्यान, पावसाने आणखी ओढ दिल्यास पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता ओळखून मनपा आयुक्त रमेश पवार …

The post नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक