नाशिक : ‘ट्रॅप’मुळे सिव्हिलचा कर्मचारी रातोरात कर्जबाजारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 24 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिक राजेश सुधाकर नेहुलकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या वर्तुळात अनेक चर्चांना पेव फुटले आहे. लाच मागणार्‍यांवर कारवाई करण्यास यंत्रणांनी सुरुवातीला केलेली टाळाटाळ, कारवाई टाळण्यासाठी एकाने कर्ज काढून रात्रीतून लाखो रुपयांची केलेली तडजोड…. …

The post नाशिक : ‘ट्रॅप’मुळे सिव्हिलचा कर्मचारी रातोरात कर्जबाजारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ट्रॅप’मुळे सिव्हिलचा कर्मचारी रातोरात कर्जबाजारी

जळगाव : बैलगाडीसाठी शेतकऱ्याकडून घेतले पैसे; लाचखोर हवालदार अडकला जाळ्यात

जळगाव : शेतकऱ्याची बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या हवालदारास एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. लाचखोर हवालदार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील तक्रादार शेतकऱ्याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधितानी ती परत दिली नाही. उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलिस …

The post जळगाव : बैलगाडीसाठी शेतकऱ्याकडून घेतले पैसे; लाचखोर हवालदार अडकला जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बैलगाडीसाठी शेतकऱ्याकडून घेतले पैसे; लाचखोर हवालदार अडकला जाळ्यात

Nashik Malegaon : पोलिस नाईकपाठोपाठ ‘पीआय’ लाचलुचपतच्या जाळ्यात

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा किल्ला पोलिस ठाण्यातील पोलिस नाईकवर कारवाई होण्यास महिनाही उलटला नसताना शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि.30) रात्री नियंत्रण कक्ष आवारातच ही कारवाई झाली. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर असे अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदार यांचा भाऊ व त्याचे दोन मित्र 3 सप्टेंबर …

The post Nashik Malegaon : पोलिस नाईकपाठोपाठ ‘पीआय’ लाचलुचपतच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Malegaon : पोलिस नाईकपाठोपाठ ‘पीआय’ लाचलुचपतच्या जाळ्यात

नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये काम करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडून लाच घेणार्‍या तिघा लाचखोरांपैकी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कोठडी सुनावली असून, एकास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आदिवासी विकासच्या बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या कोठडीत दोन दिवसांची पुन्हा वाढ करण्यात आली आहे. तर सोमवारी (दि.29) लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कळवण येथील आदिवासी विकासचा सहायक …

The post नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत

नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कंत्राटदाराकडून 28 लाख 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागूल यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार आहे. यासंदर्भात त्यांच्या मालमत्तेची खुली चौकशी होणार असून, गुन्हा दाखल करण्याची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे मागितली आहे. आदिवासी वसतिगृहातील सेंट्रल किचनच्या कामाचे …

The post नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर बागूलांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार

नाशिक : लाचखोर बागूलच्या घरातून ‘इतक्या’ कोटींचे घबाड केले हस्तगत

नाशिक, धुळे : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागांतर्गत येणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागूल यांच्या नाशिक व पुणे येथील घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शुक्रवारी (दि.26) झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत एसीबीच्या हाती मोठे घबाड लागले आहे. बागूल यांच्या नाशिकमधील राहत्या घरातून 98 लाखांची, तर पुणे येथील घरातून 45 लाखांची रोकड एसीबीच्या …

The post नाशिक : लाचखोर बागूलच्या घरातून 'इतक्या' कोटींचे घबाड केले हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर बागूलच्या घरातून ‘इतक्या’ कोटींचे घबाड केले हस्तगत

नाशिक : आरोग्यचे मुख्य प्रशासकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकार्‍याकडून बिल मंजुरीच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोग्य विभागाचे नाशिक विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारोतराव लांजेवार यांना पकडले आहे. बुधवारी (दि.24) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पुणे शहर तापाने फणफणले! डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारातील आरोग्य …

The post नाशिक : आरोग्यचे मुख्य प्रशासकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यचे मुख्य प्रशासकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात

धुळे : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा सातबारा उताऱ्यावर नाव बदलून मिळण्यासाठी आठशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिरपूर तालुक्यातील पिंपळे येथील तलाठ्यास धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने या संदर्भात धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शेतक-याने सातबारा …

The post धुळे : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी गजाआड

नाशिक : लाचखोर पोलिस शिपाई गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्ह्यात अटक न करण्याच्या मोबदल्यात संशयित आरोपीकडून 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या पोलिस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सचिन राजेंद्र पवार (29) असे या पोलिस शिपायाचे नाव असून, तो जायखेडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील जायखेडा पोलिस ठाण्यात एका 25 वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल आहे. …

The post नाशिक : लाचखोर पोलिस शिपाई गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर पोलिस शिपाई गजाआड

Dhule : साक्रीत कंत्राटी अभियंता लाच घेताना जेरबंद

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री पंचायत समितीच्या अभियंत्याला साडेसात हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. या अभियंत्यांचे नाव वैभव हिंमत अनोरे असे असून, घरकुलासाठी लाभार्थ्याला धनादेश काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत घरकुलाच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी धनादेश देण्यात येत असतो. पंचायत समिती घरकुल गृहनिर्माणचा कंत्राटी अभियंता …

The post Dhule : साक्रीत कंत्राटी अभियंता लाच घेताना जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : साक्रीत कंत्राटी अभियंता लाच घेताना जेरबंद