Nashik Crime : कुंभारवाडा येथे युवकांवर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुने नाशिक येथील कुंभारवाडी परिसरात चौघांनी मिळून दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कल्पेश उर्फ सोन्या मनोज झगडे (२२, रा. कुंभारवाडा) हा जखमी झाला आहे. उद्देश मुन्ना कासार (२१, रा. कुंभारवाडी) याच्या फिर्यादीनुसार, चौघांनी मिळून मंगळवारी (दि.२७) कुरापत काढून उद्देश आणि कल्पेश यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस …

The post Nashik Crime : कुंभारवाडा येथे युवकांवर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : कुंभारवाडा येथे युवकांवर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

Nashik : ‘स्ट्रीट क्राइम’मध्ये टवाळखोरांचा उच्छाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिसांनी गेल्या आठवड्यात शेकडो टवाळखोरांवर कारवाई करीत त्यांना दणका दिला होता. मात्र, आठवडाभरातच टवाळखोरांनी कारवाईचा धाक नसल्याचे दाखवत सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर एकमेकांना मारहाण करीत, हुल्लडबाजी करीत अप्रत्यक्षरीत्या पोलिसांनाच आव्हान दिले आहे. यात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. पंचवटीतील शिवकृपानगर रिक्षा स्टँडजवळ मंगळवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता …

The post Nashik : 'स्ट्रीट क्राइम'मध्ये टवाळखोरांचा उच्छाद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘स्ट्रीट क्राइम’मध्ये टवाळखोरांचा उच्छाद

Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च महिन्यात वर्चस्ववादातून बजरंगवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. १५ मार्च २०२३ रोजी मुंबई …

The post Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा हस्तेदुमाला शिवारात सहा शेतकऱ्यांचा द्राक्षमाल खरेदी करून त्यांना कोणताही धनादेश अगर पैसे न देता, सुमारे ४९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यास वणी पोलिसांनी कल्याण तालुक्यामधून हुडकून काढत अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना चक्क दोन गावठी कट्टे सापडले. दिंडोरी न्यायालयाने त्याला बुधवार (दि. २८) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. हस्तेदुमाला …

The post नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद

Nashik Crime : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह 

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या सातपूर परिसरातील विधाते गल्ली या ठिकाणी राहत्या घरात गळा चिरलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सातपूर पोलिसांना यांसदर्भात माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या याबाबत चौकशी नंतरच निष्पन्न होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …

The post Nashik Crime : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह 

नाशिक : अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून, फरारी दोन वर्षांनंतर गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघाती विम्याची रक्कम घेण्यासाठी अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून करणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गजाआड केले. उदय रामेश्वर वाघमारे (२०, रा. वैष्णव रोड, पंचवटी) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयितांनी कट रचून अशोक सुरेश भालेराव (४६, रा. भगूर रोड) यांचा दि. २ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री 3.30 च्या सुमारास …

The post नाशिक : अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून, फरारी दोन वर्षांनंतर गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून, फरारी दोन वर्षांनंतर गजाआड

Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : वडाळागाव येथे कारवाई करत पोलिसांनी ५ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद साजीद मोहम्मद नासीर अन्सारी (२५, रा. सादिकनगर, वडाळागाव) हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून पान मसालाचा माल घेऊन जाताना आढळून आला. तर माेहम्मद दिलशाद इस्लाममुद्दिन मलिक (३१) व मोहम्मद जुबेर रियासदअली अन्सारी (२०) यांच्या साठेनगर येथील घरी …

The post Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त

Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन्या वादातून प्रतिस्पर्धी गटातील युवकावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेने चार महिन्यांनंतर पकडले आहे. कार्बन नाका परिसरात मार्च महिन्यात सराईत गुन्हेगारांनी चारचाकीचा पाठलाग करून त्यातील दोघांवर भरदिवसा गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी संशयितांविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने …

The post Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा गजाआड

नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास

नाशिक : मखमलाबाद नाका परिसरातील ललवाणी सदन येथून चोरट्याने घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकड व मोबाइल चोरून नेला. बुधवारी (दि.२१) मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी राजेंद्र पृथ्वीराज ललवाणी (५५) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. उद्यानातून चंदनाच्या झाडाची चोरी नाशिक : कालिदास कलामंदिराच्या पाठीमागील उद्यानातून चार चोरट्यांनी चंदनाचा वृक्ष तोडून त्याचा …

The post नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास

Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भद्रकाली पोलिसांनी द्वारका भागातून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याकडून सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व कार जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव कमलाकर सोनार (३३, रा. तिवंध चौक, भद्रकाली) व तेजस ओंकार बेलेकर (३०, रा. द्वारका) अशी दोघा संशयितांची नावे …

The post Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त