माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून; छगन भुजबळांचे नाशिकमधून लढण्याचे संकेत

नाशिक: पुढारी वृत्तसेवा : नाशिकमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे प्रचाराचा नारळ फोडत असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झालेला आहे. माझ्या उमेदवारीची मलाही कल्पना नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी मला माझ्या उमेदवारीची माहिती दिली, असा …

The post माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून; छगन भुजबळांचे नाशिकमधून लढण्याचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून; छगन भुजबळांचे नाशिकमधून लढण्याचे संकेत

दिल्लीश्वरांचा कौल भुजबळांच्या पारड्यात? नाशिकच्या जागेसाठी महायुतीतील तीनही पक्षांचे प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे छगन भुजबळ की, शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हा पेच शुक्रवारीदेखील कायम राहिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाशिकमधून उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांना पसंती दिल्याने तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असलेल्या हेमंत गोडसे यांच्या नशिबी प्रतीक्षा कायम राहिली आहे. …

The post दिल्लीश्वरांचा कौल भुजबळांच्या पारड्यात? नाशिकच्या जागेसाठी महायुतीतील तीनही पक्षांचे प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीश्वरांचा कौल भुजबळांच्या पारड्यात? नाशिकच्या जागेसाठी महायुतीतील तीनही पक्षांचे प्रयत्न

‘एक हजार एक टक्के दुसऱ्या यादीत नाव येईल, : हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाच्या चर्चेने जोर धरला असताना गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असलेल्या हेमंत गोडसे यांनी शुक्रवारी (दि.२९) पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाशिकमधून उमेदवारीसाठी आपलेच नाव जाहीर होईल, असा दावा करत दुसऱ्या यादीत नाव …

The post 'एक हजार एक टक्के दुसऱ्या यादीत नाव येईल, : हेमंत गोडसे appeared first on पुढारी.

Continue Reading ‘एक हजार एक टक्के दुसऱ्या यादीत नाव येईल, : हेमंत गोडसे

Nashik News | माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांचा भाजपात प्रवेश

सिडको : पुढारी वृत्तसेवा- सिडको विभागातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे एकमेव माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांनी शुक्रवारी ( दि. २९ )  दुपारी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राजेंद्र महाले सिडको विभागात पंधरा वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. पक्षात त्यांना पंधरा वर्षात कोणतेही महत्वाचे पद मिळाले …

The post Nashik News | माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांचा भाजपात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांचा भाजपात प्रवेश

नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे खा. हेमंत गोडसे यांना की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मिळणार, यावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता या वादात पुन्हा एकदा भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकची जागा भाजपला न मिळाल्यास सामुहिक राजीनामे देण्याचा इशाराच भाजपच्या मंडल अध्यक्षांनी दिल्याची माहिती समोर …

The post नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा

Jalgaon | जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १८ ने वाढली

जळगाव- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील 18 सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सहायकारी मतदान केंद्रांच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता, …

The post Jalgaon | जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १८ ने वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon | जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १८ ने वाढली

दोघा भामट्यांनी वृद्धेचे ९० हजारांचे दागिने लांबविले

सिडको : पुढारी वृत्तसेवा- वृद्ध महिलेला “दागिने लपवून ठेवा,” असा सांगून मोटारसायकलीवरून आलेल्या दोन इसमांनी ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कुसुम विश्वनाथ भावसार (वय ७६, रा. अश्विननगर, सिडको) या काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास संभाजी स्टेडियमसमोरून जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलीवरून आलेले दोन …

The post दोघा भामट्यांनी वृद्धेचे ९० हजारांचे दागिने लांबविले appeared first on पुढारी.

Continue Reading दोघा भामट्यांनी वृद्धेचे ९० हजारांचे दागिने लांबविले

अंबडला अंधाराचा फायदा घेत कामगारांना लुटायचे, चौघे पोलिसांच्या जाळ्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा- अंबड औद्योगिक वसाहती मध्ये काम करून रात्रीचे वेळेस घरी जात असलेल्या कामगारांना अंधाराचा फायदा घेवून रस्त्यात अडवून त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल चोरी झाल्याच्या घटना एमआयडीसी, चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घडल्या होत्या. चुंचाळे पोलिस चौकीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी तपास सुरू करून सापळा रचून लुटमार करणारे संशायित चार जणांना …

The post अंबडला अंधाराचा फायदा घेत कामगारांना लुटायचे, चौघे पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading अंबडला अंधाराचा फायदा घेत कामगारांना लुटायचे, चौघे पोलिसांच्या जाळ्यात

‘लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा

देवळा (जि. नाशिक) : सावली देणाऱ्या झाडांच्या डहाळ्या तोडून त्यांचा मांडव करण्याऐवजी तशीच नवीन झाडे लावण्यासाठी रोपांची मांडवगाडी सजवून मिरवणूक काढून एक आगळावेगळा मांडव सोहळा देवळा शहरात शुक्रवारी दि. २९ रोजी संपन्न झाला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन व संदेशफलक लावत फटाके विरहित मिरवणूक काढण्यात आली. या अशा मांडव सोहळ्याचे सगळ्यांनीच …

The post 'लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading ‘लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा

पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला

इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा- पाथर्डी परिसर व पिंपळगाव खांब परिसरात ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवणारा व वेळप्रसंगी हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. पाथर्डी- नांदूर मार्गावर असलेल्या पोरजे यांच्या मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. आठ ते नऊ वर्षाचा (नर) हा बिबट्या आहे. (Nashik Leopard News) मागील काही महिन्यांपासून पाथर्डी …

The post पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला appeared first on पुढारी.

Continue Reading पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला