नंदुरबार : आठ हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

नंदुरबार : मारहाण प्रकरणातील वादी आणि प्रतिवादी यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विसरवाडी येथील पोलीस शिपायाला रंगेहात पकडण्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार येथील पथकाने आज दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी सायंकाळनंतर केली. याप्रकरणी देण्यात आलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार व इतर यांच्यात झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल न …

The post नंदुरबार : आठ हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : आठ हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या

धुळे: पुढारी वृत्तसेवा जमीन मोजणीसाठी वीस हजाराची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा येथील छाननी लिपिकास जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली असून या विभागातील लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जालना : सुपारी देऊन …

The post लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading लाचखोर छाननी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव विभागाकडून बेड्या

नाशिक : निवासी नायब तहसीलदारासह कोतवाल ३५ हजारांंची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बिनशेती क्षेत्र करण्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या निफाड येथील निवासी नायब तहसीलदारासह कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. कल्पना शशिकांत निकुंभ असे निवासी नायब तहसीलदाराचे नाव असून, अमोल राधाकृष्ण कटारे असे कोतवालाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३७ वर्षीय तक्रारदाराने त्याचे चुलत आजोबा …

The post नाशिक : निवासी नायब तहसीलदारासह कोतवाल ३५ हजारांंची लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवासी नायब तहसीलदारासह कोतवाल ३५ हजारांंची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : महावितरणमधील लाचखोर अभियंता गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वीजमीटर, ट्रान्स्फाॅर्मर बसवण्याच्या कामास मंजुरी देण्याच्या मोबदल्यात १७ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणमधील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. संजय मारुती धालपे (४४) असे या अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे बांधकाम सुरू असून, तेथे ४१ वीजमीटर व ट्रान्स्फाॅर्मर बसवायचे होते. त्यासाठी त्यांनी महावितरणकडे संपर्क साधला. त्यावेळी द्वारका उपविभागात कार्यरत …

The post नाशिक : महावितरणमधील लाचखोर अभियंता गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महावितरणमधील लाचखोर अभियंता गजाआड

नाशिक : पोलिस उपआयुक्त चव्हाण, बच्छाव, खांडवी यांनी स्वीकारला पदभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील पोलिस अधीक्षक, उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर शहरातील तीन पोलिस उपआयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार नव्याने आलेल्या तिन्ही उपआयुक्तांनी पदभार स्वीकारला असून, त्यांना नवीन जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यानुसार किरणकुमार चव्हाण परिमंडळ एक, चंद्रकांत खांडवी परिमंडळ दोन तर प्रशांत बच्छाव हे गुन्हे उपआयुक्तपदी रुजू झाले आहेत. पिंपरी : लहान मुले …

The post नाशिक : पोलिस उपआयुक्त चव्हाण, बच्छाव, खांडवी यांनी स्वीकारला पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस उपआयुक्त चव्हाण, बच्छाव, खांडवी यांनी स्वीकारला पदभार

नाशिक : बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तूर्तास जुनीच जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गृहविभागाने साेमवारी (दि.७) राज्यातील पाेलिस अधीक्षक दर्जाच्या १०४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, यातील नऊ अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश अपर पाेलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी मंगळवारी (दि.८) काढले आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षकपदी बदली झालेल्या शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे यांचाही समावेश आहे. या नऊ अधिकाऱ्यांना पुढील आदेशांपर्यंत जुनाच पदभार …

The post नाशिक : बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तूर्तास जुनीच जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तूर्तास जुनीच जबाबदारी

नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. नाशिक एसीबीने पाथर्डी येथील मंडळ अधिकारी व एका खाजगी महिला एजंटला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. मंडळ अधिकारी पुरुषोत्तम द्तात्रय पराडकर (40) व खाजगी महिला एजंट केतकी किरण चाटोरकर (41) या दोघांनी एका अर्जदाराच्या बाजुने निकाल देण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली …

The post नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व महिला एजंट एसीबीच्या जाळ्यात

धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा कारणे दाखवा नोटीसीवर कारवाई न करण्यासाठी शिक्षकाकडून लाच स्वीकारल्या प्रकरणात मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील सोनगीर येथील एन.बी.बागुल हायस्कुलमध्ये तक्रारदार हे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी यांनी …

The post धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच स्वीकारल्याने सोनगीरच्या मुख्याध्यापकासह सहशिक्षकाला बेड्या

नाशिक : लाचखोर मेजरसह एकास कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठेकेदाराकडून सव्वा लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआय-एसीबीच्या अटकेत असलेल्या लष्करातील मेजरसह कनिष्ठ अभियंत्याला जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 14) न्यायालयीन कोठडी सुनावली. सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या सर्वच विभागांतील लाचखोरीचे लोण आता थेट संरक्षण दलापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. लष्करातही गैरव्यवहार होऊ शकतात, यावर या प्रकरणामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगरच्या कॅट्स …

The post नाशिक : लाचखोर मेजरसह एकास कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर मेजरसह एकास कोठडी

नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील मनपाच्या स्वच्छता विभागातील निरीक्षक तसेच एका कर्मचार्‍यावर सफाई कामगाराकडे पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. स्वच्छता निरीक्षक राजू देवराम निरभवणे व मुकादम बाळू दशरथ जाधव अशी दोघांची नावे आहेत. दोन्ही कर्मचार्‍यांनी एका महिला कर्मचार्‍याकडे नेमून दिलेले काम न करणे, तसेच वेळेत उशीर झाले तर गैरहजेरी …

The post नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा