‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी मुख्यमंत्री आज पुन्हा नाशिकच्या मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीच्या समन्वय बैठकीनंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवाराविषयीची नाराजी कायम असून, महायुतीचे नेते प्रचारात सक्रिय होत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘डॅमेज कंट्रोल’साठी पुन्हा एकदा रविवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह ते शहरातील विकासक, व्यापारी आणि उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी …

Continue Reading ‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी मुख्यमंत्री आज पुन्हा नाशिकच्या मैदानात

म्हणून गोडसेंच्या हाती दिला नारळ, शांतीगिरी महाराज यांचा गौप्यस्फोट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या सिन्नर येथील भेटी प्रसंगी बादलीला मतदान करावे, असा संदेश देताना हाती नारळ सोपविला. नारळसोबत तुम्ही घरी राहाण्याचा आशिर्वाद दिला, असा गौप्यस्फोट अपक्ष शांतिगिरी महाराज यांनी शुक्रवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केला. मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट असल्याची त्यांनी स्पष्ट केले. नाशिक लोकसभा …

Continue Reading म्हणून गोडसेंच्या हाती दिला नारळ, शांतीगिरी महाराज यांचा गौप्यस्फोट

गोडसेंच्या प्रचारापासून भुजबळ दूरच, मनात नेमंक काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीचे पाढे कायम आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारापासून दूरच असल्याचे दिसत आहे. ही बाब खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनाही नाशिक दौऱ्यादरम्यान खटकली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र भुजबळ …

Continue Reading गोडसेंच्या प्रचारापासून भुजबळ दूरच, मनात नेमंक काय?

फोन उचला, कार्यकर्त्यांची कामे करा ; मुख्यमंत्र्यांकडून हेमंत गोडसेंना कानपिचक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक लोकसभा मतदारसंघातून खा. हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. परंतु शिवसैनिकांच्या आग्रहास्तव मी त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला, असे सांगत कार्यकर्तेच खासदार, आमदार घडवत असतात. त्यामुळे त्याच्या अडीअडचणीला धावून जा, त्याला आवश्यक मदत करा. त्यांचे फोन उचला. पोलिस स्टेशन, हॉस्पिटलसारखी लहान-मोठी कामे करा. अन्यथा निवडणुका आल्या की मला विनंती …

Continue Reading फोन उचला, कार्यकर्त्यांची कामे करा ; मुख्यमंत्र्यांकडून हेमंत गोडसेंना कानपिचक्या

हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला, काय झालं बोलणं?

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतील. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने या भेटीला विशेष महत्व असून यावेळी महायुतीमधील विविध घटकपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिकच्या जागेवर महायुतीमधील तीनही पक्षांचा …

Continue Reading हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला, काय झालं बोलणं?

गड अभेद्य राखण्याचे महायुतीपुढे महद्आव्हान !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत महायुतीचा गड लढण्यासाठी उमेदवार कोण, याची चर्चा महाराष्ट्रदिनी संपुष्टात आली असली तरी हा गड तिसऱ्यांदा अभेद्य राखण्यासाठी एकत्र आलेल्या चार पक्षांच्या एेक्याची वज्रमूठ आवळण्याचे महद्आव्हान राज्य नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे. पूर्वार्धात महायुतीकडून उमेदवारीसाठी ज्यांच्या नावाचा उदोउदो झाला, त्या बाहुबली नेत्याची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता गडद झाली आहे. स्वकीयांसह …

Continue Reading गड अभेद्य राखण्याचे महायुतीपुढे महद्आव्हान !

तपशील आयोगाकडे सादर : उमेदवारांच्या मालमत्तेत पटींनी वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या संपत्ती मागील पाच वर्षांत दीडशे पटींनी वाढ झाली आहे. गोडसे कुटुंबाची मालमत्ता १६ कोटी ७३ लाख ४ हजार ७८८ रुपये आहे. त्यांच्या नावे सहा कोटी ६१ लाख ४२ हजार ६८८ रुपयांचे कर्जदेखील आहे. लोकसभेच्या जागावाटपात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून अखेर गाेडसे …

Continue Reading तपशील आयोगाकडे सादर : उमेदवारांच्या मालमत्तेत पटींनी वाढ

हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महायुतीत गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला असून, नाशिकच्या उमेदवारीची माळ शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह खा. …

Continue Reading हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

शिंदे गट, भाजप की, राष्ट्रवादी अजित पवार गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारी स्पर्धेतील माघारीने वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आपल्या माघारीची घोषणा स्वत: भुजबळ यांनी माध्यम संवादात केल्याने महायुतीचा नाशिकचा उमेदवार शिंदे गटाचा आणि तोदेखील हेमंत गोडसेच असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या घडामोडीनंतर …

Continue Reading भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  जागावाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली असली तरी महायुतीच्या नेत्यांच्या जोरबैठका सुरूच आहेत. सातारा आणि नाशिक या प्रमुख लढतींसह नऊ जागांवर अजूनही एकमत झालेले नाही. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात छगन भुजबळ यांच्यासाठी नाशिक मतदारसंघ घ्या, अशी भाजपने भूमिका घेतल्यामुळे भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला विलंब लागत असल्याचे समजते. …

The post सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव? appeared first on पुढारी.

Continue Reading सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?