‘होम वोटींग’: धुळे मतदारसंघात ४३२ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची नोंदणी

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व कोरोना रुग्ण मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातर्गत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात रविवारी (दि. १२) गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी …

Continue Reading ‘होम वोटींग’: धुळे मतदारसंघात ४३२ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची नोंदणी

PM मोदींच्या सभेपूर्वी आंदोलकांना प्रतिबंधात्मक नोटीसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पिंपळगाव बसवंत येथे होत आहे. सध्या जिल्ह्यात कांदाप्रश्नी शेतकरी व काही संघटना आक्रमक असल्याने सभास्थळी त्यांच्याकडून निषेध व्यक्त होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर-जिल्हा पोलिसांकडून संबंधितांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजाविण्यात येणार असून, काहींना खबरदारी म्हणून सभा …

Continue Reading PM मोदींच्या सभेपूर्वी आंदोलकांना प्रतिबंधात्मक नोटीसा

आमचे सरकार पॉझिटिव्ह अन् प्रॅक्टिकल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आमचे सरकार पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल असून, जिथे उद्योग मोठे होतात, तिथेच विकास होत असतो. त्यामुळे नाशिकच्या उद्योग जगताच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासारख्या असून, त्या सोडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. उद्योगवाढीवर शासनाने लक्ष केंद्रित केले असून, शक्य होईल तेवढी उद्योजकांची कामे मार्गी लावली जातील. त्यासाठी केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Continue Reading आमचे सरकार पॉझिटिव्ह अन् प्रॅक्टिकल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मोदींच्या सभेसाठी नाशिकच्या पिंपळगावला जय्यत तयारी

पिंपळगाव बसवंत(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी (दि. १५) दुपारी 2 वाजता होणाऱ्या या सभेसाठी पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात एकर मैदानावर या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. (Lok Sabha Election …

Continue Reading मोदींच्या सभेसाठी नाशिकच्या पिंपळगावला जय्यत तयारी

महायुतीच्या प्रचार गीतात मनोज जरांगेंची छबी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्रात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले असून, शेवटचा अन् पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या सोमवारी (दि. २०) होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी जोर लावला जात असून, यामध्ये महायुतीचे प्रचारगीत चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारणही तसेच असून, या गीतात चक्क मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचीही …

Continue Reading महायुतीच्या प्रचार गीतात मनोज जरांगेंची छबी

‘शिक्षक’च्या निवडणुकीला लाभणार नवीन अधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी आहे. परंतु, गमे हे महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत असल्याने नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणुकीतील मतदान व मतमोजणीचा महत्त्वाचा टप्पा पार पाडावा लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयाेगाने नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या …

Continue Reading ‘शिक्षक’च्या निवडणुकीला लाभणार नवीन अधिकारी

सेवेतील कर्मचाऱ्यांचे आजपासून मतदान, टपाली मतदानाची सुविधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी तसेच धुळे-मालेगाव मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारपासून (दि.१४) टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी मतदान करुन त्यांचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. टपाली मतदानाची सुविधा …

Continue Reading सेवेतील कर्मचाऱ्यांचे आजपासून मतदान, टपाली मतदानाची सुविधा

नाशिक जिल्हा प्रशासन : सि-व्हिजल ॲपवर ७१ तक्रारी दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या घटना प्रामुख्याने समोर येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे सि-व्हिजील ॲपवर आजपर्यंत ७१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर ११ गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये निफाड, येवला व सुरगाण्यातील अवैध दारु जप्तीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार २० मे रोजी पाचव्या टप्यात मतदान …

Continue Reading नाशिक जिल्हा प्रशासन : सि-व्हिजल ॲपवर ७१ तक्रारी दाखल

४ जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा तयार केलेला फुगा लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर फुटणार आहे. निवडणुकीनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार आहेत. मशाल आणि तुतारी हे दोन्ही पक्ष आता चार जूननंतर राज्यात दिसणार नाही, अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चौथ्या टप्प्यात मतदान झालेल्या ११ जागा महायुती जिंकेल, पुढचा पाचवा टप्पा …

Continue Reading ४ जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : बावनकुळे

कुस्तीपटू खूनप्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात इतर अद्यापही फरार 

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वाडीव-हे येथे शुक्रवारी (दि. १०) महामार्गावर झालेल्या कुस्तीपटूच्या खून प्रकरणी वाडीव-हे पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, मुख्य संशयितासह इतर अद्यापही फरार आहेत. शुक्रवारी नाशिक-मुंबई महामार्गावर कुस्तीपटू भूषण लहामगे याचा काही अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून खून केला होता. याबाबत भूषण याची पत्नी आदिती भूषण लहामगे यांनी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद …

Continue Reading कुस्तीपटू खूनप्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात इतर अद्यापही फरार