नाशिक : १३ मार्चला खासदार पवारांची सभा; तयारीबाबत उद्या बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जाहीर सभा दि. १३ मार्च रोजी निफाडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेमधून पक्षाचे नेते खा. शरद पवार हे लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच खा. पवार जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत …

The post नाशिक : १३ मार्चला खासदार पवारांची सभा; तयारीबाबत उद्या बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १३ मार्चला खासदार पवारांची सभा; तयारीबाबत उद्या बैठक

निमित्त कांदा आंदोलनाचे, ध्येय राजकीय पेरणीचे!

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी पाठोपाठ इथेनॉल निर्माणावर घातलेल्या बंदीवर शेतकरी नाराज असल्याचे हेरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशकात धाव घेऊन थेट आंदोलनात सहभाग घेतला. चांदवड येथील आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आपण या वयातही रस्त्यावर उतरू शकतो, याची प्रचिती त्यांनी दिली. तथापि, कांदा आंदोलनानिमित्त राजकीय साखर पेरणी करण्यात पवार यशस्वी झाल्याचे म्हणता …

The post निमित्त कांदा आंदोलनाचे, ध्येय राजकीय पेरणीचे! appeared first on पुढारी.

Continue Reading निमित्त कांदा आंदोलनाचे, ध्येय राजकीय पेरणीचे!

कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्राने त्वरित हटवावी : शरद पवार

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी व इथेनॉल निर्मितीस बंदी करून एक प्रकारे कांदा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. या निर्णयामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहेत. त्याचप्रमाणे साखर कारखाने डबघाईस जाण्याची भीती आहे. यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी व इथेनॉल निर्मितीवरील बंदी तत्काळ हटवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष …

The post कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्राने त्वरित हटवावी : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्राने त्वरित हटवावी : शरद पवार

राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा द्या : शरद पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला केला, भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मीच सांगतो, तुमच्या हाती देशाची सत्ता आहे, तुमची सगळी शक्ती वापरा आणि राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याला वाटेल ती शिक्षा करा. आम्ही तुमच्या बरोबर राहू, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी …

The post राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा द्या : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा द्या : शरद पवार

वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल: शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाव न घेता दिला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar)  यांनी पहिल्यांदा नाशिक दौरा केला. आज (दि.८) त्यांची येवल्यात सभा झाली. यावेळी ते बोलत होते. शरद पवार (Sharad Pawar)  म्हणाले की, आतापर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक …

The post वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल: शरद पवारांचा अजित पवारांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल: शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांची शनिवारी येवला येथे पहिली सभा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  शनिवारपासून (दि.८) आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे त्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. पवार हे ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरुन येवल्याच्या दिशेने निघणार आहेत. या दरम्यान ठाणे, भिवंडी, …

The post राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांची शनिवारी येवला येथे पहिली सभा appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांची शनिवारी येवला येथे पहिली सभा

Sharad Pawar : पुलोदच्या पुनरावृत्तीत अडथळ्यांची शर्यत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कृषी क्षेत्रात दबदबा असलेला नाशिक जिल्हा आणि कृषीसह सहकार क्षेत्राचे अभ्यासक शरद पवार (Sharad Pawar) यांची नाळ काही विशेष समान कार्यक्रमांमुळे जोडली गेली आहे. सहकार क्षेत्र आणि कृषी क्षेत्रावर शरद पवार यांची असलेली पकड नाशिकच्या लोकप्रतिनिधींना शरद पवारांकडे आकर्षित करीत गेली आणि पुलोदच्या राजकारणावेळी नाशिकने त्यांना दिलेला पाठिंबा त्याचे द्योतक ठरला. …

The post Sharad Pawar : पुलोदच्या पुनरावृत्तीत अडथळ्यांची शर्यत appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : पुलोदच्या पुनरावृत्तीत अडथळ्यांची शर्यत

येवल्यातील सभा ठरणार शरद पवारांसाठी निर्णायक

नाशिक, प्रताप म. जाधव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्बांधणीला प्रारंभ करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यात शनिवारी (दि. 8) आयोजित केलेली सभा जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातही पक्षाचे भवितव्य ठरवणारी असेल. अनुकूल-प्रतिकूल वेळी पवारांना साथ देणारे नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते यावेळी पुन्हा एकदा ठामपणे पवारांच्या पाठीशी राहतील का, हेही त्यावेळी स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी …

The post येवल्यातील सभा ठरणार शरद पवारांसाठी निर्णायक appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यातील सभा ठरणार शरद पवारांसाठी निर्णायक

मंत्री गुलाबराव पाटलांचा शरद पवारांसोबत एकत्र रेल्वे प्रवास

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी रेल्वेतून एकत्र प्रवास केल्याचे समोर आले आहे. या दोन नेत्यांच्या एकत्र प्रवासाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १६ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय …

The post मंत्री गुलाबराव पाटलांचा शरद पवारांसोबत एकत्र रेल्वे प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री गुलाबराव पाटलांचा शरद पवारांसोबत एकत्र रेल्वे प्रवास

Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सगळे मंत्रिमंडळ, सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी अयोध्येला गेले आहेत. ते त्यांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. आमची श्रद्धा मात्र शेतकऱ्यांवर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. जिल्ह्यातील विकासकामांच्या लोकार्पणानिमित्त शरद पवार हे जिल्ह्याच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे राज्यभरात नुकसान …

The post Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर