नाशिक : पोलिस करताय गुन्हेगारांच्या कुंडलीची मांडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यावर शहर पोलिसांचा भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता गुन्हेगारांच्या माहितीचे संकलन केले जात आहे. या माहितीत गुन्हेगारांच्या गुन्ह्यांसह त्यांची कौटुंबिक, मित्रपरिवार, गुन्ह्यांची पद्धत, त्यांच्याकडील मालमत्ता यांचा समावेश आहे. यासाठी शहरातील तेरा पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत ही माहिती संकलित केली जात आहे. सराईत गुन्हेगारांसह …

The post नाशिक : पोलिस करताय गुन्हेगारांच्या कुंडलीची मांडणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस करताय गुन्हेगारांच्या कुंडलीची मांडणी

Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या चाळीत शेतकऱ्याने काढून ठेवलेला ५ क्विंटल सोयाबीन दोघांनी दुचाकीद्वारे चोरून नेला. याबाबत चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल होताच १० ते १२ तासांच्या आत चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांचे चांदवडकरांनी विशेष कौतुक केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, …

The post Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना बेड्या

नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका

नाशिक, (सिडको) : पुढारी वृत्तसेवा शेकडो किलोमीटरचे अंतर पार करीत राजस्थान येथून हैदराबादकडे तस्करीसाठी नेल्या जाण्याच्या संशयावरून १११ उंटांचा ताफा नाशकात अडविल्यानंतर प्राणिमित्रांच्या प्रयत्नांतून सगळ्या उंटांची रवानगी पांजरापोळमध्ये करण्यात आली. इतक्या लांबचे अंतर कापताना त्यातील दोन उंटांचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, सटाणा, वणी यासारख्या इतर ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उंटांचा ताफा बघावयास …

The post नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तस्करी साठी नेल्या जाणाऱ्या 111 उंटाची सुटका

Nashik Crime : किरकोळ वादातून मोठ्या भावाचा खून, डोक्यात मारला लाकडी दंडुका

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा कामटवाडे येथे शुक्रवारी रात्री किरकोळ भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खून केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी हरि दामू निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मयताचे नाव सदाशिव दामू निकम असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितल्यानुसार, कामटवाडा येथे मयत सदाशिव दामू निकम (५५ ) व …

The post Nashik Crime : किरकोळ वादातून मोठ्या भावाचा खून, डोक्यात मारला लाकडी दंडुका appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : किरकोळ वादातून मोठ्या भावाचा खून, डोक्यात मारला लाकडी दंडुका

Nashik Crime : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने दुचाकी जाळली

नाशिक : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने एकाने दुचाकीची जाळपोळ केल्याची घटना शरणपूर रोडवरील मिशन मळा परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित नीलेश खंडीजोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली गुळवे यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि. ३) पहाटेच्या सुमारास संशयित नीलेश याने कुरापत काढून दुचाकीची जाळपोळ केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत …

The post Nashik Crime : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने दुचाकी जाळली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने दुचाकी जाळली

Nashik Crime : जुन्या वादातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला (CCTV)

नाशिक रोड : पुढारी वृत्तसेवा जुन्या वादातून देवळाली गावात तरुणावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवत तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून याप्रकराने देवळाली गावात दहशत निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकरोड व परिसरात तलवारी, कोयतेदारी टोळीची दहशत तयार झाली आहे. यामुळे सामान्य जनता भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. …

The post Nashik Crime : जुन्या वादातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला (CCTV) appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : जुन्या वादातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला (CCTV)

Nashik Crime : फुकटात कोल्ड्रिंक, नाश्त्या दिला नाही म्हणून टोळक्याने दुकानच फोडले

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर, नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीने कळस गाठला आहे. खून, गोळीबार, प्राणघातक हल्ले, लूटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. फुकटात कोल्ड्रिंक आणि नाश्ता दिला नाही म्हणून सहा-सात जणांच्या टोळक्याने येथील मिठाई व्यावसायिकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दुकान फोडल्याची घटना सातपूर परिसरात समोर आली आहे. रविवारी (दि.30) सायंकाळी घडलेला हा …

The post Nashik Crime : फुकटात कोल्ड्रिंक, नाश्त्या दिला नाही म्हणून टोळक्याने दुकानच फोडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : फुकटात कोल्ड्रिंक, नाश्त्या दिला नाही म्हणून टोळक्याने दुकानच फोडले

Nashik Crime : अंबडला कंपनीत चोरी करणारे पाच सराईत जेरबंद

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे पोलिस चौकीच्या पोलिसांनी चार कंपन्यांमधील चोऱ्या उघडकीस आणून पाच संशयित गुन्हेगारांना जेरबंद केले. सुमारे पावणेचार लाख रुपयांचा चोरलेला ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली. यातील आणखी तीन फरारींचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर व पोलिस पथकाने चुंचाळे परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवताना मिळालेल्या …

The post Nashik Crime : अंबडला कंपनीत चोरी करणारे पाच सराईत जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अंबडला कंपनीत चोरी करणारे पाच सराईत जेरबंद

Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दिवसा रिक्षा चालवून बंद घराची रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सिडको व गंगापूर भागातील १० घरफोड्यांतील सुमारे वीस लाख ८९ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने व स्विफ्ट कार जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली. यावेळी सहायक पोलिस …

The post Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दिवसा रिक्षा चालवून रात्री घरफोडी, २१ लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक

Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गतीमंद मुलीवर वारंवार अत्याचार करीत तिस गर्भवती केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात एकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु चारोस्कर (५०, रा. म्हसोबावाडी) असे या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या मोलमजुरी करत असल्याने त्यांना कामासाठी बाहेर जावे लागत होते. अशा वेळी मुलगी गतीमंद असल्याने तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी राजुला …

The post Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गतीमंद मुलीवर अत्याचार करीत केले गर्भवती