चैत्र महिन्यात डोक्यावर पाण्याचा ‘एकच हंडा’, नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावात अनोखी परंपरा

महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेल्या अनेक रुढी पंरपरा आजही लोक जपताना आपल्याला दिसतात. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात ब्रम्हगिरी पर्वताच्या कुशीत असलेले सुपलीची मेट या गावात अशीच एक पूर्वापार चालत आलेली पंरपरा आजही येथील आदिवासी बांधव जपताना दिसतात. ऐरवी डोक्यावर दोन-तीन हंडे घेऊन पाणी वाहणाऱ्या येथील महिला चैत्र महिन्यात डोक्यावर केवळ एकच हंडा घेऊन पाणी वाहतात. चैत्र …

The post चैत्र महिन्यात डोक्यावर पाण्याचा 'एकच हंडा', नाशिक जिल्ह्यातील 'या' गावात अनोखी परंपरा appeared first on पुढारी.

Continue Reading चैत्र महिन्यात डोक्यावर पाण्याचा ‘एकच हंडा’, नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावात अनोखी परंपरा

गांजाचा साठा करुन विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला अटक, १२ किलाे गांजा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गांजाचा साठा करून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. यश उर्फ बाज्या पाटील (२५, रा. अंबड लिंकरोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १२ किलो वजनाचा गांजा जप्त केला. युनिट एकचे हवालदार विशाल काठे यांना यशने अंमली पदार्थाचा साठा केल्याचे समजले होते. …

The post गांजाचा साठा करुन विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला अटक, १२ किलाे गांजा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading गांजाचा साठा करुन विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला अटक, १२ किलाे गांजा जप्त

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्यास सहा महिने कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-आडगाव पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षकास शिवीगाळ करणाऱ्यास न्यायालयाने सहा महिन्यांचा साधा कारावास व ६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ७ मार्च २०१७ रोजी रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. जितेंद्र निंबा पाटील (रा. आडगाव शिवार) असे आरोपीचे नाव आहे. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक काकासो पाटील हे पोलिस ठाण्यात …

The post पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्यास सहा महिने कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्यास सहा महिने कारावास

दिंडोरीत भाजप सत्ता राखणार की राष्ट्रवादी मुसंडी मारणार?

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मालेगाव लोकसभा मतदारसंघात मतदारांनी तब्बल ३५ वर्षे काँग्रेसला संधी दिली. स्व. झेड. एम. कहांडोळ यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. आणीबाणीनंतर तत्कालीन भारतीय लोकदलाकडून निवडणूक लढविलेल्या स्व. हरिभाऊ महाले यांनी कहांडोळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही महाले विरुद्ध कहांडोळ असाच सामना पाहायला मिळाला. मात्र, …

The post दिंडोरीत भाजप सत्ता राखणार की राष्ट्रवादी मुसंडी मारणार? appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीत भाजप सत्ता राखणार की राष्ट्रवादी मुसंडी मारणार?

शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा अतिशय दुष्काळी परिस्थितीत शेतकयांनी पोटाला चिमटा देऊन कांदा पिकवला आहे. हमाली, तोलाईसंदर्भातला निर्णय दोन महिने लागला नाही, तर कांदा उकिरड्यावर फेकायचा का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत सभापती शशिकांत गाडे यांनी व्यापाऱ्यांना बुधवार (दि. १०) पासून कांदा लिलाव पूर्ववत करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, शेतकऱ्यांना नुकसान परवडणारे नाही, …

The post शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन

गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या यात्रोत्सवामुळे सातपूरमधील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दुपारी चार ते रात्री दहापर्यंत त्र्यंबक रोडवरून वाहतुकीस मनाई असेल. त्यासंदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिले आहेत. यात्रोत्सवामुळे त्र्यंबक रस्त्यावरील सातपूर पोलिस ठाणे ते महिंद्रा सर्कल …

The post गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सव

गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी; सोने प्रति तोळा ७३ हजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी मिळाली आहे. नाशिकमध्ये सोमवारी (दि. ८) सोन्याच्या २४ कॅरेटचे दर प्रति तोळा ७३ हजार ५०० रुपये होते. तर २२ कॅरेटचे प्रति तोळ्याचे दर ६७ हजार २०० रुपयांवर पोहचले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारातील दर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीतही गुंतवणूक वाढली असून …

The post गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी; सोने प्रति तोळा ७३ हजार appeared first on पुढारी.

Continue Reading गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी; सोने प्रति तोळा ७३ हजार

नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा. चैतन्य आणि मांगल्याचा हा सण मंगळवारी (दि. ९) साजरा करण्यात येत आहे. गुढीपाडव्यानिमित्ताने शहरातून ठिकठिकाणांहून शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन वर्षाच्या पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्यासाठी नाशिककर सज्ज आहे. घराेघरी स्नेह, मांगल्या व आनंदीची गुढी उभारण्यात येणार आहे. गुढीसाठी लागणारी वेळूची काठी, रेशमी वस्त्रे, साखरेचे कडगाठी …

The post नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत

डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी विक्रम श्रावण सावंत यांच्या गट क्रमांक १५८ या शेतातील राहत्या घरात सोमवारी (दि. ८) सकाळी ७ च्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागून संपूर्ण घर आगीत खाक झाले. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सोमवारी सकाळी सावंत यांच्या घरातील महिलांनी गॅस सुरू …

The post डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले appeared first on पुढारी.

Continue Reading डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

भुजबळ, गोडसेंचा पत्ता कट! बोरस्ते आणि ढिकले यांच्याच नावाची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात निर्माण झालेला वाद मिटता मिटत नसल्यामुळे आता उमेदवारीसाठी तिसऱ्या पर्यायाचीही चाचपणी केली जात आहे. एकीकडे तत्काळ सर्वेक्षणाचा आधार घेतला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि भाजपचे नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा सुरू …

The post भुजबळ, गोडसेंचा पत्ता कट! बोरस्ते आणि ढिकले यांच्याच नावाची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळ, गोडसेंचा पत्ता कट! बोरस्ते आणि ढिकले यांच्याच नावाची चर्चा