आडगाव टर्मिनसच्या जागेत ‘सारथी’ ची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आडगावसह शहरातील इतर ठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित करण्याच्या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करूनदेखील महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आडगाव ट्रक टर्मिनसलगत उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या ई-बस डेपोला विरोध दर्शविला आहे. ई-बस डेपो इतरत्र हलवावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, इशारादेखील असोसिएशनने दिला आहे. …

The post आडगाव टर्मिनसच्या जागेत 'सारथी' ची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading आडगाव टर्मिनसच्या जागेत ‘सारथी’ ची मागणी

बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रविवार कारंजा परिसरातील महापालिकेच्या यशवंत मंडई या इमारतीत भाडेकरू असलेल्या युको बँकेने तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे थकविल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाने जप्तीची नोटीस बजावली आहे. थकबाकी भरण्यासाठी बँकेला शनिवार (दि.३०) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास बँकेला सील लावण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती विविध …

The post बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे appeared first on पुढारी.

Continue Reading बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे

Online Exam: स्पाय कॅमेऱ्यातून प्रश्न पाठवून उत्तरे दिली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तलाठी भरती परीक्षेत गतवर्षी हायटेक कॉपी प्रकार उघडकीस आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच मार्च २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेतही डमी उमेदवाराने परीक्षा देत त्याच्याकडील स्पाय कॅमेऱ्यातून प्रश्न दुसऱ्यांना पाठवून उत्तरे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात योगेश सावकार (४३, रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, रणजित जारवाल व सौरभ …

The post Online Exam: स्पाय कॅमेऱ्यातून प्रश्न पाठवून उत्तरे दिली appeared first on पुढारी.

Continue Reading Online Exam: स्पाय कॅमेऱ्यातून प्रश्न पाठवून उत्तरे दिली

नियमबाह्यरीत्या बदल्यांच्या नगरविकास विभागाकडून चौकशीचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, महापालिकेतील सेवाज्येष्ठता डावलून नगररचना व बांधकाम विभागातील महत्त्वाच्या पदांवर नियमबाह्यरीत्या करण्यात आलेल्या बदल्यांच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. यासंदर्भात सुस्पष्ट अभिप्रायासह वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. महापालिकेतील नियमबाह्य बदल्यांसंदर्भात …

The post नियमबाह्यरीत्या बदल्यांच्या नगरविकास विभागाकडून चौकशीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नियमबाह्यरीत्या बदल्यांच्या नगरविकास विभागाकडून चौकशीचे आदेश

रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रंगपंचमीनिमित्त शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरात पारंपारिक रहाड उत्सव होत असतो. तसेच अनेक ठिकाणी शॉवर डान्सचे आयाेजन केले आहे. त्यामुळे शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरातील वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल केले आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात अधिसुचना काढल्या आहेत. रंगपंचमीत पेशवेकालीन रहाड उत्सवाचे आयोजन …

The post रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन appeared first on पुढारी.

Continue Reading रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन

काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी (दि.२८) तापमानाचा पारा ३९.२ अंशांवर स्थिरावल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नाशिककरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मुंबई व कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये मागील तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. किमान तापमानाच्या पाऱ्यात सरासरी दाेन ते तीन अंशांनी वाढ झाल्याने तीव्र उकाडा …

The post काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर  appeared first on पुढारी.

Continue Reading काळजी घ्या! नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ३९ अंशांवर 

नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच

पुढारी ऑनलाइन डेस्क – शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी आज (दि. 28) जाहीर करण्यात आली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे. दरम्यान, महायुतीत नाशिकची जागा ही शिंदे गटाच्या वाटेला आलेली असल्याने आज नाशिकच्या जागेची घोषणा होणे अपेक्षित होते, मात्र या यादीत नाशिकच्या जागेचा समावेश करण्यात न आल्याने नाशिकचा तिढा …

The post नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच

जळगाव जिल्हा उन्हाने तापला, सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान

जळगाव- जिल्हा हा ज्याप्रमाणे केळी व कापूस या पिकांसाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे तो तापमानासाठी ही संपूर्ण देशात ओळखला जातो. आज (दि. 28) रोजी जिल्ह्याचे सरासरी तापमान 44 अंश सेल्सिअस होते तर जळगाव शहराचे 42.8 तर भुसावळचे 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची वेलनेस वेदर याच्या कडून मिळालेल्या माहितनुसार नोंद झालेली आहे.  तर शासकीय ममुराबाद येथील हवामान शाळेने दिलेल्या …

The post जळगाव जिल्हा उन्हाने तापला, सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा उन्हाने तापला, सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान