नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय

इगतपुरी : वाल्मीक गवांदे तालुक्यात अनेक छोटी – मोठी धरणे आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इगतपुरी तालुक्यात होतो. मात्र याच इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट पाहिली की, हाच का धरणांचा तालुका, असा प्रश्न उपस्थित होतो. सकाळपासून पाण्यासाठी खडकवाडी भागातील महिला, पुरुषांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुलांची …

The post नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यासाठीची पायपीट डबक्याजवळ येऊन थांबतेय

मार्च एन्डींगलाही महापालिकेची करसंकलन केंदे सुरूच राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च महिना संपण्यास आता जेमतेम चार दिवसांचा कालावधी राहिला असून, या चार दिवसांत तब्बल १६ कोटी रुपयांची घरपट्टी तसेच २५ कोटी पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेसमोर आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी सुटीच्या दिवशीही महापालिकेची करसंकलन केंदे सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. केंद्र सरकारच्या १५व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरपट्टी, पाणीपट्टी, विविध करांची …

The post मार्च एन्डींगलाही महापालिकेची करसंकलन केंदे सुरूच राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading मार्च एन्डींगलाही महापालिकेची करसंकलन केंदे सुरूच राहणार

निवडणूक जिंकण्याचे गणित; राजाभाऊ वाजेंच्या नावावर शिक्कामोर्तब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केल्यानंतर शालिमार येथील शिवसेना भवनासमोर वाजे समर्थकांनी बुधवारी(दि.२७) जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रॅलीद्वारे आगमन झालेल्या वाजे यांचे फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर आयोजित मेळाव्यात ‘पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळणे शिवसैनिकांचा धर्म’ असल्याचे …

The post निवडणूक जिंकण्याचे गणित; राजाभाऊ वाजेंच्या नावावर शिक्कामोर्तब appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूक जिंकण्याचे गणित; राजाभाऊ वाजेंच्या नावावर शिक्कामोर्तब

सुट्टीची मौजमजा बेतली जीवावर; दोघे जागीच ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मौजमस्ती करण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन दोघा विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातल्याची घटना गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडली. वाहतूक नियम व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याने झालेल्या कार अपघातात एक तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर एक तरुण व तरुणी जखमी झाले आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात …

The post सुट्टीची मौजमजा बेतली जीवावर; दोघे जागीच ठार appeared first on पुढारी.

Continue Reading सुट्टीची मौजमजा बेतली जीवावर; दोघे जागीच ठार

धक्कादायक! दप्तरात वह्या पुस्तकांऐवजी धारदार शस्त्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शहरात विविध ठिकाणी कारवाई करीत अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी पंचवटी, इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये विधिसंघर्षित बालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दप्तरात वह्या पुस्तकांऐवजी थेट शस्त्रे आढळून आल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांसह पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. …

The post धक्कादायक! दप्तरात वह्या पुस्तकांऐवजी धारदार शस्त्रे appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक! दप्तरात वह्या पुस्तकांऐवजी धारदार शस्त्रे

नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदी अजित निकत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाच पैकी चार उपायुक्तांची एकाचवेळी बदली झाल्यानंतर मुख्याधिकारी गट-अ संवर्गातील अजित निकत नाशिक महापालिकेला उपायुक्त म्हणून लाभले आहेत. यासंदर्भातील आदेश शासनाच्या नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, महापालिकेत अद्यापही उपायुक्तांची आता तीन पदं रिक्त असून या पदांवर शासन प्रतिनियुक्तीच्या आदेशांची प्रतिक्षा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, …

The post नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदी अजित निकत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदी अजित निकत

रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीकडून नाशिक लाेकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची माळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडल्यास, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. या मतदारसंघात मराठ्यांचे सहा लाखांहून अधिक मतदान असून, ते विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यात जरांगे-पाटील यांनी नाशकात तळ ठोकल्यास, मतदारसंघातील राजकीय गणिते …

The post रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा appeared first on पुढारी.

Continue Reading रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा

महाविकास आघाडीसोबत घरोबा नाही; समीकरणाची नवीन बीजे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीसोबत घरोबा होऊ शकला नसल्याने, वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतल्याने राज्यात नवीन समीकरणाची बीजे पेरली आहेत. दि. ३० मार्चपर्यंत या नव्या समीकरणाचे भवितव्य निश्चित होणार असले, तरी नाशिकमध्ये ‘वंचित’च्या तिकिटावर मराठा उमेदवार लढणार आहे. खुद्द ‘वंचित’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच यास दुजोरा दिला …

The post महाविकास आघाडीसोबत घरोबा नाही; समीकरणाची नवीन बीजे appeared first on पुढारी.

Continue Reading महाविकास आघाडीसोबत घरोबा नाही; समीकरणाची नवीन बीजे