Jalgaon | जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १८ ने वाढली

जळगाव- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील 18 सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सहायकारी मतदान केंद्रांच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता, …

The post Jalgaon | जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १८ ने वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon | जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १८ ने वाढली

दोघा भामट्यांनी वृद्धेचे ९० हजारांचे दागिने लांबविले

सिडको : पुढारी वृत्तसेवा- वृद्ध महिलेला “दागिने लपवून ठेवा,” असा सांगून मोटारसायकलीवरून आलेल्या दोन इसमांनी ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कुसुम विश्वनाथ भावसार (वय ७६, रा. अश्विननगर, सिडको) या काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास संभाजी स्टेडियमसमोरून जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलीवरून आलेले दोन …

The post दोघा भामट्यांनी वृद्धेचे ९० हजारांचे दागिने लांबविले appeared first on पुढारी.

Continue Reading दोघा भामट्यांनी वृद्धेचे ९० हजारांचे दागिने लांबविले

अंबडला अंधाराचा फायदा घेत कामगारांना लुटायचे, चौघे पोलिसांच्या जाळ्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा- अंबड औद्योगिक वसाहती मध्ये काम करून रात्रीचे वेळेस घरी जात असलेल्या कामगारांना अंधाराचा फायदा घेवून रस्त्यात अडवून त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल चोरी झाल्याच्या घटना एमआयडीसी, चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घडल्या होत्या. चुंचाळे पोलिस चौकीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी तपास सुरू करून सापळा रचून लुटमार करणारे संशायित चार जणांना …

The post अंबडला अंधाराचा फायदा घेत कामगारांना लुटायचे, चौघे पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading अंबडला अंधाराचा फायदा घेत कामगारांना लुटायचे, चौघे पोलिसांच्या जाळ्यात

‘लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा

देवळा (जि. नाशिक) : सावली देणाऱ्या झाडांच्या डहाळ्या तोडून त्यांचा मांडव करण्याऐवजी तशीच नवीन झाडे लावण्यासाठी रोपांची मांडवगाडी सजवून मिरवणूक काढून एक आगळावेगळा मांडव सोहळा देवळा शहरात शुक्रवारी दि. २९ रोजी संपन्न झाला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन व संदेशफलक लावत फटाके विरहित मिरवणूक काढण्यात आली. या अशा मांडव सोहळ्याचे सगळ्यांनीच …

The post 'लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading ‘लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा

पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला

इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा- पाथर्डी परिसर व पिंपळगाव खांब परिसरात ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवणारा व वेळप्रसंगी हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. पाथर्डी- नांदूर मार्गावर असलेल्या पोरजे यांच्या मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. आठ ते नऊ वर्षाचा (नर) हा बिबट्या आहे. (Nashik Leopard News) मागील काही महिन्यांपासून पाथर्डी …

The post पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला appeared first on पुढारी.

Continue Reading पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला

सिटीलिंक बस थेट वॉचमनच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली, एक महिला जखमी

सिडको : पुढारी वृत्तसेवा- सिटीलिंक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट वॉचमन राहत असलेल्या पत्राच्या शेडवर जाऊन धडकली. यात एक महिला किरकोळ जखमी झाली असून अन्य चार जण थोडक्यात बचावले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिडकोतील राजे छत्रपती संभाजी स्टेडियम येथे गुरुवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास सिटी लिंक बस क्रमांक (एम एच १५ जी व्ही …

The post सिटीलिंक बस थेट वॉचमनच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली, एक महिला जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंक बस थेट वॉचमनच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली, एक महिला जखमी

भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा-  छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त होते आहे. भाजप किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळू शकते.  मात्र, त्यांना उमेदवारी देऊ नये या मागणीसाठी नाशिक तालुक्यातील काही गावांमध्ये सकल मराठा समाजाने ठीक ठिकाणी होर्डिंग उभारण्यास सुरुवात केली आहे. अर्थात …

The post भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर

मोहगावचे लोकनियुक्त सरपंच अपात्र, अतिक्रमण भोवले

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा– साक्री तालुक्यातील मोहगाव येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने लोकनियुक्त सरपंच यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मोहगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष्मण महाले हे सन 2022 मध्ये थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. निवडणूक लढवतांना निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात सत्य माहिती द्यावी लागते. मात्र सरपंच लक्ष्मण हौशा महाले …

The post मोहगावचे लोकनियुक्त सरपंच अपात्र, अतिक्रमण भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading मोहगावचे लोकनियुक्त सरपंच अपात्र, अतिक्रमण भोवले

नाशिकमध्ये धडाडणार स्टार प्रचारकांच्या तोफा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुती, महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा नाशिकमध्ये धडाडणार आहेत. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नाशिकला १८ मे रोजी जाहीर सभा होत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांसाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची नोंदणी करण्याचा अर्ज महायुतीकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला …

The post नाशिकमध्ये धडाडणार स्टार प्रचारकांच्या तोफा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये धडाडणार स्टार प्रचारकांच्या तोफा

मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत प्रखरतेने मांडता यावा तसेच प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून राज्यातील ४८ मतदार संघात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणाात उभे केली जाणार आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून कोण उमेदवार असेल? यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून आली. बैठकीत अनेकांनी उमेदवारी करण्याची इच्छा बोलून दाखविल्याने, …

The post मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर