नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा. चैतन्य आणि मांगल्याचा हा सण मंगळवारी (दि. ९) साजरा करण्यात येत आहे. गुढीपाडव्यानिमित्ताने शहरातून ठिकठिकाणांहून शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन वर्षाच्या पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्यासाठी नाशिककर सज्ज आहे. घराेघरी स्नेह, मांगल्या व आनंदीची गुढी उभारण्यात येणार आहे. गुढीसाठी लागणारी वेळूची काठी, रेशमी वस्त्रे, साखरेचे कडगाठी …

The post नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज स्वागतयात्रा; नववर्षाचे जल्लोषात स्वागत

डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी विक्रम श्रावण सावंत यांच्या गट क्रमांक १५८ या शेतातील राहत्या घरात सोमवारी (दि. ८) सकाळी ७ च्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागून संपूर्ण घर आगीत खाक झाले. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सोमवारी सकाळी सावंत यांच्या घरातील महिलांनी गॅस सुरू …

The post डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले appeared first on पुढारी.

Continue Reading डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

भुजबळ, गोडसेंचा पत्ता कट! बोरस्ते आणि ढिकले यांच्याच नावाची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात निर्माण झालेला वाद मिटता मिटत नसल्यामुळे आता उमेदवारीसाठी तिसऱ्या पर्यायाचीही चाचपणी केली जात आहे. एकीकडे तत्काळ सर्वेक्षणाचा आधार घेतला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि भाजपचे नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा सुरू …

The post भुजबळ, गोडसेंचा पत्ता कट! बोरस्ते आणि ढिकले यांच्याच नावाची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळ, गोडसेंचा पत्ता कट! बोरस्ते आणि ढिकले यांच्याच नावाची चर्चा

जो सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा उभा राहील

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही कामाचे नाहीत, जो मराठा आरक्षण सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा समाज उभा राहील, असे वक्तव्य मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केले. सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आयाबहिणींच्या पाठीवरचे बळ आणि महायुती सरकारने केलेली फसवणूक …

The post जो सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा उभा राहील appeared first on पुढारी.

Continue Reading जो सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा उभा राहील

खतीब-ए-शहर : आज चंद्रदर्शन झाल्यास उद्या रमजान

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा इस्लामी कालगणना चंद्रावर अवलंबून असते. मंगळवारी (दि. ९) चंद्रदर्शन घडल्यास मुस्लिमांचा पवित्र रमजानुल मुबारक या महिन्याची सांगता होईल, तसेच शाव्वाल-उल-मुकर्रम या महिन्याची सुरुवात होऊन बुधवारी (दि. १०) ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी होणार आहे. नाशिकचे खतीब-ए-शहर तथा मध्यवर्ती शाही मशीद चांद कमिटीचे अध्यक्ष हाफिज हिसामुद्दिन अशरफी यांनी चंद्र बघण्याचे आवाहन …

The post खतीब-ए-शहर : आज चंद्रदर्शन झाल्यास उद्या रमजान appeared first on पुढारी.

Continue Reading खतीब-ए-शहर : आज चंद्रदर्शन झाल्यास उद्या रमजान

तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही १६० उमेदवार पाडू! ओबीसी नेत्याचा जरांगे पाटलांना इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा मनोज जरांगे-पाटील करत आहेत. परंतु संपूर्ण ओबीसी समाज छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभा आहे. तुम्ही एक भुजबळ पाडाल, तर आम्ही मराठा समाजाचे १६० उमेदवार पाडू, असा खणखणीत इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत घमासान सुरू आहे. या मतदारसंघातून …

The post तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही १६० उमेदवार पाडू! ओबीसी नेत्याचा जरांगे पाटलांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही १६० उमेदवार पाडू! ओबीसी नेत्याचा जरांगे पाटलांना इशारा

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी करणार संयुक्त प्रचार दौरा, ठाकरे गटही लावणार ताकद पणाला

जानोरी पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदासंघात निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, निरीक्षक सुनील भुसरा, शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या उपस्थितीत झाली. एकसंघ पणे नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवत दिंडोरीची जागा जिंकण्याचा निश्चय या बैठकीत करण्यात आला. यावेळी बोलताना, पूर्वीचा मालेगाव व नंतरच्या दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भाजपची कोणतीही ताकत नसताना …

The post दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी करणार संयुक्त प्रचार दौरा, ठाकरे गटही लावणार ताकद पणाला appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी करणार संयुक्त प्रचार दौरा, ठाकरे गटही लावणार ताकद पणाला

मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार

चांदवड : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील दहेगाव शिवारातील मालेगाव-मनमाड रोडवर भरधाव येणाऱ्या ट्रकने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरमधील एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चांदवड पोलिसांत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव-मनमाड रस्त्यावर मालेगावकडे वेगात जाणारा ट्रक (एमपी ०९, एचएच ५०५५) चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमोरून …

The post मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार

‘त्या’ लाचखोर पोलिस निरीक्षकासह तिघांच्या जामीन अर्जावर 10 तारखेला निर्णय

धुळे : पुढारी वृत्तसेवा- लाच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे तसेच पोलीस कर्मचारी अशोक पाटील आणि नितीन मोहने या तिघांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केले आहेत. या अर्जांवर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियंता गणेश पाटील यांनी हरकत घेतली असून जामिनाच्या निर्णयासाठी 10 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. (Dhule …

The post 'त्या' लाचखोर पोलिस निरीक्षकासह तिघांच्या जामीन अर्जावर 10 तारखेला निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading ‘त्या’ लाचखोर पोलिस निरीक्षकासह तिघांच्या जामीन अर्जावर 10 तारखेला निर्णय

शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निर्माणाधीन बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरातील शारदानगर परिसरात घडली. सोमवारी (दि.८) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. इतर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. गोकुळ संपत पोटिंदे (२८), प्रभाकर काळू बोरसे (३७, दोघे रा. दरी) अशी मृत्यू झालेल्या मजूरांची नावे आहेत. तर अनिल …

The post शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार appeared first on पुढारी.

Continue Reading शारदानगरमध्ये बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने मजूर ठार