नाशिक विद्युत निरीक्षक कार्यालयात लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : नाशिक विद्युत निरीक्षक कार्यालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या गीता हेमंत बोकडे (वय.४५, रा. अशोकामार्ग) यांनी पाचशे रूपयांची लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.१३) बोकडे यांना लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेत कारवाई केली. एका तक्रारदार महिलेने विद्युत ठेकेदार आणि पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालयात अर्ज केला …

Continue Reading नाशिक विद्युत निरीक्षक कार्यालयात लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात

लाच प्रकरणातील ‘पुरातत्त्व’चे संचालक गर्गे फरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१, रा. अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. ७) रंगेहाथ पकडले. तर विभागाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्या …

Continue Reading लाच प्रकरणातील ‘पुरातत्त्व’चे संचालक गर्गे फरार

साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश प्रदिपराव शिंदे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी तक्रारदार यांचेकडून एक हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार साक्री तालुक्यातील मौजे घोडदे येथील रहिवासी असून त्यांना शबरी आवास …

The post साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क ८५० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची ९ सप्टेंबर २०२३ रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. परंतु, या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील …

The post महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषींना शिक्षा होणार; दमानियांची माहिती

खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य दुकानातील रेशन सुरु करुन देण्याच्या नावाखाली एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासगी संगणक चालकावर एसीबीने कारवाई केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, शरद रुंजा आढाव (40) हा सिन्नर तहसील कार्यालयात खासगी संगणक चालक असून, तक्रारदाराने रेशन पुन्हा सुरु करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दिला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने आढाव यांनी तक्रारदाराकडे धान्य …

The post खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई

नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; जप्त केलेला ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदारासह युवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. नाशिक तालुका पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेला हवालदार रवींद्र बाळासाहेब मल्ले व त्याच्यासोबत तरुण मोहन तोडी अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. (Nashik Bribe News) हवालदार मल्ले हा विल्होळी …

The post नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात 

नाशिक : सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठी सचिन काशीनाथ म्हस्के (३८, रा. तपोवन लिंक रोड, उत्तरानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटी येथील तक्रारदाराने इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गावात शेती खरेदी केली. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराने म्हस्के यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी त्याने २० हजार रुपयांची लाच …

The post नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात 

लाचखोरांवरील राज्यभरात कारवाई वाढली तपास मात्र कासवगतीने

नाशिक : गौरव अहिरे  शासकीय सेवा बजावताना नागरिकांकडून लाचेची मागणी करणाऱ्या किंवा मागणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा राज्यात ४१७ सापळे रचले. या सापळ्यांमध्ये विभागाने ५८६ लाचखोरांविरोधात कारवाई केली आहे. गतवर्षीच्या तुलनेने हा आकडा वाढला आहे. मात्र, लाचखाेरांवर कारवाईनंतर त्यांचा तपास पूर्ण न झाल्याने राज्यात अवघ्या दोनच प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लाचखाेरांवरील …

The post लाचखोरांवरील राज्यभरात कारवाई वाढली तपास मात्र कासवगतीने appeared first on पुढारी.

Continue Reading लाचखोरांवरील राज्यभरात कारवाई वाढली तपास मात्र कासवगतीने