उद्धव ठाकरे-अजित पवार झारीतील शुक्राचार्य ; ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरक्षणाचा मार्ग सुकर झाला होता, अशाप्रकारचे फुकटचे श्रेय कोणीही घेऊ नये. वास्तविक त्यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींसाठी काम करीत होते. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील दोन झारीतल्या शुक्राचार्यांना ओबीसींना आरक्षण मिळावे, असे वाटत नव्हते. ते झारीतील शुक्राचार्य म्हणजे माजी मुख्यमंत्री …

The post उद्धव ठाकरे-अजित पवार झारीतील शुक्राचार्य ; ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे-अजित पवार झारीतील शुक्राचार्य ; ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

नाशिक : अंबड-सातपूर एमआयडीसी हिरवीगार करणार, वृक्षलागवडीसाठी आयमाचा पुढाकार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड व सातपूर औद्योगिक परिसर हरित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सर्व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावून कायमस्वरूपी जतन करण्याचा संकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने केला आहे. याबाबत सर्व नियोजनही करण्यात आल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली. अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा), महाराष्ट्र औद्योगिक विकास …

The post नाशिक : अंबड-सातपूर एमआयडीसी हिरवीगार करणार, वृक्षलागवडीसाठी आयमाचा पुढाकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड-सातपूर एमआयडीसी हिरवीगार करणार, वृक्षलागवडीसाठी आयमाचा पुढाकार

नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वताला तडे ; भूस्खलनाचा धोका

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ब्रह्मगिरी पर्वताला आहिल्या धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या जांबाची वाडी परिसरात जमिनीला तडा गेल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच परिसरात काही वर्षांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाने जेसीबीने उत्खनन केल्याने पर्यावरणप्रेमींनी हे काम थांबवले होते. पुणे : तलवारीचा धाक दाखवत महिलेचे दागिने लुटणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले ब—ह्मगिरीच्या परिसरात खासगी मालकीच्या जमिनी असून, …

The post नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वताला तडे ; भूस्खलनाचा धोका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वताला तडे ; भूस्खलनाचा धोका

नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या स्टेडियम कॉम्प्लेक्समधील इमारतींच्या तळघरांमध्ये आधीच पडून असलेला कचरा आणि आता साचलेले पावसाचे पाणी यामुळे महात्मा गांधी मार्ग परिसर दुर्गंधीचा सामना करीत आहे. तसेच या साचलेल्या पाण्यावर वाढणार्‍या जीवजंतू, डास यांच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत जिल्हा परिषद वा नाशिक महापालिका यांच्यापैकी कोणीही पुढाकार घेत नसल्याने …

The post नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी

जळगाव : चेतन चौधरी जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, विदेशातदेखील जिल्ह्यातून केळीची निर्यात केली जाते. मात्र, जिल्ह्यात कापणीयोग्य केळी अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यात उत्तर भारतात केळीच्या मागणीत वाढ झाल्याने केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटलपर्यंत विक्रमी भाव मिळत आहे. 2016-17 नंतर प्रथमच केळीचे भाव क्विंटलला दोन हजार रुपयांच्या पलीकडे गेले आहेत. …

The post जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावच्या केळीला प्रथमच विक्रमी भाव, काश्मीरमध्येही मागणी

भारीच की ! भावापर्यंत सुरक्षित पोहोचणार राखी, टपाल खात्याची मस्त आयडीया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण अर्थात, रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरापासून दूर असलेल्या आपल्या लाडक्या भाऊरायाला राख्या पाठविण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय टपाल विभागामार्फत विशेष राखीच्या पाकिटांमधून स्पीड पोस्टद्वारे राखी पाठवण्याची व्यवस्था केली गेली आहे. पाकिटे वॉटरप्रूफ असल्याने भाऊरायांपर्यंत बहिणीची राखी सुरक्षित पोहोचणार आहे. भाऊ-बहिणीचे …

The post भारीच की ! भावापर्यंत सुरक्षित पोहोचणार राखी, टपाल खात्याची मस्त आयडीया appeared first on पुढारी.

Continue Reading भारीच की ! भावापर्यंत सुरक्षित पोहोचणार राखी, टपाल खात्याची मस्त आयडीया

नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि.26) महापालिकेच्या पूर्व, पश्चिम, पंचवटी आणि नाशिकरोड विभागीय कार्यालयांसह काही प्रकल्प आणि रुग्णालयांची पाहणी करून माहिती घेतली. विभागीय कार्यालयांमधील एक खिडकी योजनेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपआयुक्त प्रशासन मनोज घोडे-पाटील उपस्थित होते. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालयाची पाहणी करून …

The post नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका आयुक्तांकडून रुग्णालय, प्रकल्पांची पाहणी

नाशिक : कर्मचार्‍यानेच केला मोबाइलसह अडीच लाखांचा अपहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नोकरीस असताना वस्तूविक्री केल्यानंतर आलेली रक्कम जमा न करता व स्टोअरमधील दोन महागडे मोबाइल घेत कर्मचार्‍यानेच अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वसीम युसूफ शेख (24, रा. शिवाजीनगर, सातपूर) यांनी सातपूर पोलिस ठाण्यात मनोज सदाशिव जगताप (रा. सातपूर) याच्याविरोधात अपहाराची फिर्याद दाखल केली आहे. वसीम यांच्या फिर्यादीनुसार संशयित मनोज …

The post नाशिक : कर्मचार्‍यानेच केला मोबाइलसह अडीच लाखांचा अपहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्मचार्‍यानेच केला मोबाइलसह अडीच लाखांचा अपहार

नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या 104 सर्वसाधारण (खुल्या) जागांपैकी 35 जागांवर ओबीसी आरक्षणासाठी दि. 29 रोजी सोडत काढण्यात येणार असून, 69 जागांवर नव्याने महिला आरक्षण काढण्यात येणार आहे. यामुळे या आधी अशा स्वरूपाच्या प्रभागात आरक्षण नसणार्‍या अनेकांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. अनेकांना महिला आरक्षणाचा फटका बसला तर थेट निवडणुकीबाहेर जावे लागण्याची वेळ येऊ शकते. …

The post नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण

नाशिक : ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दि नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीविरोधात मंगळवारी (दि.26) नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाध्यक्षांवरच कारवाईचा बडगा उगारल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. ‘सोनिया गांधी जिंदाबाद’, ‘मोदी …

The post नाशिक : ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन