नाशिक : लाच घेतल्याप्रकरणी खरे, पाटील यांना न्यायालयीन कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जिल्हा उपनिबंधक सतीश खरे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैशाली पाटील यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, वैद्यकीय चाचणीदरम्यान दोघांच्या छातीत कळ आल्याने व रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुमारे दोन तासांनंतर रक्तदाब नियंत्रणात आल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. दरम्यान, दोघेही रुग्णालयात मुक्त …

The post नाशिक : लाच घेतल्याप्रकरणी खरे, पाटील यांना न्यायालयीन कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच घेतल्याप्रकरणी खरे, पाटील यांना न्यायालयीन कोठडी

चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा

नाशिक : लाचखोरांवर अंकुश ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुरा सांभाळताना वेळेचे नियोजन ही तारेवरची कसरत असते. मात्र, एवढ्या व्यस्त दिनक्रमातूनही वाचन आणि चित्रपट पाहण्याची आवड जपण्यासाठी पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर या मिळेल तसा वेळेचा सदुपयोग करतात. वाचनाने आणि विविध विषयांवरील चित्रपटातून विचारांना दिशा मिळते, निर्णय क्षमता अधिक बळकट होते असे मत वालावलकर यांनी व्यक्त केले. …

The post चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा appeared first on पुढारी.

Continue Reading चित्रपट, वाचनाने विचारांना दिशा

नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याप्रकरणी तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार सुहास कांदे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून, माईनकर यांनी धमकावत, गुन्ह्यात मदत करण्याचे आमिष दाखवून 4 लाख रुपयांची …

The post नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप

नाशिक :शिवाजी चुंभळेंना न्यायालयाचे वॉरंट

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऑगस्ट २०१९ मध्ये ई – नाम योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून तीन लाखांची लाच स्वीकारताना माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना अटक केली होती. या प्रकरणी खटला सुरू असून, चुंभळे यांना न्यायालयात हजर करण्यासाठी अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, ऐन बाजार समितीच्या निवडणुकीच्या काळातच वॉरंट आल्याने चुंभळे गटाला धक्का …

The post नाशिक :शिवाजी चुंभळेंना न्यायालयाचे वॉरंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :शिवाजी चुंभळेंना न्यायालयाचे वॉरंट

नाशिक : कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यासाठी मंजूर झालेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा स्कीम) योजनेंतर्गत दाखल फाइलचे बिल अपलोड करण्यासाठी लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सुधाकर विश्वनाथ सोनवणे (54) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत मांजरे येथील शेतकऱ्याने तक्रार दिली होती. तर तक्रारदार व त्यांचे भाऊ यांना पोकरा योजनेअंतर्गत …

The post नाशिक : कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

नाशिक : दीड लाखाची लाच घेताना शासकीय चालक गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतजमिनीच्या वादासंदर्भातील निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी लाचेची मागणी करून त्यासाठी शासकीय वाहनचालकाने लाच घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागीय कार्यालयातील चालक अनिल बाबूराव आगिवले (44) यास दीड लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. चालक आगिवले याने स्वत:साठी लाच घेतली की, त्याने इतरांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली याचा …

The post नाशिक : दीड लाखाची लाच घेताना शासकीय चालक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड लाखाची लाच घेताना शासकीय चालक गजाआड

नंदुरबार : 43 लाखांची लाच मागणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला अटक

नंदुरबार : कार्यारंभ आदेश देण्याच्या आणि प्रलंबित बिल काढून देण्याच्या मोबदल्यात सुमारे 43 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. नंदुरबार येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून 3 मार्च रोजी पहाटेपर्यंत कारवाई चालू होती. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा जि. नंदुरबार येथील …

The post नंदुरबार : 43 लाखांची लाच मागणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : 43 लाखांची लाच मागणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला अटक

नाशिक : पंधरा हजारांची लाच घेताना सहायक निबंधक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील सहायक निबंधकास 15 हजार 500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 2) दुपारी रंगेहाथ पकडले. एकनाथ प्रताप पाटील असे संशयित लाचखोर सहायक निबंधकाचे नाव आहे. एकनाथ पाटीलने पाथरे येथील साईलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत कामास असलेल्या तक्रारदाराकडे पतसंस्थेतील थकित कर्जदारांना कर्जवसुलीची नोटीस बजावणीसाठी कलम 101 चे …

The post नाशिक : पंधरा हजारांची लाच घेताना सहायक निबंधक एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंधरा हजारांची लाच घेताना सहायक निबंधक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : बिअर बार चालकाकडून लाच घेताना तिघांवर कारवाई

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड येथील बिअर बार मालकाकडून नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिरत्या पथकातील कर्मचारी व अन्य दोघांना लाचलुचपत विभागाच्या विभागाने रंगेहाथ अटक केली. हॉटेल व्यवसायात त्रुटी न काढण्यासाठी वार्षिक हप्ता म्हणून संबंधितांनी ही रक्कम मागितली होती. ‘कांतारा’च्या चाहत्यांसाठी खुशखबर; चित्रपटाचा येतोय ‘प्रीक्वेल’ तक्रारदार व्यक्तीचा बार आणि रेस्टॉरंटचा …

The post नाशिक : बिअर बार चालकाकडून लाच घेताना तिघांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिअर बार चालकाकडून लाच घेताना तिघांवर कारवाई

नाशिकमध्ये 50 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचा अधीक्षक जाळ्यात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल एक लाखाची लाच मागणा-या आणि प्रत्यक्षात 50 हजार रुपये स्वीकारताना भूमी अभिलेख विभागाचा अधीक्षक महेशकुमार शिंदे आणि लिपीक अमोल भीमराव महाजन यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दि.(31) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, वडिलांच्या नावे असलेल्या …

The post नाशिकमध्ये 50 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचा अधीक्षक जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये 50 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचा अधीक्षक जाळ्यात