लेव्ही’ वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा हमाली, तोलाई आणि वाराई कपातीसंदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत बहिष्कार कायम राहिल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यासह कृषिमालाचे लिलाव सलग अकराव्या दिवशी ठप्प राहिले. विंचूर उपबाजार आवार वगळता जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील १६५ कोटींची उलाढाल ठप्प झाली. शेतकरी व व्यापारी वर्गासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त शूभ मानला जातो. शेतकरी आपला नवीन शेतमाल विक्रीला आणतो, तर …

The post लेव्ही' वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading लेव्ही’ वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प

भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनाच महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. भाजपने केलेल्या तत्काळ सर्वेक्षणात नाशिकमधून निवडून येण्यास सक्षम उमेदवार म्हणून भुजबळ यांचेच नाव आघाडीवर आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, बुधवारी (दि. १०) भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिक …

The post भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य

जागतिक होमिओपॅथी दिन विशेष : आयुष विभागांतर्गत विशेष कॅम्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चार वर्षांपूर्वी कोरोना विषाणूने जगावर थैमान घातले होते. त्यावेळी या आजारातून जनसामान्यांना वाचविण्यासाठी सर्वच पॅथींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या काळानंतर मात्र नागरिकांनी सतर्क होत आपल्या नियमित आरोग्य तपासणीला प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे. त्यातही होमिओपॅथीकडे कल वाढल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. होमिओपॅथीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० एप्रिलला जागतिक होमिओपॅथी …

The post जागतिक होमिओपॅथी दिन विशेष : आयुष विभागांतर्गत विशेष कॅम्प appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक होमिओपॅथी दिन विशेष : आयुष विभागांतर्गत विशेष कॅम्प

निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य परिवहन महामंडळ व सिटीलिंकच्या वादात निमाणी बसस्थानकाच्या पुनर्विकासाची तब्बल ५० लाख रुपये खर्चाची योजना रखडली आहे. रेडीरेकनरनुसार भाडे आकारणीच्या वादात या बसस्थानकाची पुरती दुर्दशा झाली असून, प्रवाशांचे निवाराशेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आगारात गुडघ्या एवढे खोल खड्डे पडल्याने बसेस मार्गक्रमण करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांचेही हाल होत …

The post निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading निमाणी बसस्थानकाचा पुनर्विकास प्रस्ताव रखडला; प्रवाशांचे हाल

शहरात तलवार बाळगणारा विधी संघर्षित पोलिसांच्या ताब्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा– शहरात सर्वत्र सराइत गुन्हेगारांकडून तलवारी व चॉपर निघत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने विशेष मोहिम सुरू करण्यात आली असून, यात एका विधिसंघर्षीत बालकाकडून तलवार हस्तगत करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ९) पोलिस उपनिरिक्षक अजय पगारे यांना मिळालेल्या बातमीनुसार एक विधी संघर्षित बालक हा चुंचाळे येथील म्हाडा वसाहतीजवळ असलेल्या …

The post शहरात तलवार बाळगणारा विधी संघर्षित पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading शहरात तलवार बाळगणारा विधी संघर्षित पोलिसांच्या ताब्यात

14 एप्रिलला निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई

धुळे : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात १३ ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत कोणत्याही मिरवणुका ठरविलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने नेण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात १४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होईल. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मुंबई पोलिस …

The post 14 एप्रिलला निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई appeared first on पुढारी.

Continue Reading 14 एप्रिलला निश्चित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य मार्गाने मिरवणुका नेण्यास मनाई

मातोश्रीनगरमध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात महिला जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रस्त्यावरील मातोश्रीगर परिसरातात मोकाट कुत्र्याने चावा घेतलेल्या एक महिला जखमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. हे कुत्रे थेट नागरिकांवर हल्ले करत असून, त्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीदेखील परिसरातील उद्यानात जॉगिंगकरिता गेलेल्या व्यक्तीवर कुत्र्याने हल्ला चढविला. …

The post मातोश्रीनगरमध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात महिला जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading मातोश्रीनगरमध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात महिला जखमी

गुढी पाडव्याला त्र्यंबकराजाची सुवर्ण मुखवटयासह पुजा

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- शतकांची परंपरा जोपासत असलेली त्र्यंबक नगरी आणि त्र्यंबकराजाच्या मंदिरात नववर्षाच्या प्रारंभी पेशवेकालीन परंपरेने सायंकाळी होणारी प्रदोष पुष्प शृंगार पुजा पंचमुखी सुवर्ण मुखवटयासह करण्यात आली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ञ्यंबकेश्वर मंदिरात गुढी पाडव्यास पंचमुखी सुवर्ण मुखवटयाची मंगलवाद्यांसह पारंपारिक पद्धतीने पालखी निघाली. वर्षभरात केवळ दोन वेळा व अडीच तास अशा प्रकारचे दर्शन …

The post गुढी पाडव्याला त्र्यंबकराजाची सुवर्ण मुखवटयासह पुजा appeared first on पुढारी.

Continue Reading गुढी पाडव्याला त्र्यंबकराजाची सुवर्ण मुखवटयासह पुजा

धक्कादायक ! जळगावात चोरीच्या संशयातून तरुणाचा खून, 5 संशयितांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- येथील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला चोरीच्या संशयावरून त्याच्याच परिसरातील चार जणांनी तालुक्यातील असोदा शिवारात नेऊन मारहाण केली. या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शहरातील कांचन नगर परिसरात राहणारा ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-३५) या …

The post धक्कादायक ! जळगावात चोरीच्या संशयातून तरुणाचा खून, 5 संशयितांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक ! जळगावात चोरीच्या संशयातून तरुणाचा खून, 5 संशयितांना अटक

गोळीबारातील संशयिताच्या घरात सापडले रिव्हॉल्वर, तलवार व कोयता

सिडको(नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दुचाकीला कट मारण्याच्या कारणावरून दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयित दर्शन दोंदे यांच्या घरून दोन गावठी रिव्हाल्व्हर जप्त करण्यात आले. तसेच तलवार, कोयता, चॉपर जप्त करण्यात आले आहे. सिडकोतील जुना अंबड लिंकरोड. अभ्युदय बॅकेजवळ त्रिमुर्ती चौक जवळ …

The post गोळीबारातील संशयिताच्या घरात सापडले रिव्हॉल्वर, तलवार व कोयता appeared first on पुढारी.

Continue Reading गोळीबारातील संशयिताच्या घरात सापडले रिव्हॉल्वर, तलवार व कोयता