Nashik News | जिल्ह्यातील बांबू उत्पादन ठरतेय वरदान 

जिल्ह्यात सध्या मध्य प्रदेश, गुजरात येथून बांबू येत आहेत. मात्र, कृषी विभागाच्या बांबूलागवड योजनेमुळे जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे परराज्यातील बांबूंऐवजी स्थानिक बांबू उपलब्ध होणार आहेत. बांबू विकास महामंडळातर्फे गेल्या तीन वर्षांत सव्वासहा लाख रोपे वितरीत करण्यात आली आहेत. यावर्षीही दोन लाख ६८ हजार ९० रोपांची मागणी नोंदविण्यात आली आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग …

The post Nashik News | जिल्ह्यातील बांबू उत्पादन ठरतेय वरदान  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | जिल्ह्यातील बांबू उत्पादन ठरतेय वरदान 

सराफ बाजारात ज्वेलर्सच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट, मोठा अनर्थ टळला

पुढारी ऑनलाइन डेस्क : सराफ बाजारात एका ज्वेलर्सच्या दुकानात सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने कामगार दुकानात आले नसल्याने जीवित हानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील विकास ज्वेलर्स दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की परिसरात मोठा हादरा बसला. दरम्यान दुकानात कामगार अद्याप आले नव्हते त्यामुळे जीवित हानी …

The post सराफ बाजारात ज्वेलर्सच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट, मोठा अनर्थ टळला appeared first on पुढारी.

Continue Reading सराफ बाजारात ज्वेलर्सच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट, मोठा अनर्थ टळला

नाशिकमध्ये उन्हाचा पारा चढला, तापमान ३८.३ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वायव्य भारताकडून येणाऱ्या उष्ण लहरींमुळे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरात मंगळवारी (दि.२६) कमाल तापमानाचा पारा ३८.८ अंशांवर पाेहोचला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात उच्च तापमान असून, मार्चएन्डपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज आहे. राजस्थानच्या दक्षिण भाग तसेच गुजरात राज्यातील सरासरी तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. …

The post नाशिकमध्ये उन्हाचा पारा चढला, तापमान ३८.३ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उन्हाचा पारा चढला, तापमान ३८.३ अंशांवर

दिंडाेरीत पवार गटाकडून इच्छुकांची चाचपणी, दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या दिंडाेरी मतदारसंघात शरद पवार गटाकडून तिकिटासाठी इच्छुकांचा ओढा वाढतो आहे. माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांचे चिरंजीव इंद्रनील यांनीदेखील पवार गटाकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याचे समजते आहे. त्यामुळे इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता पवार गटाकडून योग्य उमेदवारासाठी चाचपणी केली जात असून, पुढील दोन दिवसांत त्याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता …

The post दिंडाेरीत पवार गटाकडून इच्छुकांची चाचपणी, दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडाेरीत पवार गटाकडून इच्छुकांची चाचपणी, दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा

मोठी बातमी ! नाशिकमध्ये ठाकरे गटाचं ठरलं, राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर

सिन्नर पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या 16 उमेदवारांची यादी आज (दि. 27) जाहीर करण्यात आली आहे. त्यात नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांचे नाव या यादीतून जाहीर करण्यात आले आहे. राजाभाऊ वाजे यांचे आजोबा लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे हे सिन्नरचे …

The post मोठी बातमी ! नाशिकमध्ये ठाकरे गटाचं ठरलं, राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading मोठी बातमी ! नाशिकमध्ये ठाकरे गटाचं ठरलं, राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर

डॉ. भामरेंची हॅट्ट्रिक होणार की चुकणार? धुळ्यात महाविकास आघाडीचेच आव्हान

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा- प्रतिष्ठेच्या धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे, तर महाविकास आघाडी उमेदवाराची अद्यापही प्रतीक्षा आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांना गवसणी घालणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची दखलपात्र संख्या लक्षात घेता घोषणा झाल्याप्रमाणे एमआयएम स्वतंत्र उमेदवार देते का, यावर महायुती वा महाविकास आघाडी उमेदवाराच्या विजयाचे …

The post डॉ. भामरेंची हॅट्ट्रिक होणार की चुकणार? धुळ्यात महाविकास आघाडीचेच आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. भामरेंची हॅट्ट्रिक होणार की चुकणार? धुळ्यात महाविकास आघाडीचेच आव्हान

छगन भुजबळांमुळे नाशिक मतदारसंघात नवा ट्विस्ट 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच, या जागेसाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सूरू झाल्याने महायुतीत नवा ट्विस्ट आला आहे. नाशिकच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (दि.२७) पुण्यात बैठक बोलावली आहे. दरम्यान, माझे नाव तुम्हीच चर्चेत आणले. भुजबळ कुटुंबाला …

The post छगन भुजबळांमुळे नाशिक मतदारसंघात नवा ट्विस्ट  appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांमुळे नाशिक मतदारसंघात नवा ट्विस्ट 

नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर केल्यानंतर आता या ‘शब्द’पूर्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने नाशिकसह दक्षिण मुंबई, ठाणे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा कायम ठेवत यासंदर्भातील उमेदवारांच्या नावांची यादीच भाजपला सादर केली आहे. या …

The post नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला?

तर भुजबळ विरुद्ध मराठा थेट लढत, उमेदवारी चर्चांमुळे नाशिककडे राज्याचे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीबरोबरच महाविकास आघाडीकडून दररोज नव्या उमेदवाराचे नाव पुढे येत असल्याने, नाशिकच्या जागेचा पेच वाढता वाढतच आहे. आता महायुतीकडून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्यामुळे राजकीय गणिते बदलली आहेत. विशेषत: मराठा समात या मतदारसंघात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्यामुळे भुजबळ विरुद्ध मराठा समाज असा थेट सामना रंगण्याची शक्यता …

The post तर भुजबळ विरुद्ध मराठा थेट लढत, उमेदवारी चर्चांमुळे नाशिककडे राज्याचे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading तर भुजबळ विरुद्ध मराठा थेट लढत, उमेदवारी चर्चांमुळे नाशिककडे राज्याचे लक्ष

नाशिक : अंबड मधील उड्डाणपुलावर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

सिडको; पुढारी वृत्तसेवा : भुजबळ फॉर्म जवळ उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बाळू धोंडू कुंभार्डे (वय 56 रा. गणेश चौक, सिडको) असे मृतच व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी (दि. २६) रात्री साडेदहा अकरा वाजताच्या सुमारास भुजबळ फार्म जवळील उड्डाणपुलावरून बाळू धोंडू कुंभार्डे हा  दुचाकीवरून मुंबईहून नाशिकच्या …

The post नाशिक : अंबड मधील उड्डाणपुलावर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड मधील उड्डाणपुलावर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार