नाशिक : सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी
सप्तशृंगगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अर्ध शक्तिपीठ असलेल्या आदिमातेच्या सप्तशृंगगडावर 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे. व्यापाऱ्यांची दुकानाची लगबग सुरू असून, मंगळवारी (दि.28) सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत यात्राेत्सवाची आढावा बैठक झाली. यात्रोत्सव हा दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पार पाडण्याचे नियोजन केले आहे. खासगी वाहनांना या काळात प्रवेश बंद …
The post नाशिक : सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची जय्यत तयारी appeared first on पुढारी.